Page 87 - MPFS Final Magazine 2020_Neat
P. 87
आयषय एक “सिपन”
ु
ं
-सददप घालवाडकर
MPFS 2021
MPFS 2021
े
े
े
ं
े
ु
ं
“स्प्न” खरतर आयुष् हेच एक खूप सदर, सुख व दुःखांनी नटलल, आठवणींनी सजलल आणण नात्ांनी गुफलल े
े
े
े
असे एक गोड स्प्न आहे. हा आयुष्ाच्ा स्प्नात, आपण प्रत्क क्षण जगलला असतो. पण काही ठरानवक, मनात
े
े
रुतलल क्षणच आपल्याला आठवणीत रादहलल असतात. आपण जर बसघतल तर आतापयतचा काळ कसा ननघून
ां
े
े
े
े
गेला हेच आपल्यला समजत नाही कारण काळ खूप वेगाने पुढ जात असतो.
स्प्न म्हटल की आठवते ते रोडा वेळाकरता का होईना सव्थ काही नवसरून एका वेगळ्ाच नवश्वात आपण असतो.
े
कधी कधी काही गोष्टी फक्त आपल्या डोळ्ासमोर घडत असतात तर कधी कधी आपण त्ा स्प्नांचा एक भाग
े
ु
असतो. आयुष्ात स्प्न ही कधीच रांबत नसतात. कठलही स्प्न पूण्थ होण्ाच्ाआधीच दुसरी स्प्न त्ांची जागा
घेतात. आयुष्ाच्ा मागा्थवर आपण कधी आपली तर कधी दुसऱयांची स्प्न जगत असतो दक ं वा पूण्थ करत असतो.
स्प्नांमध्ये आपल्याला सगळ्ाचा नवसर पडतो.
असे म्हणतात की जो स्प्न बघतो त्ाचीच ती पूण्थ होतात. आपल्या स्प्नांसाठी मनापासून आणण पूण्थ जजद्धीने प्रयत्न
ृ
कल तर हा ननसग्थ, ही सष्टीदह आपल्या प्रयत्नांमध्ये सामील होऊन आपल्या बरोबरीने त्ा स्प्नांच्ा पूतदीसाठी प्रयत्न
े
े
ु
करते. आयुष्ात आपण कठल्या ना कठल्यातरी स्प्नांच्ा मागे कायम धावत असतो. स्प्नच आपल्या आयुष्ाची
ु
े
े
ददशा ठरवत असतात. आणण त्ासाठी कलल प्रयत्नच माणसाला जजवत ठवत असतात.
े
े
ं
मी आयुष्ात जी काही स्प्न बसघतली, ती पूण्थ झाली कारण त्ासाठी प्रयत्न कल गेल आणण ईश्वराच्ा आशीवा्थदाने
े
े
े
ू
े
े
ते पण्थत्ास गेल. आणण जी रादहली आहेत ती नक्ीच पण्थ होतील असा नवश्वास आह.
ू
खूप मनापासून इच्ा झाली की त्ासाठी कलल प्रयत्नांना गजाननाच्ा आशीवा्थदांची सार लाभतेच.
े
े
े
े
ु
ं
े
कधी कधी एखादा प्रसग घडल्यावर असे वाटते की अर हे कठतरी, कधीतरी आपल्याला ददसल होते. स्प्न कधी कधी
े
ं
पुढ घडणाऱया गोष्टीही दाखवत असतात. भगवताने स्प्न साकार करण्ाकरता मानवाला सव्थ काही प्रदान कल आहे.
े
े
े
पण त्ाचा वापर योग्य स्प्नांकरता झाला तर ती स्प्ने खूपच मोठ्ा स्रूपात वास्तवात येतात.
े
स्प्न फक्त झोपेतच ददसतात असे नाही तर ती जागेपणीपण ददसत असतात. स्प्न चांगल दक ं वा वाईट हे नसते.
ती एक इच्ा असते मानससक स्थितीची. स्प्नामागे धावताना खूप सारीदार भेटतात, काही शेवटपयत राहतात,
ां
ू
ु
काही अध्थवट सार सोडन ननघून जातात कारण दुसऱयांच्ा स्प्नांमध्ये कणाला वेळ नसतो. स्प्न ही फक्त आपलीच
े
असतात आणण फक्त आपलच आपल्या बरोबर असतात.
े
ं
Dr. अब्दुल कलाम हांनी म्हटलल अगदी बरोबर आहे की “झोपल्यानतर पादहलली स्प्न ही स्प्न नसतात तर
े
े
ज्ा स्प्नांमुळ झोप यत नाही ती खरी स्प्न.”
े
े
े
ं
झोपेतील स्प्नांवर आपला कटट्रोल नसतो. त्ा कठतरी दडलल्या काही अपूण्थ इच्ा असतात, दक ं वा प्रसगानुसार
ं
े
े
ु
े
े
मनात आलल नवचार असतात.
े
कदाचचत आपल्याला फक्त ते ददसत असते म्हणून तर कधी कधी ही पादहलली स्प्ने आपल्याला झोपेतून उठल्यावर नीट
वारसा .... ना ा
वारसा .... ना ांचा .... सं कृ तीचा .... कलेचा ….
तीचा .... क
कृ
चा ….
ले
ं
ंच
ा .... स
आ ण .... शौया च ा !!!
आ ण .... शौया चा !!!