Page 19 - WMMV-SSC-1989
P. 19
शाळे तल्या आठवणी
पहिल्याांदा जेव्हा अहिजीतने मराठीतून हििा असां साांहितिे तेव्हा माझ्या पोटात िोळा आिा. सध्याच्या माझ्या
साईझकडे बघून तो हकती मोठा असेि याची कल्पना तुम्हािा आिीच असेि
मि हवचार के िा आपिे सुांदर शिामुिााचया पायाांसारखे अक्षर स्वतःिाच वाचता येणार नािी म्हणून टाईप के िे आिे.
(दत्ताच्या म्हणण्याप्रमाने िेंड्याचे पाय). शाळे त असतानासुद्धा हशक्षक कसे वाचत असतीि ते देवािाच ठाऊक,
कदाहचत म्हणूनच मी पास िोत असेि. तसेिी माझ्या पास िोण्यामािे दोन हनिेश िोते, एक पुढे आहण दुसरा मािे.
जेवढे माका हमळायचे त्यात 30% माझे, २५/२५ हनिेशचे आहण बाकीचे सांदीप िातखांडेचे असावेत अभ्यासाच्या पेक्षा
मिा खाण्याची िोडी जास्त िोती (सध्या हपण्याची पण आिे) असो
तर आठवणीांची शाळा : आयुष्याचे धडे
• बेरीज/वजाबाकी : जेव्हा विाहमत्र शाळा सोडू न िेिे कािी नवीन आिे तेव्हा कळिे
• िािाकार : जेव्हा एक पेप्सीकोिा 2-३ जन बरोबर वाटू न घ्यायचे िािाकार आपोआप समजिा.
• िुणाकार : आपिेच कािी हमत्र आपापसात बोिायचे बांद झािे तेव्हा जाणविां
• बाटार हसस्टिम : जेव्हा दत्त्ता एका दुकानातून काांदे बटाटे दुसऱ्यािा देऊन िोळ्या घ्यायचा तेव्हा कळिे
• एक मेका साह्य करू : िे कॉपी करताना उमजिे
• िरॅटेहजक प्ाांहनांि : जेव्हा हसनकर सराांच्या किासमध्ये उत्तर द्यावे िािु नये म्हणून वेळे वर येऊन देखीि िेट
एन्ट्री करायचे ते हशकिो
• परोपकार : हमहिांदने हशकविां १०० वेळा हिहून आणायची हशक्षा तो GT मारून करून द्यायचा, एका पैशाची
अपेक्षा न ठे ऊन
• स्वाविांबन : हननादने मॅग्गी कशी करायची ते दाखविे, त्यानांतर आज पयंत कधी उपाशी पोटी राह्यची वेळ
आिीच नािी मि ते डेन्माका असो हक हपपावाव.
• जािेचा पुरेपूर उपयोि कसा करायचा िे बाकाखािी िपून दत्त्ता आहण प्रतीक ने दाखवून हदिे
• ह ांहकां ि आऊट ऑफ बॉक्स : बटन तुटल्यावर िेपिर हपन मारून शाळे त आिेल्या हननादने दाखवून हदिे
• Creative ह ांहकां ि : विाात बसून हिके ट खेळायचे पानाांचे नांबर बघून हकां वा खोडरबराचे हवहवध हमनी कासा
बनवणे असो की स्टिकर बनवणे
शाळे ने काय हदिे तर आयुष्य हकती सुांदर आिे िे आपल्या नकळत हशकविां. हमत्र िे एक्सटेंडेड फॅ हमिी आिेत
आहण त्याांच्या मूळे अपयश पचवायची ताकद हमळािी. , विाामध्ये अनेकवेळा हशक्षकाचा ओरडा खाल्ला असेि
पण,कधी मनात कु ठचा ऩॎयूनिांड नािी आिा. आपण सिळे एक टीम िोतो, आपापसात कधी िाांडिो असू पण कोणी
दुसयााबद्दि वाईट हचांति नािी. आज इतके सुसाईडचे हकस्से वाचतो आपण, त्याचा मुळाशी िेिो तर खऱ्या हमत्राांची
कमतरता िे प्रबळ कारण असावे असे मिा वाटते.
बाकी बरेच हकस्से आिेत ते पुढच्या वेळे साठी हशल्लक राहूदे (त्यायोिे परत िेटायचा योि् येईि)
अहमत दरणे- Roll no 5