Page 10 - My Father-Final Marathi
P. 10

श्री ववनायक हे प्रलर्क्षक्षत र्ाळेमध्ये लर्क्षक होते. मयाुंनी काही र्ाळाुंमध्ये काम के ले , तसेच खाजगी लर्कवण्या घेऊनही उमपन्न वाढण्याच्या दृष्टीने हातभार लावला होता.
मयाुंनी आलेगावकर हया र्ाळेत काम के ले होते पि मला मयाच्यािद्दल जास्त मादहती नाही. फक्त एक अपवाद सोडला तर, तो म्हिजे सायकल वरून मयाुंना र्ाळेत जाण्यासाठी िराच लाुंि पल्ला पार करावा लागे. नुंतर मयाुंनी पण्ु याच्यागोपाळहायस्कुलमध्येकामकेल.े
मीही मया र्ाळेचाच ववद्यार्थी होतो, पि मयावेळी वडडलाुंनी मया र्ाळेतील नोकरी सोडलेली होती.
एकदा पिु े महानगर पाललके तफे ननरीक्षक तपासिीसाठी येिार होते, मया ननरीक्षकाुंनी माझ्या वडडलाुंची लर्कवण्याची गिु वत्ता िनघतली, वडडलाुंच्या नाजूक आर्र्थगक पररत्स्र्थती ववर्यी मयाुंना माहीत असल्यामळु े, मया परीक्षकाुंनीवडडलाुंचीलर्फारसपण्ु यातल्याकॅम्पभागातअसलेल्या'सेंटओरनेला'हयार्ाळेकडेकेली.मयाुंना चाुंगला पगार आणि माध्यलमक र्ाळेचे प्राचायग पद देऊ के ल,े पि वडडलाुंना मानिारा मोठा अध्यात्ममक वगग असल्यामुळे 'सेंट ओरनेला' र्ाळेच्या णिर्शचन व्यवस्र्थपनाची, वडडलाुंनी णिर्शचन धमागचा प्रचार करावा अर्ी इच्छा होती. मयामुळे णिर्शचन व्यवस्र्थापनेकडू न माझ्या वडडलाुंना खपू त्रास सहन करावा लागला आणि र्ेवटी हया त्रासाला कुं टाळून मयाुंनी हया पदाचा राजीनामा ददला.
मयावेळी मयाुंचे वय ६६ वर्ाांचे होते. ज्या वेळी मयाुंनी हया पदाचा राजीनामा ददला मयावेळीच मयाुंच्या एका लर्ष्याने मयाुंना मयाुंच्या उदित्तीच्या कारखान्यात पयगवेक्षक पदाची नोकरी देऊ के ली. पढु े आपल्याला ददसनू येईलच की वडडलाुंच्या आर्ीवागदामळु े मया लर्ष्याची, गरीि पररत्स्र्थतीतनू श्रीमुंतीकडे कर्ी वाटचाल झाली. श्री ववनायक हयाुंनी हया नोकरीचा स्वीकार के ला पि मयाुंच्या नर्ीिामळु े मयाुंना उतरवयातही एक कामगार म्हिनू मया उदित्ती कारखान्यात खपु कष्ट करावे लागले होते. एक कामगार म्हिनू मयाुंना कठोर वागिकू लमळत होती, मयाचा पररिाम मयाुंच्या तब्िेतीवर झाला. वडडलाुंना मयाुंच्या लर्ष्याच्या कु टुुंिातील काही सदस्याुंकडून अनेक वेळा अपमाननत करण्यात आले.
पान ११
असे असतानाही श्री ववनायक हयाुंनी अनतर्य सुंयमाने आणि र्ाुंत वत्तृ ीने हे सगळे सहन के ल.े ते ज्या उदित्ती कारखान्यात काम करत होते ते दठकाि, आम्ही ज्या भाड्याने राहिाऱ्या सदननके त राहत होतो मया इमारतीच्या खालीच होते. मयावेळी मी उच्च माध्यलमक र्ाळेचा ववदयार्थी होतो. मी घरातनू िाहेर जाताना आणि घरी परत येताना




























































































   8   9   10   11   12