Page 8 - My Father-Final Marathi
P. 8
पान ८
कारि हलाखीची पररत्स्र्थती असनू ही श्री ववनायक याुंच्या नतन्ही मलु ीुंची लग्न, सत्ु स्र्थतीत म्हिावुं अर्शया घराुंमध्ये झाली, आणि नतन्ही मलु ीुंना स्वतःला मलु े,मलु ीही झाल्या आहेत, आणि हया घडीला ते सगळे व्यवत्स्र्थत जीवन जगत आहेत.
म्हिजेच श्री ववनायक हयाुंनी अर्शया पररत्स्र्थती मध्येही स्वतःच्या मलु ा, मलु ीुंिाितची सगळी कतगव्ये व्यवत्स्र्थत पार पाडलेली होती.
मी आजपयांत िनघतल्या प्रमािे, मयाुंनी स्वतःच्या नतन्ही मलु ीुंची लग्न करुन ददली, पि मलु ीुंच्या कौटुुंबिक भानगडीत ते कधीही अडकले नाहीत.
माझ्याचौर्थयािदहिीच्याजन्माच्यावेळी, प्रसतू ीकाळातआईलािराचत्रासझाल्यामळु े,माझीचौर्थीिहीि जन्मापासनू च मुंदिद्ु धीची होती. असे असतानाही श्री ववनायक हयाुंचे हया मलु ीवर खपु प्रेम होते, ते कधीही नतच्यार्ी तसु डेपिाने वागले नाहीत.
पि १८ वर्ग पूिग झाल्यावर मात्र हया मलु ीला मानलसक दृष््या अपुंग असलेल्या सुंस्र्थेमध्ये ठेवावे लागल.े
मयाुंचा मलु गा(मी) अभ्यासामध्ये खपु हुर्ार होता. श्री ववनायक याुंचे मयाच्यावर ववर्ेर् प्रेम होते, मयाने(मी) लर्कू न
आर्र्थगकदृष््या त्स्र्थर व्हावे अर्ी मयाुंची खपु इच्छा होती आणि मयासाठी ते मलु ाला ( मला) प्रोमसाहनही देत होते.
जिू काही मयाुंना माझ्या भववष्यािद्दल सगळुंच मादहती होतुं, मयामळु े ते मला स्पष्टपिे साुंगत असत की, तू फक्त तझ्ु याअभ्यासावरलक्ष्यकेंदद्रतकर,तसेचतुलायोगािद्दलचीहीकाळजीकरण्याचीगरजनाही,कारितो माझ्याकडूनतझ्ु याकडेआपोआपचयेिारआहे.
आणि खरचुं, आज ४० वर्ागनुंतर मयाुंचे र्ब्द तुंतोतुंत खरे झालेले ददसत आहेत.
माझी आभ्यासातली प्रगती अनतर्य वेगाने चालली होती, माझ्या वडडलाुंच्या उमपन्नापेक्षा, माझ्या महमवाकाुंक्षेमुळे, वाढत चाललेल्या मागण्या खपु च जास्त होमया. तरीही मयाुंनी मला लर्क्षि घेण्यापासनू कधीही आडवलुं नाही, उलट ते नेहेमी म्हिायचे की, माझ्या लर्क्षिाच्या िाितीत, साईिािाुंच्या कृ पेने काहीही कमी पडिार नाही.( वडडलाुंचे गरुु श्री कृ ष्िनार्थ महाराज हयाुंच्या भेटीनुंतर मयाुंची साईिािाुंवर खपू श्रद्धा होती)..