Page 6 - My Father-Final Marathi
P. 6

माझीआईिरेचवर्ग,दरसोमवारी,पण्ु यातल्यार्ुक्रवारपेठेतअसलेल्यासोमेर्शवराच्यामुंददरातअनवािीजातअस.े मयावेळी माझ्या वडडलाुंचे ग्रुंर्थ वाचन चालू असायचे, पि वाचन करत असताना मयाुंच्या डोळयाुंना मात्र अश्रधू ारा लागलेल्या असायच्या.
घरातल्या हया पववत्र आणि आध्यात्ममक वातावरिाचा, माझ्यावर खपु प्रभाव पडत होता..
एक फार मनोरुंजक गोष्ट मला इर्थे नमदू करावीर्ी वाटते, ती म्हिजे माझ्या आईवडीलाुंचुं दोघाुंचुं असुं एकही छायार्चत्र कधीच कोिी काढलेलुं नव्हतुं. एकदा मात्र माझ्या आईने अर्शया प्रकारच्या छायार्चत्रासाठी वडडलाुंकडे आग्रह धरला होता, आणि जेव्हा हे र्चत्र काढले गेल,े तेव्हा मया छायार्चत्राच्या मधोमध श्री साईिािाुंची प्रनतमा उमटलेली होती. हे छायार्चत्र पण्ु याच्या इुंगळे कु टुुंिीयाुंकडे अजूनही उपलब्ध आहे.
जरी श्री. ववनायक हे अध्यात्ममक दृष््या तपस्वी असले, तरी स्वभावाने मात्र ते अनतर्य प्रेमळ, दयाळू आणि ननस्वार्थी असे होते. मयाुंच्या हया स्वभावामळु ेच ते स्वतःच्या गरजा िाजलू ा ठेऊन, आधी आजिू ाजच्ू या गरजू लोकाुंना मदत करण्याचा ववचार करत असतुं
जेव्हा जेव्हा आध्यात्ममक मदतीची वेळ मयाुंच्यावर येत असे तेव्हा ते खपु अुंतमगखु होत.
मयाुंची अुंतर्गगक आध्यात्ममक प्रगती समोरच्या व्यक्तीला मात्र क्वर्चतच ददसत अस.े कधी कधी चममकाराच्या
रुपात िाहेर पडण्याचा अपवाद वगळता ती कधीही कु िाला ददसून येत नस.े मयाुंनीकधीहीमयाुंचीआध्यात्ममकअभ्यासाचीआवडदसु ऱ्याुंवरलादण्याचीजिरदस्तीकेलीनाही,ककुंवाकोिाचेही
धमाांतर करण्याचाही प्रयमन के ला नाही... पान ७
नुंतरच्या काळात मयाुंनी अनेक लोकाुंना मयाुंच्या अडचिी सोडवण्यासाठी िरीच मदत के ली, आणि मयाुंना मागगदर्गनही के ल.े
अर्थागतच हे सवग मयाुंनी आपल्या गरूु ुं च्या आज्ञेनसु ारच के ले होते. गरूु ुं नी के लेल्या आज्ञेच्या चौकटीत राहूनच ते लोकाुंच्या अडीअडचिी सोडवत होते. ते कधीही कोिमयाही लोकाुंकडे गेले नाहीत, तर लोकुं स्वतःच्या अडचिी घेऊन मयाुंच्याकडे येत होते (१९३९ ते १९८८)
माझ्या आईवडडलाुंना चार मलु ी आणि एक मलु गा (मी) अर्ी पाच अपमय होती. दोघाुंनीही आपल्या मलु ाुंचुं पालन पोर्ि चाुंगले के ले होते.
























































































   4   5   6   7   8