Page 5 - My Father-Final Marathi
P. 5

नतने वयाच्या ८ व्या वर्ाांपासनू ते ८८ व्या वर्ागपयांत महाभारत हया ग्रुंर्थाची अनेक पारायिे के लेली आहेत. माझ्या लहानपिी ती मला महाभारतातील गोष्टी साुंगत अस,े मयामळु ेच कदार्चत माझ्यात पुढे योगाभ्यासाची गोडी ननमागि होण्याचा पाया रचला गेला असेल.
एका भववष्यवेत्त्याने समु तीच्या कु टुुंिाला साुंर्गतले होते की, भववष्यात दहच्यापढु े हजारो लोकुं नतमस्तक होतील. आणि जेव्हा नतचा वववाह माझ्या वडडलाुंर्ी झाला तेव्हा तेच भववष्य समयात उतरले होते.(१९२८)( उदाहरि २ आणि
३: वपपुं ोडे जन्मस्र्थळ)
श्री. ववनायक याुंनी र्ालेय लर्क्षक आभ्यासक्रम पिू ग करून मयाचे प्रमािपत्र लमळवले, आणि र्ाळेत नोकरीही लमळवली. हया नोकरीमळु ेच मयाुंना मास्तर हे नाव लमळाले. मराठीमध्ये लर्क्षकाुंना मास्तर असे म्हितात. आणि हेच नाव मयाुंना, मयाुंच्या आयष्ु याच्या र्ेवटपयांत र्चकटू न रादहले होते.( उदाहरि ४: माझे वडील मयाच्या लग्नानुंतर पि मयाुंच्या गरूु ुं ना भेटण्यापूवी. मागे उजव्या िाजलू ा उभ)े .
पान ६
! मयाुंचे कौटुुंबिक जीवन!
वैवादहक जीवनाच्या सरु वातीला श्री. ववनायक याुंच्याकडे भौनतक सुंसाधने खपु च कमी होती, मयामळु े मयाुंना जगण्यासाठी फार पररश्रम करावे लागले होते. माझी आई एका श्रीमुंत घराण्यात जन्माला आलेली असल्यामळु े नतला कष्ट करण्याची सवय नव्हती. लग्नानुंतर मात्र नतला कठीि आर्र्थगक पररत्स्र्थतीर्ी जळु वनू घेण्यासाठी खपू च कष्ट घ्यावे लागले होते.
श्री.ववनायक हे, पिू गवेळ र्ालेय लर्क्षकाची नोकरी साुंभाळून, आर्र्थगक उमपन्नात वाढ करण्यासाठी खाजगी लर्कवण्या ही घेत असत. जरी मयाुंची पररत्स्र्थती खडतर होती तरी श्री. ववनायक व समु ती याुंची आध्यत्ममक पात्रता मात्र अनतर्य उच्च पातळीची होती आणि आयष्ु य म्हिजे अध्यात्ममक सराव आहे, असुं ते मानत होते.(१९२८ ते १९६८)
मयाुंच्या हया मानलसकतेमुळेच इतकुं खडतर जीवनही ते लललया पेलू र्कत होते. जरीश्री.ववनायकयाुंचीपररत्स्र्थतीखडतरहोतीतरीहीमयाुंचाअध्याममाचासरावमात्रएखाद्यातपस्वीसाधुंप्रू मािे
चालू होता, जसे की अनतर्य लर्स्तिद्ध पद्धतीने अनेक ग्रुंर्थाुंचे वाचन आणि साधना करिे. हयाचुं एक उदाहरि द्यायचुं झालुं तर..

























































































   3   4   5   6   7