Page 3 - My Father-Final Marathi
P. 3
मला र्ेवटच्या क्षिापयांत, मयाुंनी पालकमव हया नामयाने ददलेला आर्ीवागद प्रमयक्षात जािवतो. ओम र्ाुंती
नील कु लकिी
गरूु पौणिगमा २०१६
पान ४
! वडडलाुंचे िालपि!
माझ्या वडडलाुंचा जन्म सन १९०६ साली भारतात, महाराष्र राज्यातील, सातारा त्जल्हयामधील एका लहानर्शया खेडेगावात, एका ब्राम्हि कु टुुंिाच्या पोटी झाला.
मयाुंच्या मातोश्री श्रीमती गुंगािाई हया अनतर्य धालमगक वत्तृ ीच्या म्हिनू ओळखल्या जात होमया.
तरमयाुंचेआजोिा,हेहीएकसदाचरिीआणिअनतर्यसात्मवकवत्तृ ीचेअसेहोते.मयाुंचेवडीलश्री.राजाराम,हेकाही आध्यात्ममक दृष््या फार मोठे नव्हते, पि मयाुंनी मयाुंचे वडील श्री. िाजीराव हयाुंच्या सचु नेप्रमािे, मलु गा व्हावा म्हिनू , पाच वर्े एक साधी साधना के ली होती.
ही साधना पिू ग झाली आणि माझ्या वडडलाुंचा म्हिजेच श्री. ववनायक याुंचा जन्म झाला.(उदाहरि १ वुंर्ावळ) जेव्हा ववनायक पाच वर्ाांचे झाले तेव्हा मयाुंचे आजोिा श्री. िाजीराव हे खपू आजारी पडल.े
मयाुंचे इुंग्रज वैद्य डॉक्टर ववल्स याुंनी मयाुंची तपासिी के ली. मयानुंतर श्री. िाजीराव हयाुंनी, वाई जवळच्या २१ ब्राम्हिाुंना िोलावनू , मयाुंचे आलर्वागद घेतल,े मयाुंना भोजन आणि दक्षक्षिा ददल्या. हयाप्रसुंगी श्री. िाजीराव हयाुंनी, श्री. ववनायक आणि मयाुंच्या आईवडडलाुंना जवळ िोलावनू साुंर्गतले की, श्री. ववनायक हे भववष्यामध्ये एक फार मोठे सुंत होिार आहेत, तेव्हा मयाुंची अगदी व्यवत्स्र्थत काळजी घ्या. मयाुंनतर श्री. िाजीराव याुंनी तीन वेळा एक मुंत्र म्हिनू प्राि सोडले.
खरुंतरश्री.ववनायकयाुंनालर्क्षिातखपु चरसहोता,पिमयाुंच्याकुटुुंबियाुंचीअर्ीइच्छाहोतीकी,मयाुंनीर्ेती करावी व लर्क्षिाचा नाद सोडावा.