Page 4 - My Father-Final Marathi
P. 4

श्री. ववनायक हयाुंच्या आजोिाुंच्या ननधनानुंतर र्थोड्याच कालावधीत मयाुंच्या आईचेही ननधन झाले. श्री.ववनायकयाुंनीमयाुंच्यालर्क्षिालाहोिाऱ्याववरोधालाकुंटाळून,वयाच्या१२व्यावर्ीचघरसोडले.तेमुंिु ईला
गेल,े आणि चररतार्थागसाठी मयाुंनी छोटी मोठी कामे के ली, खपु कष्ट करून मयाुंनी आपले माध्यलमक लर्क्षि पिू ग के ले. कौटुुंबिक परुंपरे प्रमािे मयाुंनी वयाच्या ९ व्या वर्ागपासनू च स्वतःला श्री दत्तात्रय(बत्रमनू त)ग भक्तीत पिू गपिे झोकू न
ददले होते.
मुंिु ईतकापडलमलमध्येकामकरतअसतानाच,मयाुंच्यािरोिरच्यासहकारीलमत्राुंनातेरामायिआणि
महाभारतातील कर्था वाचनू दाखवत होते.(१९१८)
पान ५
अन्न, वस्त्र आणि ननवारा हया सगळयाचा ववचार करता, माझ्या वडडलाुंचे म्हिजेच श्री. ववनायक हयाुंचे तारुण्याचे
ददवस अनतर्य खडतर असे गेल.े
वेळपडल्यावरमयाुंनीगाड्याधण्ु याचे,तसेचकेळीववकण्याचेहीकामकेलेहोते.
कपडा लमल मध्ये नोकरी के ली, अन्नासाठी मयाुंनी माधकु रीचाही(यात पवू ी ब्राम्हि कु टुुंिातील मुले पाच घरी लभक्षा मागत) अवलुंि के ला होता.
एक वेळ तर अर्ी आली की, खपु नैरार्शय आल्यामळु े मयाुंनी मुंुिईच्या समद्रु ककनारी जाऊन आममहमया करण्याचाही प्रयमन के ला होता, पि नततक्यात नतर्थे एक योगी प्रकट झाला, आणि वडडलाुंना म्हिाला की इतक्यात असा जीव देण्याचा ववचार करू नकोस, तझु ुं आयष्ु य सुंपण्यापवू ी तलु ा िरचुं मोठुं काम करायचुं आहे.
मया क्षिापासनू च श्री. ववनायक हयाुंची आध्यात्ममक सरावाच्या प्रगतीतील वाढ द्ववगिु ीत झाली. मयाुंच्यात काही गढू म्हिावे असे िदल होत गेल.े जसे की एखाद्या व्यक्तीववर्यी मादहती नसतानाही ते मयाच्या भववष्यात घडिाऱ्या गोष्टीुंववर्यीमयालासाुंगूलागल.े (१९२५)
अनतर्य खडतर पररत्स्तर्थी मळु े ते आजारी पडले तेव्हा काही लमत्राुंनी मयाुंना सातारा त्जल्हयातील मयाुंच्या कु टुुंिीयाुंकडे आिनू सोडले.
मयाच वेळी मयाुंच्या कु टुुंिीयाुंनी मयाुंचा वववाह पण्ु यातील एका श्रीमुंत उद्योगपतीची मलु गी समु ती दहच्यार्ी करून ददला. समु तीला स्वतःला ही लहानपिापासनू अध्याममाची आवड होती.





















































































   2   3   4   5   6