Page 2 - My Father-Final Marathi
P. 2

जीवनगार्था ललदहली आहे, मयात माझ्या वडडलाुंचेही जीवनचररत्र आहे, पि ते माझ्या योग लमत्र व कु टुुंबियाुंसाठी योग्यठरेलअसेमलावाटतनाही.मयामुळेमीहयापस्ु तकातअर्शयाचगोष्टीुंिद्दलललहायचेठरवलेआहे,जेमाझे योग लमत्र आणि कु टुुंिीय याुंना फायदेर्ीर ठरेल.
जेव्हा गढू अनभु व आणि चममकार या ववर्याुंवर ललदहण्याचा सुंिुंध येतो, मयािाितीत मी त्जर्थे त्जर्थे माझा प्रमयक्ष सुंिुंध आला आहे, ककुं वा ज्या ज्या गोष्टीुंिद्दल मला पूिग मादहती आहे, आणि जे माझ्या योग कु टुुंिार्ी सुंिुंर्धत आहे,अर्शयाचगोष्टीुंिद्दलमीस्वतःलासीमीतठेवण्याचाप्रयमनकेलाआहे.हयापस्ु तकातिरेचदठकािीमी माझ्या आईचाही उल्लेख के लेला आहे, कारि मला असुं वाटतयुं की ते माझ्या वडडलाुंच्या चररत्रार्ी ननगडडत आहे. माझ्या योगाभ्यासात आईच्या आध्यात्ममक मागगदर्गनाचाही फार मोठा वाटा आहे, पि मयािद्दल सववस्तरपिे असुं काहीही मी हया पुस्तकात समाववष्ट के लेले नाही. हया पस्ु तकाच्या र्ेवटी मी काही फोटोही ददले आहेत, मयामळु े माझ्यायोगलमत्राुंसाठीहेपस्ु तकनक्कीचउपयोगीआणिमनोरुंजकठरेल.
मीएकागोष्टीसाठीआपलीमाफीमागूइत्च्छतोकीहेपस्ु तकललहीतअसताना,काहीदठकािीहेचररत्रमाझेचुं असल्यासारखेही वाटेल, पि माझ्या वडडलाुंिाितचा मद्ु दा माुंडताना ककुं वा माझ्या ललखािाच्या मयागदेमळु ेही असेल, पि मी हे टाळू र्कलो नाही.
हे कठीि पस्ु तक ललदहण्याच्या, माझ्या नम्र प्रयमनातील अपरु ेपिामळु े मी आपल्या सवाांची माफी मागतो. मलाआर्ाआहेकीहेपस्ु तकमाझ्याअध्यात्ममकलमत्रआणिववद्यार्थयाांसाठी,मदतकरिारेठरेल.जसुंकीहे
पस्ु तकमीप्रामख्ु याने,माझ्याहयाक्षेत्रातीलप्रेक्षकवगागलाडोळयाुंसमोरठेवनू चललदहलेलेआहे.
या पस्ु तकाची प्रस्तावना ललहीण्यासाठी मला योग्य व्यक्ती न लमळाल्यामळु े, प्रस्तावनेचा भाग मी हयामधनू
वगळलेला आहे. पान३
हेचररत्रललहीतअसतानामलातीनयोर्गनीुंचीखपू चमदतझाली.स्पेनच्याश्रीमतीर्ेरोनगोदगन(ज्याुंनामीअजनू प्रमयक्षातभेटलेलोनाही),कॅललफोननगयाच्याश्रीमतीअुंगेलानवू गुड(लक्ष्मी)आणिमाझ्याअध्यात्ममकभर्गनीश्रीमती मारीसोल फु सोन( मेरी सौल) याुंचा मी मनापासनू आभारी आहे. तसेच ववद्वान लेखक हेमचुंद्र कोपडेकर, ज्याुंनी माझ्या अर्धयोग पस्ु तकातील ओळ न ओळ वाचनू मयाचा आढावा घेतला. हेमचुंद्र कोपडेकर आणि माझा तसा खपू आधीपासनू सुंपकग नव्हता. पि योगायोगाने ककुं वा सदु ैवाने म्हियू ात, हे पस्ु तक छपाईला जायच्या दोन ददवस आधी याुंचीआणिमाझीअचानकभेटझाली.मयाुंनीमलाआग्रहकेलाकी,मलाहयापस्ु तकाचामसुदावाचायचाआहे, आणि आर्शचयग म्हिजे, एका रात्रीत मयाुंनी हा मसुदा वाचनू काढला व काही सचू ना के ल्या, मयाुंनी के लेल्या मौल्यवान सचू नाुंचा समावेर् मी हया पुस्तकात के लेला आहे.



























































































   1   2   3   4   5