Page 7 - My Father-Final Marathi
P. 7
मयाुंचुं पादहलुं अपमय एक मलु गी होती. पदहला मलु गा व्हावा अर्ी मयाुंची दोघाुंचीही इच्छा होती, पि एकापाठोपाठ चार मलु ी झाल्या.
माझ्या जन्माच्या आधी, आता हया वेळी मलु गाच जन्माला यावा म्हिनू , श्री ववनायक आणि सौ समु ती, दोघेही १२ ज्योनतललांगाुंपैकी एक असलेले त्रुंिके र्शवर येर्थील ज्योनतललांगाच्या दर्गनास गेल,े आणि मलु गा व्हावा यासाठी मयाुंनी नवस के ला.
मयानुंतर िरोिर ९ मदहन्याुंनी माझा जन्म झाला.
मया मलु ामध्ये भगवान लर्व मध्ये असलेली, ज्योनतर् व योग ववर्यक सवग र्चन्हे होती.
माझ्या जन्माच्या आधी, माझ्या वडडलाुंना एक स्वप्न पडले होते, स्वप्नात एक सुंन्यासी योगी प्रकट झाला आणि म्हिाला, की मी लवकरच तमु च्या कु टुुंिात जन्म घेिार आहे.(ही गोष्ट मला माझ्या वयाच्या १८ व्या वर्ी समजली, माझ्या वडडलाुंनी आणि माझ्या िदहिीने हयाचा उल्लेख आत्तापयांत फक्त २ वेळाच के ला होता)..
जन्म रार्ी व ददनदलर्गके नसु ार मलु ाचे नाव नीलकुं ठ असे ठेवण्यात आले.
मलालहानपिापासनू चयोग,तसेचयोगसुंिुंर्धतगोष्टीुंमध्येखपु चरसहोता.माझ्याजन्माच्यावेळीमाझ्या
वडडलाुंचे वय ५० वर्ाांचे होते.(१९५६)... श्रीववनायकयाुंच्याकुटुुंिालामयावेळी,आर्र्थगकअडचिीुंनाखपु चतोंडदयावेलागतहोते
मयाुंच्या लर्कवण्याच्या कामामध्ये मयाुंचे लोकाुंकडू न खपु च कौतकु होत होते, पि कदार्चत मयाुंच्यमध्ये असलेली अध्यात्ममक ओढ, ककुं वा कदार्चत आपल्या आयष्ु यात आपि आर्र्थगक दृष््या गरीिच राहिार हे माहीत असल्यामळु े असेल पि ते पैसे कमावण्याकडे जास्त लक्ष्य देऊ र्कले नाहीत.
मयाुंना लमळिाऱ्या तटु पुंज्ु या उमपन्नामळु े वेळोवेळी मयाुंना अपमान सहन करावा लागत होता.
परुंतु हया सगळया गोष्टीुंचा मयाच्या मानलसक र्ाुंततेवर ककुं वा मयाुंच्या अध्यात्ममक उमसाहावर काहीच पररिाम झाला नाही. जिू िाहय जगातील गोष्टीुंचा मयाुंच्या अुंतरमनावर यत्मकुं र्चतही पररिाम होत नव्हता, पि तरीही एखाद्या सामान्य मािसाप्रमािेच मयाुंचा ददनक्रम चालू होता.
जरी आर्र्थगक उमपन्न कमी असले तरीही, मयाुंचा देवावर आणि मयाुंच्या गरूु ुं वर असलेल्या अपार श्रद्धेमुळेच ते मयाुंची कौटुुंबिक कतगव्ये पार पाडू र्कल.े यालाच एक चममकार असेही म्हिता येईल.