Page 9 - My Father-Final Marathi
P. 9
माझ्या वयाच्या १३ व्या वर्ाांपासनू त,े माझ्या अवकार् अलभयाुंबत्रकी पदवी लर्क्षि पूिग होईपयांत, पैर्ाुंच्या िाितीत कोिमयाही प्रकारची कमतरता कधी जािवली नाही. माझ्या गरजेच्या वेळी पैसे उभे राहत होते, हा ही एक चममकारच होता.
पान ९
आणि मला वाटतय की हया सगळयाची माझ्या वडडलाुंना पिू ग कल्पना होती, मयामुळेच की काय पि ते मला नेहेमी म्हित, की तू पैर्ाुंची काळजी करू नको तर तझ्ु या अभ्यासाकडे पिू गपिे लक्ष्य कें दद्रत कर. मयामळु े साहत्जकच मला मयाुंच्या र्ब्दावर ववर्शवास िसत होता.
वेगवेगळया चममकाराुंिद्दल ववचार के ला, तर मला असुं वाटतुंय की माझ्या लर्क्षिासाठी लागिाऱ्या पैर्ाुंची सोय, याचममकाराुंमधनू चहोतअसावी.
मयाुंच्या कु टुुंिातील इतर सदस्य गररिीत ददवस काढत असताना, मी मात्र चाुंगलुं आयष्ु य जगत होतो. मयावेळी घडलेल्या काही गोष्टीुंचा उल्लेख मी हया पुस्तकात पुढे के ला आहे.
माझुं लर्क्षि पिू ग झाल्यावर, जरी माझुं वय लग्नाचुं झालुं होतुं तरी, माझ्या वडडलाुंनी माझ्या लग्नाच्या िाितीत कोितीहीढवळाढवळकेलीनाही,कुटुुंिाच्याककुंवामयाुंच्यास्वतःच्यावैयक्तीकसखु ासाठीमयाुंनीमाझ्याकडून कु ठल्याही अपेक्षा के ल्या नाहीत. माझ्या वडडलाुंचे आणि माझे परस्पर सुंिुंध हे वडील मलु गा इर्थपयांतचुं सीलमत न राहाता, ते सुंिुंध लमत्रमवाचे िनत गेल.े मयाुंची माझ्यािद्दल कधीच कोितीही तक्रार नसायची.
मला जेव्हा जेव्हा मयाुंचुं मागगदर्गन हवुं असायचुं, तेव्हा तेव्हा ते माझ्या पाठीर्ी उभे रादहले होते, आणि आजही ते माझ्या पाठीर्ी उभे आहेत.
मयाुंच्यासारखे वडील लाभिुं, हे माझ्या आयष्ु यात मला लमळालेलुं फार मोठुं िक्षीस आहे. मयाुंच्या आर्ीवागदाने मला आयष्ु यात कधीही काहीच कमी पडले नाही. कोिी स्वप्नात सद्ु धा ववचार करू र्किार नाही असुं अध्यात्ममक मागगदर्गन मला माझ्या वडडलाुंकडू न लमळालुं आहे..
पान १०
! श्री ववनायक( वडील) हयाुंचे दैनुंददन जीवन!