Page 13 - My Father-Final Marathi
P. 13

आममहमयेचा प्रयमन करण्याच्या प्रकरिा नुंतर आणि एका योग्याचुं मया दठकािी प्रकट होिुं, यामळु े माझ्या वडीलाुंमध्ये एक तीव्र अर्ी आध्यात्ममकता ननमागि झाली. मयाुंनी ब्रहमचयाांचे योग्य पालन करत, श्री गरूु चररत्राचे पारायिकरायलासरुु वातकेलीहोती.मयाचकाळाततेमुंिु ईतकापडलमलमध्येकामकरतहोते.तेमयाुंच्यासहकारी कामगाराुंना रामायि नन महाभारत वाचनू दाखवत. पि मयाुंनी मला कधीच या दोन महाकाव्यातील कर्था साुंर्गतल्या नाहीत. माझ्या आईने मला महाभारतातील कर्था साुंर्गतल्या. ती गोष्टी खपू छान रुंगवनू साुंगायची आणि मया ऐकू न, मया गोष्टीुंमधील दःु ख, वेदना हयाुंमळु े मला रडू येत अस.े मला चाुंगलुं आठवतुंय, जेव्हा नतने मला सदु ाम्याची, म्हिजेच कृ ष्िाच्या दररद्री लमत्राची कर्था साुंर्गतली, तेव्हा मी खपु रडलो होतो. मी सदु ाम कसा ददसत असेल म्हिनू मयाची प्रनतमा मनात िनवली होती आणि मला आठवतुंय, तो मला रस्मयावर पेपर ववकिाऱ्या अध्याग पायघोळ कपड्यातल्या ववक्रे मयासारखी वाटली. आमच्या घरात कायम माझ्या वडडलाुंची उपत्स्र्थती एका योग्या प्रमािे वाटे, मग ते माझ्या आई वडीलाुंमधील वयत्क्तक भाुंडि असो, आर्र्थगक अडचि असो, कौटुुंबिक कलह ककुं वा आनुंद असो.
पान १४
कोिमयाही सखु दःु खाच्या प्रसुंगात मयाुंच्या उपत्स्र्थतीमळु े ऊजेचा एक जिरजस्त स्रोत असल्याचा भास होत अस,े ज्यामळु े ककतीही कठीि पररत्स्र्थती असली तरी आम्हाुंला वाटायचुं की र्ेवटी सवग काही ठीक होिारचुं. आणि अगदी तसचुं व्हायचुं ही.
मयाुंच्यालग्नानुंतरचीकाहीवर्ेआणिमयाुंच्यानतसऱ्याअपमयाच्याजन्मापवू ीचाकाळसोडला,तरमयाुंचेर्ालेय जीवनअनतर्यखडतरअवस्र्थेतगेलुंआणिआर्र्थगकदृष््यातेपिू गआयष्ुयभरगरीिचरादहले.तेमळु ातचखपू कमी जेवायचे, म्हिजे मयाुंचा आहार खपू कमी होता,
पि तरीही मयाुंची तब्िेत एकदम उत्तम असायची, मयाुंच्या चाुंगल्या तब्येतीच रहस्य मला कधीच कळलुं नाही. मयाुंचे खाुंदेखपू रुुंदहोतेआणिछातीदेखीलचाुंगलीभरदारहोती.मयाुंचेहातमजितू होते,मनगटमोठेतरिोटेकडकहोती. मी मयाुंना कधीही आयष्ु यात आळर्शयासारखुं िसलेलुं िघीतलचुं नाही. ते जेव्हा के व्हा खपु दमत होते ककुं वा आजारी पडत होते, तेव्हाच ते ववश्राुंती घेत. इर्थे एक आर्शचयगकारक गोष्ट नमदू करू इत्च्छतो की माझ्या वडीलाुंचुं ननधन होई पयांत माझी आईही कधी नतच्या रोजच्या कामातनू सटु का करून घेण्यासाठी आजारी पडलेली मी िनघतली नाही. उलट ज्या लोकाुंना साुंसर्गगक आजार आहेत अर्ा लोकाुंना ती नेहमीच मदत करीत अस.े पि तरीही नतला कधीच कोिमयाही आजाराुंची िाधा ककुं वा लागि झाली नाही, अगदी साध्या सदी खोकल्या सारखे आजारही नतला कधी लर्वले नाही. माझ्या वडडलाुंनी मला िरेचवेळा साुंर्गतलुं होतुं की आईला तीव्र दमा आहे पि मयाुंनी मयाुंच्या
आयष्ु याच्या र्ेवटापयांत मयाला रोखनू ठेवलुं होत. हे खरुं आहे . माझ्या वडडलाुंच्या ननधना नुंतर ती १३ वर्े जगली आणि मया काळात नतला दम्याचा खूप त्रास झाला. दम्याचा झटका आणि कोरड्या खोकल्यामळु े नतला रात्र रात्र िसनू राहावुं लागे.





























































































   11   12   13   14   15