Page 15 - My Father-Final Marathi
P. 15
एका लर्ष्याच्या मलु ा िरोिर ठरववण्यासाठी, एक मध्यस्र्थ म्हिनू वडडलाुंनी ती िैठक ठरवावी. माझे वडील ती िैठक घेण्याचे टाळत होते,
पान १६
कारि िहुतेक मयाुंना मया मुलाचुं भववतव्य माहीत होतुं. नुंतर असुं समजलुं की मया मलु ानी आममहमया के ली, हे सगळुं मयाुंच्या लग्नाची िैठक होण्या अगोदरच झालुं, आणि ती मलु गी हया लग्नामळु े पढु े होिाऱ्या त्रासापासनू वाचली होती. नुंतर मया मलु ीच्या वडडलाुंनी मया मलु ीची आणि माझी भेट घडवनू आिली. मी पदहल्याच भेटीत नतच्यार्ी लग्न करायला तयार झालो. ती सद्ु धा माझ्यावर खपू प्रभाववत झाली असावी, कारि नतच्या आईची इच्छा नसताना ही ती माझ्यार्ी लग्न करण्यासाठी तयार झाली होती. माझ्या वडडलाुंनी मला साुंर्गतलुं होतुं, की मी माझ्या ननिगयाचा परत एकदा फे रववचार करावा. मी आधी जाहीर के लेलुं होतचुं की ज्या पदहल्या मलु ीच स्र्थळ मला साुंगनू येईल नतच्यार्ीच मी लग्न करीन या माझ्या प्रनतज्ञेवर मी ठाम होतो, मयामळु े वडीलाुंनी फे रववचार करायला साुंर्गतला तरी, मी माझ्या ननिगयावर हटू न िसलो होतो. माझ्या वडडलाुंनी, मयाुंच्या श्री नातू या मयाुंच्या लर्ष्याुं माफगत,जेस्वतःखपू चआध्यत्ममकहोतेवअध्याममाचेउच्चदजागचेअभ्यासकहीहोते,मयाुंनीमलासमजववण्याचा खपु प्रयमन के ला. श्री नातू याुंना खपू लाुंिचा प्रवास करून आमच्या घरी यावुं लागलुं. पि माझा स्वतःच्या ननिगयावर ठाम राहण्याचा ह्ट िघनू वडडलाुंनी साुंर्गतल,ुं की तलु ा(म्हिजे मला) हे लग्न करून , पढु े होिाऱ्या पररिामाुंना तोंड दयावे लागेल. वडील एव्हढ साुंगत असतानाही मी मखू ाग सारखी, काहीही ववचार न करता, हो म्हिनू मान हलववली. माझुं ते लग्न २४ वर्े दटकलुं पि तो २४ वर्ाांचा काळ खपू वाईट गेला होता, मया काळात खपू िऱ्या वाईट गोष्टी माझ्या आयष्ु यात घडल्या होमया. मया सगळया गोष्टीुंना, मी हे लग्न करण्याचा माझा मखू गपिा आणि मी के लेल्या चकु ा हयाच कारिीभतू होमया. याचा अर्थग असा नाहीये की मी हया घटने साठी, आणि चकु ाुंसाठी, दसु ऱ्याुंना दोर्ी मानतो आहे. तर िाकी िऱ्याच दृष्टीने ववचार के ला तर माझुं लग्न अप्रनतमच होत. माझ्या वडडलाुंनी मयाुंच्या
आयष्ु यात, यािद्दल मला कधीच दोर् ददला नाही. उलट ते मला सतत चाुंगलुं आणि आनुंदी राहावुं म्हिनू प्रोसादहत करत होते.
माझ्या र्ैक्षणिक कालावधीत माझ्या वडडलाुंची आर्र्थगक त्स्र्थती अनतर्य वाईट होती. मयाुंनी मला साुंर्गतलुं होतुं की, या आर्र्थगक सुंकटातनू िाहेर पडण्यासाठी आणि योगामध्ये यर्स्वी होण्यासाठी लर्क्षि हीच एक गरुु ककल्ली आहे. मयाुंनी मला असुं कधीच सचु वलुं नाही की तू फक्त नोकरी करण्यासाठी ककुं वा कु टुुंिाचा उदरननवागह करण्या साठीच लर्क्षि घे. माझ्या महमवाकाुंक्षा खपू च उच्च होमया आणि मला इयत्ता ९ वी पासनू च लर्ष्यवत्तृ ी लमळण्यास सरु वात झाली होती ती, मी पदव्यत्तु र लर्क्षि पिू ग होई पयांत चालू होती. काही वेळा मला जी लर्ष्यवत्तृ ीची रक्कम लमळतुं होती ती माझ्या रोजच्या खचाांपेक्षा जास्त येत असे आणि मग मयातून उरलेले पैस,े असे फार काही जास्त उरत नव्हते, तरीही ते पैसे मी माझ्या वडडलाुंकडे पाठवत अस.े माझे वडील यावर नसु तुं हसत आणि मया हसण्याचा अर्थग मला समजत असे. याचा अर्थग मी जे मयाुंना देत होतो मयापेक्षा जास्त मला लमळत होतुं, असाच होता.