Page 14 - My Father-Final Marathi
P. 14

आजारपिा िद्दल िोलताना, मला इर्थे एक गोष्ट साुंगावीर्ी वाटते, हे खरुं आहे की सुंत खपू वेळा मयाुंच्या साधकाुंचुं आजारपि, मयाुंना त्रास होऊ नये म्हिनू स्वतः भोगतात. माझे वडील िरेच वेळा अचानक आजारी पडत आणि मयाुंना होिारा त्रास समोरच्याला सहन होत नस.े मयाुंना भयुंकर ताप येत असे आणि तोंडावर परु ळ येत असतुं. पि जेव्हा हा त्रास भोगण्याचा कालावधी सुंपत अस,े तेव्हा हे सगळे ववकार पढु च्याच क्षिी एकदम ठीक होत.
पान १५
आणि र्थोड्या वेळाने ते असे वागत असतुं, की जिू काही काळापवू ी ते आजारी पडलेच नव्हते की काय, असा ववचार प्रमयेकाच्या मनात येत अस.े काही वेळेला तर मयाुंनी काहीही खाल्लेलुं नसतानाही, कचऱ्याचा डिा भरेल की काय, इतकी उलटी मयाुंना होतुं अस,े आणि हे सगळुं माझ्या आईनेही िरेच वेळा िनघतलेलुं होतुं. अर्शया वेळी मयाुंच्या इतक्या गुंभीर आजारपिामळु े असुं वाटायचुं की ते आता पुढच्या क्षिी जगतील की नाही, हया अर्ा प्रकारच्या मयाुंच्या अवस्र्थेचा अनभु व मी स्वतःनीही घेतला आहे. पि पढु ल्याच क्षिी ते अगदी ताजेतवाने झालेले ददसत असत. एकदा असचुं मयाुंनी मला साुंर्गतलुं होतुं की, मयाुंना ममृ यू येण्या अगोदर. पि मयािद्दलची सववस्तर मादहती योग्य वेळी कळेलचुं. १९८८ साली मयाुंना प्रयाग हॉत्स्पटलमध्ये दाखल के लुं होतुं, मया वेळी मयाुंनी डॉक्टराुंना स्वतःहुनच साुंर्गतलुं होतुं, की मयाुंना वाचववण्याचे डॉक्टराुंचे कु ठलेही प्रयमन यर्स्वी होिार नाहीत. नुंतर ते हॉत्स्पटल मध्येच िरेचुं ददवस कोमा मध्ये होते, पि मयावेळी मी मयाुंना िघू र्कलो नाही, कारि तेव्हा मी न्यझू ीलुंड मध्ये होतो. मयाुंनी घरातल्या मािसाुंना आधीच िजावनू ठेवलुं होतुं, की मयाुंच्या आजारपिािद्दल मला काहीही कळू देऊ नये.
खरुं तर या आधीही आलेल्या मयाुंच्या अर्ाच प्रकारच्या एका आजारात, मी भावननक दृष््या फारच अस्वस्र्थ झालो होतो. हीगोष्टमयावेळचीआहेज्यावेळीमलाअलभयाुंबत्रकीमहाववद्यालयाचीपदव्यत्तु रपदवीलमळाल्यावरमी पत्र्शचम िुंगाल मधनू मुंिु ई मध्ये नोकरी करण्यासाठी आलो होतो तेव्हाची होती. मया अलभयाुंबत्रकी लर्क्षिाच्या काळात काही वर्े मी ब्रहमचयाांचे पालन करत होतो. मयामळु े मी जरी वववाह करण्यासाठी योग्य उमेदवार असलो तरी माझ्या लग्नािद्दल घरात कोिी काहीच िोलत नव्हते. मी मुंुिईत काम करत होतो पि अधनू मधनू पण्ु याला येऊन घरी भेट देत होतो. तेव्हा एकदा मी िनघतलेलुं आहे की, मयावेळी माझे वडील इतके आजारी होते, की कदार्चत मयातचुं मयाुंचा अुंत होईल की काय. मग मात्र माझ्या मनात ववचार आला की, आता आपि लग्न करावुं, कारि मी मयाुंचा एकुलताएकमलु गाहोतो.पिमाझ्यालग्नािद्दलचेववचारमयाुंनामोकळेपिानुंसाुंगण्याचीदहम्मतमाझ्यात नव्हती. मग मी वडडलाुंना एक छोटसुं पत्र ललदहलुं होतुं की, मी आता लग्न करायला तयार आहे, आणि जी कोिी पदहली मलु गी, माझ्यासाठी स्र्थळ म्हिनू येईल नतच्यार्ीच वववाह करायला मला आवडेल. वरवर पाहता मी वडडलाुंना असुं वचन देत होतो की जी कोिी पदहली मलु गी स्र्थळ म्हिनू येईल नतच्यार्ी वववाह करीन. (मला वाटत ते पत्र आज माझ्याकडे हवुं होतुं) पि आर्शचयग म्हिजे मयानुंतर दोनच ददवसात माझे वडील अगदी ठिठिीत िरे झाले. एक ओळखीचुं कु टुुंि माझ्या वडडलाुंकडे, ववनुंती करण्यासाठी आलुं होतुं, की मयाुंच्या मुलीचुं लग्न वडडलाुंच्याच































































































   12   13   14   15   16