Page 16 - My Father-Final Marathi
P. 16

पान १७
खरुं तर मला मयापेक्षा हजार पटीुंनी जास्तचुं लमळालुंय. माझ्या आर्र्थगक जीवनाची उुंची ही माझ्या जन्मदामयाुंच्या आर्र्थगक उुं चीपेक्षा र्ुंभर टक्के उुं चावलेली होता. हे जेव्हा पदहल्याुंदा माझ्या मनात आलुं तेव्हा मी अमेररके त होतो, माझ्या वडडलाुंचुं आधीच ननधन झालेलुं होतुं, आणि मयावेळी मी अनतर्य दःु खद असा काळ व्यतीत करत होतो. माझ्या वडडलाुंचे आध्यात्ममक आणि योगातील, मयाुंचा अर्धकार लसध्द करतील अर्शया काही माझ्या र्ैक्षणिक कालखुंडातीलगोष्टीमीइर्थेउघडकरूइत्च्छतो.मीहयापस्ु तकातल्यािऱ्याचगोष्टीपदहल्याुंदाचउघडकरतआहे, अगदी माझ्या कु टुुंबियाुंसाठी सुद्धा.
माझ्या िालपिापासनू च अध्यात्ममकता आणि योग याच्यार्ी माझा सुंिुंध आल्यामळु े, मला या गोष्टीुंत खपू रस ननमागि झाला. पि मयासाठी मला कोिमयाही योगाच्या वगागत प्रवेर् घ्यावा लागला नाही, कारि मया गोष्टीुंचा सराव रोजमलामाझ्याघरातनू चलमळतहोता.माझ्यावडडलाुंचाप्रभाव,मयाुंच्यागरूुुंिद्दलच्यागोष्टीआणिमयाुंच्यार्ी ननगडडत असलेल्या व्यक्ती, मख्ु य म्हिजे माझ्या आईकडच्या व्यक्ती, या सगळयाुंमळु े, माझ्यामध्ये एक मजितू आममववर्शवास ननमागि होत गेला. मयाच वेळी मला असे काही अनभु वही येत होते, की मयामुळे हा आममववर्शवास अर्धकच दृढ होत होता. कारि काही असलुं तरीही, तो आममववर्शवासच माझ्या योगीक आणि आध्यत्ममक साधनेतील तसेच माझ्या सवग प्रगतीची गरूु ककल्ली होती.
माझ्या लहानपिी मला भजन, कीतगन याुंसारखे कायगक्रम आणि आरतीसारख्या प्रार्थगना याुंना हजर राहण्याची सुंधी नेहेमीच लमळत होती. मयामुळे माझ्यात अध्यात्ममकते ववर्यी अर्धकच आवड ननमागि झाली. जप करिे व मया गोष्टी लक्षात ठेविे हे माझ्या योग सरावाचे भाग िननू गेल.े मला आठवतुंय मी र्ाळेत असताना माझी आई जेव्हा पोळया करत असे आणि मला पानात गरम गरम पोळी वाढताना गािी म्हित असे. मयावेळी नतने पानात ककतीही जास्त अन्न वाढलुं असेल तरी मी ते खाऊन सुंपवत होतो, आणि तरीही माझुं पोट जड झालुंय असुं मला वाटत नस.े मी अन्न कधीच वाया घालवलुं नाही आणि हया गोष्टीुंमुळेच असेल, की माझ्या वडडलाुंच्या आर्ीवागदाने मी आजपयांतच्या आयष्ु यात कधीही उपार्ी रादहलो नाही.
मला आठवतुंय की जेव्हा जेव्हा कोिी व्यावसानयक ककतगनकार, कीतगन करण्यासाठी येत असतुं, तेव्हा माझे वडील मयाुंच्या गरूु ुं च्या तसिीरी जवळ िसतुं. पि तेव्हा मयाुंच्या डोळयाुंतनु मात्र अश्रू येत असतुं.






























































































   14   15   16   17   18