Page 17 - My Father-Final Marathi
P. 17
पान १८
कधीिरेचवेळातेमधनू चहसायचे,तेव्हाअसुंवाटायचुं,कीजसुंकाहीतेमयाुंच्यागरुुुंर्ीचिोलतआहेत.
दर गरुु वारी जेव्हा आरती असायची तेव्हा, सगळे भक्त एका मागनू एक आरमया म्हित असतुं. अर्शया प्रसुंगी कधी कधी मी ही गाण्याचा प्रयमन करत अस.े माझुं गािुं अगदी प्रार्थगलमक अवस्र्थेतेतलुं म्हिावुं असुंच होतुं, पि मयामुळे माझा आममववर्शवास मात्र वाढला आणि मयाचा फायदा मला माझ्या योग वगागत मुंत्रोचार करताना झाला. मला चाुंगलुं आठवतुंय की, मी मनापासनू गािुं म्हित असताना, ते र्थोडसुं जरी ऐकण्याजोगुं वाटलुं तरी तेव्हा माझे वडील माझ्याकडे पाहून कौतकु ाने हसत असत.
मी जेव्हा ८ वर्ागचा झालो तेव्हा, माझ्या मौंजी ( मुंजु ) िुंधनाचा पववत्र सोहळा पार पडला होता. या सोहोळयामध्ये
गरुु जीुंनी तीन वेळा गायत्री मुंत्राची दीक्षा िटू ला देण्याची एक प्रर्था आहे. ही गायत्री मुंत्राची दीक्षा गप्ु तपिे ददली जात.े गरुु जी आणि तो िटू हयाुंच्यावर एक र्ाल आच्छाददत करून, मग गरुु जीुंकडू न मया मुंत्राची ददक्षा, मुंुज मलु ाला ददली जाते.
पि माझ्या मौंजी िाुंधनाच्या वेळी, जेव्हा हा ददक्षा देण्याचा कायगक्रम सरूु होिार होता, तेव्हा माझ्या वडडलाुंनी
गरुु जीुंनासाुंर्गतलुंकीतेस्वतःहयामुंत्राचीदीक्षामलादेतील.माझ्यावडडलाुंनाआणिमलाजेव्हार्ालीमध्ये आच्छाददत करण्यात आलुं होत. तेव्हा माझ्या वडडलाुंनी मला मुंत्राची दीक्षा एकदाच ददली होती. मयाुंनी मला हया मुंत्राचे, रोज ददवसातनू १२ वेळा उच्चारि करण्यास साुंर्गतले, पि आर्शचयग म्हिजे जेव्हा मी या मुंत्राची साधना करीत अस,े तेव्हा माझ्याकडून सयू ग देवतेची ध्यानधारिा आपोआपच होत अस.े मी या मुंत्राचा जप ४० वर्े करत होतो. अर्थागतच मला मयाचा खपू फायदा झाला. पि माझी या मुंत्राची साधना चालू आहे की नाही यािद्दल माझ्या वडडलाुंनी माझ्याकडे कधीही चौकर्ी के ली नाही आणि मी ही यािद्दल कोिाला काहीही साुंर्गतलुं नाही. एक योग लर्क्षक म्हिनू हे ऐकायला आर्शचयगकारक वाटेल की ही साधना मी िरीच वर्े करत होतो आणि मला वाटत हे पिू गपिे नैसर्गगक आहे. (उदाहरि ७: माझा पववत्र मौंजीिुंधनुं सोहळा).
माझी प्रार्थगलमक र्ाळेतील पदहली ४ वर्ग मी सरासरी गिु लमळविारा एक सवग साधारि ववद्यार्थी होतो. मी वगागत एकािाजूलाककुंवामागेिसतअस.े माझ्यावगागतदोनमलु ीहोमया.
पान 19