Page 18 - My Father-Final Marathi
P. 18

मया दोघी नेहमी परीक्षेत पदहल्या ककुं वा दसु ऱ्या क्रमाुंकाने उत्तीिग होत. पि माझे वडील मयाच र्ाळेत लर्क्षक असल्याने सवग लर्क्षकाुंना मी माहीत होतो आणि ते सगळे लर्क्षक माझ्यावर प्रेम करत. माझ्या वडडलाुंना र्ाळेत एक लर्क्षक म्हिनू च नव्हे तर एक अध्यात्ममक गरूु म्हिनू ही मयाुंना सन्मान लमळत अस.े र्ाळेतले लर्क्षक माझ्यासाठी खाऊ घेऊन येत असतुं.
पिजेव्हामीगोपाळहायस्कुलमध्ये(हीर्ाळाअजनू हीअत्स्तमवातआहे)५व्याइयत्तेतप्रवेर्घेतलातेव्हामलाि तकु डीत ठेवण्यात आले होते. (अ तकु डी हुर्ार मलु ाुंसाठी, ि तकु डी मध्यम मलु ाुंसाठी तर क तुकडी सवगसाधारि
मलु ाुंसाठी अस)े . मयावेळी माझ्या वडडलाुंनी माझुं कौतुक के लुं होतुं. मला हया क्षिाला सगळुंच स्पष्टपिे आठवतुं नाही. ५ व्या इयत्तेतच आम्हाला इुंग्रजी ववर्य लर्कववण्यास सरु वात झाली होती. मी दटळक ववद्यापीठ या सुंस्र्थेमध्येजाण्याससरु वातकेलीहोती, त्जर्थेसुंकृत,इुंग्रजीआणिदहदुं ीहेववर्यर्ाळासुंपल्यानुंतरलर्कववलेजात असतुं.यालर्कवण्याुंचेर्ल्ु कखपू चकमीअसायचे,पिलर्क्षिमात्रउच्चदजागचेअसायचे.इर्थेच१९६८साली माझ्यासुंस्कृतचेलर्क्षकश्रीर्र्थटेहयाुंच्यार्ीमाझापररचयझाला, तेअजनू हीमाझेसुंस्कृतचेलर्क्षकआहेत. मयाुंनीच माझ्या २०१४ साली प्रलसद्ध झालेल्या"अर्धयोग- द ऑर्थेंदटक योगा लसस्टीम ऑफ नील कु लकिी" या
पस्ु तकातीलसुंस्कृतभागाचेललखािकेलेआहे.
५ व्या इयत्तेत असतानाच मला माझ्यात एक चैमयन्याची लाट जािवत होती. माझ्या वडडलाुंचे प्रोमसाहन, गायत्री मुंत्राची साधना आणि अभ्यासात अचानक झालेली प्रगती. आणि मला वाटतुं, प्रमयेक वेळी वडडलाुंनी के लेल्या
माझ्या कौतकु ामळु े माझ्यात आपोआप सधु ारिा होत होती. हे असुं वेळोवेळी नक्कीच घडत होतुं. मयानुंतर मात्र ७ व्या इयत्तेपयांत ि तकु डीत असताना मी वगागत नेहमीच पदहला येत होतो. मयानुंतर ८ वीत जाताना माझी अ तकु डीत िदली करण्यात आली. त्जर्थे मयावेळी इयत्ता चवर्थीमध्ये लर्किाऱ्या अनतर्य हुर्ार असलेल्या दोन ववद्यार्र्थगनीुं पैकी एक ववद्यार्र्थगनी लर्कत होती. ती अजनू ही सगळयाुंच्यात पदहली येत होती. मी ८ व्या इयत्तेत अ तकु डीत वगागत
दसु राआलोहोतो.मयाहुर्ारववद्यार्र्थगनीनुंतरचा,र्ाळेतीलसवागतहुर्ारववद्यार्थीमीठरलोहोतो. इयत्ता ८ वी पयांत मी गोपाळ हायस्कु ल मध्ये लर्कलो त्जर्थे,
पान 20
माझे वडील, पवू ी हयाच र्ाळेत लर्कवत असल्यामळु े, मला र्ाळेचुं लर्क्षि र्ल्ु क माफ करण्यात आलुं होतुं, पि नुंतर र्ाळेचे ननयम िदलल्यामळु े, इयत्ता ९ वी पासनू मला लर्क्षि र्ल्ु क भरावे लागत होते.


























































































   16   17   18   19   20