Page 20 - My Father-Final Marathi
P. 20
मयाुंच्याहयानमूदकेलेल्यानोकरीचामाझ्यासाठीमोठ्ठालाभझालाहोता,कारिमीघरातनू िाहेरपडतानाककुंवा िाहेरूनघरीयेतानातेमलाददसतअसतुं. मयावेळीमीमयाुंनाभेटावुंककुंवामयाुंच्यार्ीिोलावुंअसामाझ्यावडडलाुंचा मला आग्रह असायचा. पि मयावेळी मी मयाुंना फक्त भेटत नसे तर मी मयाुंच्या पायालाही स्पर्ग करत अस,े ही आठवि माझ्यासाठी आत्ताही आर्शचयगचककत होण्यासारखी आहे. ३ वर्ग माध्यलमक र्ाळेमध्ये असताना मयाुंच्या पायाुंना स्पर्ग करून जािुं ही घटना ददवसातनू जवळजवळ चार ते आठ वेळा घडत होती. हया आमच्या भेटीुंमध्येच माझे वडील मला र्ैक्षणिक प्रगती, मयाुंना होिारा त्रास, माझ्या आभ्यासावर लक्ष कें दद्रत करण्याची गरज, मयाुंचे गरूु , आणि भववष्यात होिारी माझी योग ववर्यक प्रगती हया सगळया गोष्टीुंची कल्पना देत असत. जेव्हा ते माझ्यार्ी हया िाितीत िोलत असतुं तेव्हा माझ्या डोळयाुंतनू पािी येत असे आणि म्हिनू च माझे अभ्यासावर लक्ष्य कें दद्रत होत होते आणि मयामुळे सगळया योग ववर्यक गोष्टीुंची उकल माझ्या समोर होत अस.े या भेटीुंमळु ेच माझ्यामध्ये र्ैक्षणिक आणि अध्यात्ममक व्यत्क्तममवाचा मोठा भाग तयार झाला यािद्दल र्ुंकाच नाही.
मीन्यूइुंत्ग्लर्स्कुलचाहुर्ारववद्यार्थीिनलो.माध्यलमकर्ाळेच्यालर्क्षिाच्यादरम्यानर्ाळेमध्येखपु उच्च दजागचे लर्क्षक होते. माझ्या वडडलाुंनी मला माझ्या आभ्यासासाठी नेहेमीच प्रोमसाहन ददल.े मला जी लर्ष्यवत्तृ ी लमळतहोतीमयातनू चमाझेसगळेखचगननघतहोते.हीएकमनोरुंजकगोष्टआहेकीमलाएकहुर्ारववदयार्थी म्हिनू लर्ष्यवत्तृ ी ददल्या जात होमया.
पि मख्ु य म्हिजे सगळे व्यवस्र्थापक माझ्या वडडलाुंचा अमयुंत आदर करत होते. मला डडत्स्टुंगर्न लमळून मी हायस्कुलपरीक्षापासझालो.आणिमीसायन्सकॉलेजमध्येप्रवेर्घेतलातरीनतर्थेमाझ्यालर्ष्यवत्तृ ीचालचू रादहल्या. हायस्कु ल आणि महाववद्यालयाच्या अभ्यासाच्या दरम्यान माझ्या स्वतःमध्ये, माझ्या अभ्यासामध्ये, माझ्या वडडलाुंमध्ये आणि आध्याममामध्ये एक प्रकारचे परस्पर सुंिुंध जळु ून आले, जिू काही मला वाटायचे की मी सुंपिू ग आममववर्शवासाने आणि मनात कोितीही र्ुंका न घेता एकाच वेळी लर्क्षि आणि आध्यामम हयाुंच्या उुं चीवर पोहोचत होतो.
पान २२
याटप्पावर,माझीभारताच्याएकाप्रनतत्ष्ठतअर्शयाअलभयाुंबत्रकीअभ्यासतुंत्रज्ञानसुंस्र्थेची(आयआयटीखरगपरू ) गोष्टसाुंगण्याचीहीयोग्यवेळआहे. मीमाध्यलमकर्ाळेच्यार्ेवटच्यावर्ागलाहोतो,मयावेळीमाझाएकलमत्रजो अभ्यासात खपु हुर्ार होता. आम्ही दोघेही वेगवेगळया ववज्ञान महाववद्यालयात गेलो तेव्हा आमचे एकमेकाुंर्ी ननयलमत असलेले मैत्रीचे सुंिुंध काहीसे तुटले होते. परुंतु तो दटळक रोड पुिे येर्थील सर परर्रु ाम भाऊ महाववद्यालयात व्हॉलीिॉल खेळण्यासाठी येत अस.े ती जागा माझ्या घरापासनू जवळ असल्याने मी ही नतकडे खेळायलाजायचो.एकावर्ागनुंतरजेव्हामाझुंकॉलेजचुंदसु रुंवर्गचालूहोतुंतेव्हातोअचानकगायिझाला.एके ददवर्ी तो व्हॉलीिॉलच्या मैदानात परत आला मयावेळी मी मयाला भेटलो. तेव्हा मयानी मला साुंर्गतले की तो एक