Page 21 - My Father-Final Marathi
P. 21
अमयुंत नामाुंककत अलभयाुंबत्रकी सुंस्र्थेत दाखल झाला, ज्याला भारतीय तुंत्रज्ञान सुंस्र्था असे म्हिले जाते. मयावेळी मी सायन्सकॉलेजच्यादसु ऱ्यावर्ाांमध्येहोतोजेव्हामीपण्ु याच्याइुंत्जननअररुंगकॉलेजच्याप्रवेर्ाचीतयारीकरतहोतो, हे ही एक नामाुंककत महाववद्यालय आहे. पि मला अर्ी मादहती लमळाली की आय आय टी ही भारतातील सवग
उमकृ ष्ट सुंस्र्था मानली जाते आणि सुंपिू ग भारतात फक्त पाच आय आय टी च्या सुंस्र्था होमया. मी या आय आय टी ला खपु आकवर्गत झालो आणि नतर्थे प्रवेर् लमळावा यासाठी मी प्रयमन करत होतो. मोठ्या प्रेरिेने मी प्रवेर् परीक्षेच्या तयारीला लागलो. माझ्या वडडलाुंनी मला आय आय टी म्हिजे काय हे माहीत नसतानाही कोितीही चचाग न करता मला परीक्षेसाठी अभ्यास करण्यास प्रोमसादहत के ले. हया परीक्षेसाठी फक्त हुर्ार ववद्यार्थीच येत असत आणि नतर्थे फक्त कमी टक्क्याुंनीच प्रवेर् लमळत अस.े पि मला स्वतःला आणि माझ्या वडडलाुंना एक ववर्शवास होता की मला आय आय टी मध्ये प्रवेर् लमळिार. जेव्हा परीक्षेचा ननकाल आला होता तेव्हा माझुं नाव ननवड यादीमध्ये होते, पि ददु ैवाने माझुं नाव मया यादीमध्ये तळार्ी आल.ुं हयाचुं कारि मला माहीत होतुं. अनआवधानाने मी भौनतक र्ास्त्रातल्या एका प्रर्शनाचुं उत्तर ललहायला ववसरलो होतो.
असो,आयआयटीमुंिु ईयेर्थेमलाप्रवेर्लमळेलकाहयाचीआम्हीआमच्यालमत्राुंमाफगतचौकर्ीकेली. पान २३
मलासाुंर्गतलुंगेलुंहोतुंकीमलाआयआयटीमुंिु ईमध्येकोिमयाहीअलभयाुंबत्रकीर्ाखेतप्रवेर्लमळिारनाही,जे माझ्या आई िािाुंच्या घरापासनू जवळ होते, तसेच मला आय आय टी मध्ये असलेल्या पाचपैकी कोिमयाही अलभयाुंबत्रकीर्ाखेतप्रवेर्लमळण्याचीर्क्यतानाही.मीखपु चदखु ावलोहोतो.पि,माझ्यावडडलाुंनीमलाखात्री ददलीकीलर्डीच्यासाईिािाुंच्याकृपेनेसगळेकाहीठीकहोईल.मीमाझ्यामोठ्यािदहिीसोितमुंिु ईतप्रवेर्ासाठी मलु ाखत द्यायला गेलो होतो. ती खपू हुर्ार होती, पि नतला अलभयाुंबत्रकी िद्दल काहीही कल्पना नव्हती. मला
पण्ु यातीलअमयुंतप्रनतष्ठीतअर्शयाअलभयाुंबत्रकीमहाववद्यालयातीलकोिमयाहीअलभयाुंबत्रकीअभ्यासाच्यार्ाखेत प्रवेर् लमळाला असता. पि मला आय आय टी च्या अलभयाुंबत्रकी र्ाखेमध्येच लर्कायचा रस होता. आम्ही आय आय टीमुंिु ईमधल्यासुंर्ोधनअभ्यासकाुंच्याकक्षेतअसलेल्याएकाछो्यासदननकेतराहायलाआलोहोतो.हा सुंर्ोधन अभ्यासक माझ्या वडडलाुंच्या लर्ष्याचा मेव्हिा होता(श्री र्र्ी पटवधगन). माझ्या ननवडलेल्या आय आय टी च्या ननकालातील मला लमळिाऱ्या कमी माकाांमळु े मला रात्री ववश्राुंती घेिे जड जात होते. र्ेवटी, मला पहाटे पहाटे झोप लागली. मला लर्डीचे साईिािा स्वप्नात ददसले आणि मयाुंनी मला साुंर्गतले की मला आय आय टी मध्ये प्रवेर् लमळिार आहे, हया गोष्टीने मला खपु आनुंददत के ले. दसु ऱ्या ददवर्ी आम्ही प्रमयक्ष मलु ाखतीसाठी गेलो. मुंिु ईमध्ये कोितीही अलभयाुंबत्रकी र्ाखा उपलब्ध नव्हती. फक्त कृ र्ी आणि लसत्व्हल अलभयाुंबत्रकी र्ाखाुंची उपलब्धता आय आय टी खरगपरू मध्ये होती. ही आय आय टी सुंस्र्था पत्र्शचम िुंगाल मध्ये होती. आम्हाला मया दठकािची काहीच कल्पना नव्हती आणि ते पण्ु यापासनू खपु च लाुंि होते. मी हया दोन्हीही र्ाखाुंमध्ये लर्कण्यासाठी खर्ु नव्हतुं. मी ववद्यावपठातील प्रवेर्काच्या प्रमखु श्री चुंददरमिी हयाुंच्यार्ी िोललो आणि मयाुंना माझ्या असुंतोर्ािद्दल