Page 22 - My Father-Final Marathi
P. 22
साुंर्गतले. माझी पररत्स्र्थती िघता, मयाुंनी मला साुंर्गतले की मला या दोन्ही पैकी एका र्ाखेमध्येच प्रवेर् लमळू र्कतो आणि मी लसत्व्हल अलभयाुंबत्रकी स्वीकारावे. ते म्हिाले की
एका उच्च पदाच्या वैमाननकी अलभयाुंबत्रकी च्या अभ्यास वगागमध्ये एक ववद्यार्थी सामील झाला होता, पि कदार्चत नुंतरच्या काळात मयाच्या इतरत्र जाण्यामुळे तो राजीनामा देऊ र्के ल. श्री चुंददरमिी हयाुंनी मला साुंर्गतले ते मला लसत्व्हल इुंत्जनीयररुंग अभ्यासाची र्ाखा खात्रीर्ीर देऊ र्कतील पि, वर नमदू के लेल्या ववद्यार्थयागने आपली जागा सोडेपयांत तामपरु ती र्ाखा म्हिनू वैमाननकीची र्ाखा मी तलु ा नक्की देऊ र्के न
पान २४
मी हा प्रस्ताव लगेचच मान्य के ला. जेव्हा मी िाहेर आलो तेव्हा मी िदहिीला साुंर्गतलुं की खरगपरू पत्र्शचम िुंगाल येर्थीलभारतीयतुंत्रज्ञानसुंस्र्थेतप्रवेर्घेण्याचुंमीमान्यकेलुंआहे.हेऐकूननतलाखपू चधक्कािसला.नतलाअसुं वाटलुं की आयष्ु यात मी प्रर्थमच पण्ु यापासनू दरू जाण्याला तीच जिािदार आहे. जेव्हा आम्ही पण्ु यात पोहोचलो तेव्हा माझा हा कु टुुंिापासनू लाुंि जाण्याचा ननिगय ऐकू न माझ्या लमत्राुंना व कु टुुंिातील सदस्याुंना धक्का िसला. पि माझ्या आई आणि िािाुंनी माझ्या या कल्पनेला पिू ग पादठुंिा ददला. िुंगालला वारुंवार भेट देिारे योगी नार्थ याुंचे मला आर्ीवागद लमळतील असुं माझे वडील खपू वेळा म्हिल्याचुं मला आठवतुंय. मयावेळी मयाचा अर्थग मला कळला नाही. मला आता जािवतुंय की माझ्या िुंगालमधील मया ७ वर्ाांच्या वास्तव्याने माझ्या योगाभ्यासाला खपू मोठुं योगदान ददलुंय. या काळात मला श्री रामकृ ष्ि परमहुंस आणि स्वामी वववेकानुंद याुंच्या चररत्राचा सखोल अभ्यास करता आला. मयाुंच्या वास्तव्याने पनु ीत झालेल्या मया स्र्थानाुंना मी वारुंवार भेटी देऊ र्कलो. भारतीय तुंत्रज्ञान सुंस्र्था , खरगपरू इर्थुं आध्यत्ममक ववद्यार्थयाांच एक मुंडळ होतुं, ज्याचुं सभासद होण्याचुं भाग्य मला ५ वर्ग लाभलुं. मला िरीच वर्े योग आणि आध्यात्ममकता याुंचा एकाुंतात अभ्यास करता आला. र्थोडक्यात काय तर माझ्या भारतीय तुंत्रज्ञान सुंस्र्था , खरगपरू येर्थील वास्तव्याचा कालावधी हा माझ्या योगाभ्यास करण्याचा प्रमखु कालावधी होता. एक प्रगतर्ील अलभयाुंबत्रकी सुंस्र्थेत दाखल होिुं आणि मयाच वेळी अध्याममाचा अभ्यास करता येिुं या दोन्ही गोष्टी माझ्या दृष्टीने खपू भारावनू टाकिाऱ्या होमया. हा खरोखरच एक आर्ीवागदचुं होता. या काळात माझ्या वडडलाुंनी मला खपू पत्र ललदहली, मला अलभयाुंबत्रकीचा अभ्यास करण्यासाठी प्रोमसाहन ददले आणि मयाच वेळी मला माझ्या अध्यात्ममकतेची उद्ददष्ट कोिमया प्रकारची आहेत, गोंधळ ककुं वा र्ुंका कु र्ुंकात न पडता तसेच भौनतक उदरननवागहासाठी कोिावरही अवलुंिनू न राहता, जे या मागागवरून चालताना मी माझ्या िऱ्याच लमत्राुंच्या िाितीत हया गोष्टी िनघतल्या होमया, हे सगळे कसे साध्य करावे यािद्दल मयाुंनी मागगदर्गन के ल.े
माझ्याभारतीयतुंत्रज्ञानसुंस्र्थेतीलप्रवेर्ािाितमीइर्थेर्थोडुंववस्तारानेसाुंगूइत्च्छतो.मीमुंिु ईतीलघेतलेल्या मलु ाखतीत जेव्हा भारतीय तुंत्रज्ञान सुंस्र्थेत प्रवेर् घ्यायचुं मान्य के लुं, मयावेळी मयासाठी लागिाऱ्या खचागची मला