Page 24 - My Father-Final Marathi
P. 24
तसेच माझ्या वडडलाुंच्या लर्ष्याच्या ओळखीने मला आिखी दोन लर्ष्यवमृ या लमळाल्या. माझा िाकीचा खचग जसे की प्रवास, र्ैक्षणिक सादहमय, मनोरुंजन, कपडालत्ता, सामान आणि इतर गोष्टी याुंसाठी मला मयाुंचा उपयोग झाला. खरुं म्हिजे मला माझ्या खचाग साठी परु ेसा पैसा लमळाला आणि मयातनू उरलेली रक्कम मी वडीलाुंना देऊ र्कलो. मी आधीललदहल्याप्रमािेजीछोटीरक्कममीवडीलाुंनाद्यायचोमयाच्या१००पटरक्कममलामाझ्यापढु च्या
आयष्ु यात लमळाली. साई िािाुंच्या कृ पेने हया गोष्टी जीवनात घडत होमया.
मी भारतीय तुंत्रज्ञान सुंस्र्थेतनू माझी पदवी आणि पदव्यत्तु र लर्क्षि पिू ग के ल.ुं याकाळात पदहली दोन वर्ग हुर्ारी आणि श्रेिी हयाुंचा ववचार करता इतर मलु ाुंच्या पेक्षा मी खपू च कमी पडत होतो. मयातले काही तर कल्पनेच्या पलीकडे हुर्ार होते. मी मात्र फक्त माझ्या पण्ु या परु ताच हुर्ार ठरलो होतो पि भारतीय तुंत्राज्ञान सुंस्र्थेत मी अगदीच दलु गक्षक्षत होतो. मला वर्गभर या गोष्टीचा खपू त्रास झाला. आयष्ु य अगदी कुं टाळवाि झालुं होत. मी मया िद्दल वडडलाुंना पत्राने कळववल.े मयाुंनी मला धीर ददला आणि मग मी माझुं सवग लक्ष्य अभ्यासावर कें दद्रत के ल. नुंतर मी अभ्यासात चाुंगला चमकू लागलो आणि मी वगागत पदवी परीक्षेत ४ र्था आलो आणि पदव्यत्तु र परीक्षेत २ रा आलो.मीमाझ्यावगागतसवागतहुर्ारववद्यार्थीठरलोआणिमाझाअभ्यास,काम,तब्येत,तुंदरुु स्तीआणि योगाभ्यास यािाितीत पदवी लमळवेपयांत माझ्या मनात पिू ग आममववर्शवास ननमागि झाला होता. या सवग कालावधीत मला माझ्या वडडलाुंची उपत्स्र्थती नेहमी जािवायची. मी नेहमी जेविाच्या हॉलमध्ये धावत जाऊन िघायचो की माझ्यासाठी वडडलाुंकडून काही पत्र आलुं आहे का. मला पत्र आल्यावर मी माझ्या खोलीचा दरवाजा िुंद करयचो आणि जसुं एखादा प्रािी मयाचुं अन्न घेऊन कोपऱ्यात जाऊन िसतो तसुं मया पत्रातील ओळ न ओळ खपू वेळा काळजीपवू गक वाचनू काढायचो. याच कालावधीत मी काही खोडकरपिा पि के ला आणि नुंतर मला समजले की मयािद्दलमाझ्यावडडलाुंनामादहतहोते.मयाुंनीमाझ्याकडेिनघतलुंआणिमगमलामाफकेल.तेखपू दयाळूहोते. मी योग ववद्यार्थयागला खात्रीने साुंगू र्कतो की खऱ्या सुंताुंना कधीही राग येत नाही.
पान २७
आणि ते मयाुंच्या भक्ताला कधीही मयाुंच्या चकु ाुंिद्दल लर्क्षा करत नाहीत. प्रमयेक ववद्यार्थयाांनी खऱ्या सुंताुंवर आणिदेवावरकोितीहीर्ुंकामनातनधरताप्रेमपवू गकववर्शवासठेवावा(उदाहरि९भारतीयतुंत्रज्ञानसुंस्र्था खरगपरू येर्थे, १९७९).
पदवीआभ्यासक्रमाच्यादसु ऱ्यावर्ागतअसतानामीअसुंऐकलुंकीवैमाननकअलभयाुंबत्रकीववद्यार्थयाांनावैमाननक अलभयाुंबत्रकी मधे काम लमळत नाही. मयातले काही जि अमेररके त उच्च लर्क्षिासाठी जातात आणि मयातले िऱ्याच जिाुंना अलभयाुंबत्रकीलर्वाय दसु ऱ्या क्षेत्रात नोकऱ्या लमळतात. मयामळु े मला खपू भीती वाटायची की उच्च लर्क्षिाच्या प्रवेर्ानुंतरही जर आता नोकरी नाही लमळाली तर एव्हढ सगळुं करूनही मग माझ्या वडडलाुंच्या