Page 25 - My Father-Final Marathi
P. 25

कु टुुंिाचा आर्र्थगक स्तर उुंचववण्याचुं स्वप्न भुंग होिार. हा ववचार खपू काळ पयांत मला सतावत रादहला आणि मयाचा पररिाम माझ्या आनुंदावर नन अभ्यासावर झाला. र्ेवटी मी यािद्दल माझ्या वडडलाुंना पत्र ललहून सवग पररत्स्र्थतीची कल्पना ददली. मयाुंनी मला र्थोडक्यात ललहून कळवलुं की मी माझ्या अभ्यासावर लक्ष कें दद्रत करावुं आणि नोकरीच देव िघनू घेईल. मयाुंनी पढु े ललदहलुं होतुं की मला टाटा मध्येच नोकरी लमळेल ज्याुंचा वैमाननक अलभयाुंबत्रकीर्ी काहीही सुंिुंध नव्हता. मला खपू कु तहू ल होतुं की टाटा मला कर्ी काय नोकरी देऊ र्किार. पि माझा वडडलाुंच्या र्ब्दावर पिू ग ववर्शवास होता. मयामळु े मी र्ाुंत आणि आनुंदी होतो. नुंतर मी टाटा िद्दल ववसरून गेलो. जेव्हा मी माझी स्नातक पदवी पिू ग के ली तेव्हा आमच्या घरची आर्र्थगक पररत्स्र्थती खपू च वाईट होती. माझे वडील खपू च म्हातारे झाले होते ते सारखे आजारी पडत होते. सवग लमत्र आणि कु टुुंिीय मला नोकरी आणि उमपन्न कधी लमळिार या कडे आर्ेने िघत होते. मी नोकरीसाठी काही दठकािी मुलाखती ददल्या. एका मलु ाखतीसाठी मला िनारस ला जावुं लागलुं. िनारस ला जाण्यासाठी मला वडडलाुंनी प्रोमसादहत के लुं, आणि नतर्थे मला एका कु टुुंिाची भेट घेण्यास साुंर्गतले.हया सुंधीचा फायदा घेऊन मी िनारसच्या कार्ी ववर्शवेर्शवर मुंददराला भेट ददली. माझी मया नोकरी साठी ननवड झाली नाही. म्हिनू मी पदव्यत्तु र अभ्यासक्रमाला प्रवेर् घेतला. माझ्या वडलाुंची आर्र्थगक पररत्स्र्थती वाईट असतानाहीमयाुंनीमाझ्यापढु ीललर्क्षिघेण्याच्याननिगयालापादठुंिाददला.माझुंपदव्यत्तु रलर्क्षिचालू असतानाच मला लर्क्षि सहायक अमेररके त पीएचडी करण्यासाठी ऑफर लमळाली.
पान २८
मला त्व्हसा देण्यात आला नाही पि, मला हयात खपु रस होता. हयासाठी माझ्या वडडलाुंनी मला मनापासनू पादठुंिा ददला. माझ्या वडडलाुंनी मला आनुंदी राहायला साुंर्गतले होते आणि हातातील कायग चालू ठेवण्यास साुंर्गतल.े ते म्हिाले मला नुंतरच्या आयष्ु यात भारता िाहेर जाण्याची सुंधी लमळेल. मी भारतीय ववद्यापीठाुंमध्ये ववद्यावाचस्पती(पीएचडी)च्या अभ्यासासाठी अजग के लेला नव्हता. आणि पदव्यत्तु र लर्क्षिानुंतर माझ्या भववष्यािद्दल मी काळजीत होतो. ववर्ेर् म्हिजे टाटा कॉपोरेर्न चे सॉफ्टवेअर ववकास योजने अुंतरुंग उमेदवार ननयक्ु त करण्यासाठी आय आय टी खरगपरू येर्थे आगमन झाल.े मयाुंच्या ननवड प्रकक्रयेसाठी मयाुंनी ववववध अलभयाुंबत्रकीच्या र्ाखाुंमधनू ६५ ववद्यार्थयाांची ननवड के ली, जे फक्त अव्वल दजागचे ववदयार्थी होते. मयाुंनी वैमाननकी अलभयाुंबत्रकी साठी कोितेही उमेदवार या प्रकक्रयेसाठी ननवडले नव्हते. पि वैमाननकी अलभयाुंबत्रकीच्या ववभाग प्रामखु ाने टाटा याुंना ववनुंती के ली की ककमान एक तरी वैमाननकी अलभयाुंबत्रकीच्या ववद्यार्थयाांला या ननवड प्रकक्रयेत येण्याची परवानगी दया. कारि वैमाननकी अलभयाुंबत्रकी पदववधराुंना नोकरीसाठी कोिताही कॉल येत नव्हता. मयाुंनी फक्त एकाच वैमाननकी अलभयाुंबत्रकी पदवी असलेल्या उमेदवाराला परवानगी ददली. प्रर्थम क्रमाुंकावर असिाऱ्याला ननवड झाल्यास नोकरी स्वीकारण्यािद्दलची खात्री नव्हती,म्हिनू मला हया प्रकक्रयेसाठी पाठवले होते. ६५ पैकी
के वळ ९ उमेदवाराुंची ननवड लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षेच्या आधारे चार जिाुंच्या सलमतीने के ली होती. मयात माझी ननवड झाली आणि मला दर महा १३०० रु वेतन देण्यात आले, जे माझ्या वडडलाुंच्या पगाराच्या १३ पट होते.































































































   23   24   25   26   27