Page 27 - My Father-Final Marathi
P. 27
पान ३०
या भेटीत अमेररके ववर्यी माझ्या मनात परत एकदा आकर्गि ननमागि झाल.ुं आणि मी अमेररके त नोकरी र्ोधण्यासाठी पोस्टाद्वारे अजग करू लागलो. न्यझू ीलुंडधील वेलीुंग्टन येर्थील एक सुंस्र्था ववलर्ष्ठ प्रकल्पाुंवर काम करण्यासाठी लोकाुंची नेमिकू करत अस.े मी जरी नतर्थे कामासाठी अजग के ला नव्हता तरी नतर्थे नोकरीसाठी मलु ाखत घेिाऱ्या अर्धकाऱ्यार्ी माझी भेट झाली आणि मयाुंनी माझी मुलाखत घेतली. माझी ननवड झाली. आणि
न्यझू ीलुंडमधील उमेदवार म्हिनू अमेररके चा त्व्हसा लमळवण्याच्या प्रकक्रयेला सुरुवात झाली.
मला आठवतुंय माझ्या वडडलाुंनी मयाुंच्या जवळच्या एक लर्ष्याला दरू ध्वनीद्वारे माझ्यार्ी सुंपकग साधण्यास साुंर्गतले. तो माझ्या वडडलाुंनी भारतातनू माझ्यार्ी दरू ध्वनी वर साधलेला एकमेव सुंपकग होता. आम्ही दरू ध्वनी वर फक्त एकमेकाुंचुं िोलिुं ऐकत होतो. मला अमेररका आवडली की नाही असे वडडलाुंनी मला ववचारले आणि मी मयाुंना खपु च छान आहे असे उत्तर ददल.े वडडलाुंर्ी झालेले ते माझे र्ेवटचे सुंभार्ि होते. काही मदहन्यानुंतर मला तारेद्वारे सुंदेर् आला ज्यात म्हिले होते की दोन आठवड्यातच माझ्या वडीलाुंचे ननधन होण्याची र्क्यता आहे. आणि माझी इच्छा असेल तर मी मयाुंना भेटू र्कतो. माझी त्व्हसा लमळण्याची प्रकक्रया सरूु झाली होती. जर भारत भेटीमुळे वेलीुंग्टन ऐवजी मुंुिईतनू माझी त्व्हसाची प्रकक्रया सरूु झाली असती तर मला असे वाटत होते की माझी अमेररके ला जाण्याची सुंधी हुके ल की काय. मयामळु े मी पण्ु याला गेलो नाही. माझे वडील २१ जानेवारी १९८८ साली वारल.े
मी मे १९८८ मध्ये अमेरीके त गेलो. नुंतर माझ्या स्पष्टवक्तेपिा मळु े मला कामावरून काढू न टाकले आणि मला माझी पमनी व दोन मलु ी याुंना घेऊन न्यझू ीलुंडला परत जावे लागले. मया तीन मदहन्याुंच्या काळात मला खपू खडतर पररत्स्र्थतीतनू जावुं लागलुं आणि मग मी ऑस्रेललयात २ मदहने नोकरी के ली. नतर्थे मला वाटतय की माझ्या मालकानेमाझीददर्ाभलू ककुंवाफसविकू केली.यासवगकाळातमीमाझायोगाभ्यासचालुठेवलाहोताआणिमला ऑक्टोिर १९८८ मध्ये अमेररके त परत नोकरी लमळाली. याच नोकरीमुळे मला १९९७ साली अमेररके चे नागररकमव लमळाले. मयानुंतर मी २००६ साला पयांत मादहती आणि तुंत्रज्ञान उद्योग क्षेत्रात खपू पुढाकार घेऊन काम के ल.ुं मी एका चाुंगल्या पदावर काम करत होतो, सगळया चाुंगल्या गोष्टीुंचा उपभोग घेत होतो, अमेररके तील ववववध पयगटन स्र्थळाुंना भेट देत होतो आणि मी माझ्या मलु ीुंना चाुंगल्या क्रीडा सुंस्र्थेत आणि र्ाळेत दाखल के ल.े मी असुं प्रामाणिकपिे म्हिू र्कतो की या काळात मी सवग भौनतक साधनाुंचा मनसोक्तपिे उपभोग घेतला. महमवाचुं म्हिजे माझा योगाभ्यास अगदी सरु ळीतपिे चालू होता आणि माझ्या योगा िद्दलच्या सुंकल्पना जास्त पक्क्या होत गेल्या.