Page 26 - My Father-Final Marathi
P. 26

सगळयाुंनाफारचआनुंदझाला,पिमलामुंिु ईमध्येकामकरण्यासआवडतनव्हते.तसेचमलाअसेहीजािवलेकी मुंिु ई महाग असल्यामुळे आणि मलाही महागड्या गोष्टीुं घेण्यास आवडत असल्यामुळे हया वेतनातनू मी माझ्या वडडलाुंना मदत करू र्कत नव्हतो. माझ्या वडडलाुंनी माझ्याकडे पैर्ाुंची मागिी कधीच के ली नाही आणि हया ववर्यावर कधी चचागही के ली नाही. पि, मला टाटाज मध्ये नोकरी लमळिार हया गोष्टीचा मयाुंनी ५ वर्ाांपूवी एकदाच उल्लेख के ला होता.
पान २९
!मयाुंचा माझ्यावर आणि माझ्या कामावर पडलेला प्रभाव!
आता मी माझुं भारतािाहेरील देर्ात झालेलुं स्र्थलाुंतर आणि तेर्थील वास्तव्य हयाकडे वळतो.ववद्यापीठाच्या लर्क्षिाच्या र्ेवटच्या वर्ागला माझ्या डोक्यात अमेररके त जाऊन लर्कण्याचुं खळू आलुं. वर साुंगीतल्याप्रमािेच, मी के लेल्या अजागवर दोन ववद्यापीठाुंनी मला पी एच डी प्रोग्रामला आर्र्थगक मदत म्हिनू प्रवेर् देऊ के ला. पि माझा त्व्हसा दोन कारिाुंसाठी नामुंजरू झाला एक म्हिजे माझ्या वडडलाुंकडे काहीही सुंपत्ती नव्हती आणि दसु रुं म्हिजे लर्क्षिानुंतर मला अमेररके तच राहायचुं आहे. माझ्या मते मयाुंची ही कारिुं अन्यायकारक आहेत, पि आठवड्याच्या ननरार्ेनुंतर मी हा ननिगय आनुंदानी स्वीकारला. माझ्या वडडलाुंनी आगोदरच के लेल्या भाकीताप्रमािे मला टाटाज मध्ये लमळालेल्या नोकरीमुळे मी मया ननरार्ेतनू लगेच िाहेर पडलो आणि नोकरीच्या दठकािी कामात व्यस्त झालो.
माझ्या दोन वर्ाांच्या नोकरीनुंतर माझ्या मालकाुंनी मला न्यझू ीलुंड मध्ये काम करण्यासाठी प्रस्ताव देऊ के ला. मी माझ्या वडडलाुंर्ी पण्ु यात सुंपकग साधला आणि मयाुंनी मला हा प्रस्ताव मेनी करण्यास साुंर्गतले. माझे वडील मला ववमानतळावर सोडण्यास आले होते. एका सुंपन्न देर्ात जाण्याची सुंधी लमळाल्यामुळे मला खपू आनुंद झाला होता आणि माझी अमेररके ला जाण्याची इच्छा वेगळया प्रकारे पिू ग झाली होती. आता अमेररके त जाण्याचे माझ्या डोक्यातील खळू पिू गपिे ववसरून गेलो होतो. ववमानतळावर मी वडडलाुंच्या पायावर डोकुं ठेवल्यानुंतर वडडलाुंनी माझा हात हातात घेऊन मला साुंर्गतले की ही तझु ी परदेर्ी जाण्याची एकच सुंधी नसनू , काही काळानुंतर तू अमेररके त जार्ील आणि जगातील वेगवेगळया देर्ाुंमधनू प्रवास करर्ील. मी ते ऐकलुं पि मयाच्यािद्दल जास्त ववचारकेलानाही.माझ्याहातातीलकामाुंवरआणिपढु ेलमळिाऱ्याआव्हानाुंवरचमलाआतालक्ष्यकेंदद्रतकरायचुं होतुं. पि मनातनू मी जािलुं होतुं की माझ्या वडडलाुंचे र्ब्द खरे ठरिारचुं. अडीच वर्ागनुंतर पाच मदहन्याुंसाठी मी भारतात आलो होतो मया काळात मी जागनतक कीतीचे योग लर्क्षक िी के एस आयुंगार हयाुंच्याकडे योगा आभ्यास के ला. मयानुंतर मी परत न्यझू ीलुंडला स्र्थलाुंतररत झालो. दोन वर्ाांनुंतर अमेररके तील लॉस एुंजेलीस जवळच्या डडस्नेलॅन्डयेर्थेमीस्ु टीव्यतीतकरण्यासाठीभेटददली.






























































































   24   25   26   27   28