Page 23 - My Father-Final Marathi
P. 23

कल्पनानव्हती.ककतीभोळसटपिाहोताहा!जेव्हाआम्हीपण्ु यालापरतआलोतेव्हामाझ्यािदहिीच्याएका मैबत्रिीने मला मयािाित मादहती ददली की
पान २५
की भारतीय तुंत्रज्ञान सुंस्र्थेत (IIT) लर्कण्याचा मदहन्याचा खचग साधारि रुपये ३००/- आहे पि माझ्या वडडलाुंच वय तेव्हा ७० वर्ग होतुं तर पगार रुपये १००/- होता. मया ददवर्ी मी खपु च ननरार् झालो. मला इतका राग आला होता की मयाददवर्ी मी स्वतःला घरात कोंडू न घेतले आणि माझ्या आई वडडलाुंना पूिग रात्र िाहेर व्हराुंड्यात काढावी लागली. मी माझ्या आई वडडलाुंना िाहेर िोलत असताना ऐकले मयावेळी माझी आई माझ्या मखू ग आणि हेके खोर स्वभावामळु े खपु च नाराज झाली होती तर वडील हसत होते. दसु ऱ्या ददवर्ी मी मयाुंच्यासाठी दार उघडल. नुंतर माझा राग कमी झाला. मला वडील म्हिाले की तझु ुं काम फक्त हे आहे ते म्हिजे दाखला घेण्याचुं काम पिू ग करिुं आणि लर्क्षि घेिुं आहे. आता लर्क्षि र्ल्ु काच्या खचागचा भार तू साईिािाुंवर सोड, ते मयाची काळजी घेतील. हे दरू दृष्टीने एक धैयग देिारुं असुं आर्शवासन होतुं. माझा भारतीय तुंत्रज्ञान सुंस्र्थेत (IIT) लर्कण्याचा मदहन्याचा खचग माझ्या वडडलाुंच्या उमपन्नापेक्षा नतप्पट होता. पि आर्शचयगकारक अर्शया गोष्टी पुढे घडत गेल्या. मया वाचत असताना ज्या भावना ननमागि होतील मया धऊु न टाकण्यासाठी अश्रुंचू ा परू जरी आला तरी कमीच पडेल.
दसु ऱ्याच ददवर्ी आमच्या कु टुुंिातले एक जनु े लमत्र घरी आले. ते खरुं म्हिजे एका मुंददरात पजु ारी म्हिनू काम करत त्जर्थे माझ्या जन्मा पूवी माझे वडील दर गरु वारी आरती म्हिण्याची सेवा करत. मयाुंना माझ्या तुंत्रज्ञान सुंस्र्थेत (IIT) घ्यायच्या दाखल्यािद्दल समजले आणि ही गोष्ट मयाुंनी मयाुंचे यजमान ज्याुंच्या घरी ते पजू ा पाठ करण्यास जात, मयाुंच्या कानावर घातली. ते यजमान एका मोठ्या िहृ न महाराष्र साखर मुंडळ कारखान्याचे मालक होते. ते माझी जात सोडून इतर जातीतील हुर्ार ववद्यार्थयागनाुं लर्ष्यवत्तृ ी देत. पि मयाुंनी माझ्या सुंपिू ग अलभयाुंबत्रकी लर्क्षिाचे र्ल्ु क भरण्याचे मान्य के ले. लगेचच एक ददवस मयाुंनी मला मयाुंच्या कायागलयात िोलवनू घेतले आणि माझ्या सुंपिू ग वर्ाांच्या खचागचे पैसे मला रोख ददल.े ही जरी माझ्यासाठी आर्शचयगकारक घटना असली तरी माझे कु टुुंि ककवाुं वडील याुंना मात्र यात काही ववर्ेर् वाटले नाही. मयाुंनी माझ्या सुंपिू ग अलभयाुंबत्रकी लर्क्षिाचा ५ वर्ाांचा खचग तर के लाच पि माझ्या अमेरीके तील पीएचडीच्या लर्क्षिासाठीही मयाुंनी प्रयमन के ला. पि मी तो ववसाच्या काही अडचिीुंमुळेकरूर्कलोनाही. (उदाहरि८:जगन्नार्थपुजारी,गरुु जी१९५३)
पान २६






























































































   21   22   23   24   25