Page 30 - My Father-Final Marathi
P. 30
वडडलाुंनी मयाुंच्याकडे लर्कण्यासाठी मला पाठीुंिा ददला आणि माझ्या नुंतर मयाुंच्यार्ी सुंपकागत रादहले, काही वेळा मयाुंनादेिग्याददल्या.तसाचसन१९८५मध्येमीपाचमदहन्याच्यारजेवरअसतानाश्रीअय्युंगारगरुु जीआणि मयाुंचा मलु गा श्री प्रर्ाुंत याुंनी मला मयाुंच्या िरोिर एका कायगक्रमाच्या ननलमत्ताने योगासनाुंचा अभ्यास करण्यासाठी आमुंबत्रत के ल.े मला पाच मदहने रोज सहा तास या दहर्ोिाने योगासनाुंचा अभ्यास करण्याची सुंधी लमळाली. माझ्या वडडलाुंनी माझ्या या कृ तीला मोठा पाठीुंिा ददला. मयाुंनी एकदा मला ववचारल की मला जे हवुं होत ते सवग लमळाल का. मी म्हटलुं “नाही, मला योगासना िद्दल चाुंगली मादहती लमळाली पि ते सगळुं नाही ज्याचा र्ोध मी घेत
आहे”. मला स्पष्ट आठवतुंय माझ्या वडडलाुंचुं हास्य जे माझ्या मतार्ी सुंमती दर्गक होतुं, यामळु े माझ्या लक्षात आल की माझुं ध्येय माझ्या वडडलाुंच्या कृ पेलर्वाय साध्य होिे र्क्य नाही. मला वाटतुं मयाुंनी ही गोष्ट माझ्या आयष्ु यात एक दोन वेळा स्पष्टपिे साुंर्गतली होती पि कधी ते मला आता आठवत नाही.
मला अध्यामम आणि योगाची पुस्तके ववकत घेण्याची सवय होती. पान ३४या
माझे वडील मला म्हिाले की तू जे र्ोधतो आहेस ते तलु ा पुस्तकातनू लमळिार नाही. पि, हा मोह मी टाळू र्कलो नाही. मयाुंनी मला फारसा ववरोधही के ला नाही ककुं वा प्रनतकरही के ला नाही. मी िऱ्याच वेळा माझ्या वडडलाुंचे आज्ञा पालन करण्यापेक्षा िरेच वेळा मयाचे उल्लुंघन करत अस.े मला जािवले होते की मी जेव्हा आज्ञा नाही पाळायचो तेव्हा माझी र्क्ती आणि वेळ मात्र फु कट जायचा. मयाचा पररिाम मला ददसायचा. मला आणि ज्यावेळी मी वडडलाुंच्या आज्ञेनसु ारच वागायचो तेव्हा असे वाटते की मी ननयम पाळले असते तर िरे झाले असते. पि, अर्थागतच जेव्हा मी मयाुंच्या ववरोधालर्वाय गोष्टी स्वतः िनघतल्या तेव्हा मला वाईट वाटले नाही. असो, मयाुंनी मला साुंर्गतलेल्या काही महमवाच्या गोष्टीुंची मी दखल घेतली. पि, हे देखील खरुं आहे की जेव्हा मयाुंनी मला सुंर्गलेल्या गोष्टीुंचुं मी उल्लुंघन के लुं तेव्हा मला अनेक सुंकटातनू जावुं लागलुं. पि, माझे वडील खपु च क्षमार्ील होते आणि ते कधी इतराुंनी के लेल्या चकू मयाुंना वारुंवार दाखवनू देत नसत. ते मयाऐवजी हातात असिाऱ्या पररत्स्र्थतीचा उत्तम उपयोग करण्यास प्रोमसादहत करायचे. मी कधीच माझ्या वडडलाुंना मयाच्या सुंपिू ग आयष्ु यात नकाराममक असलेलुं पादहलुं नाही. ते नेहेमीच सकाराममक होते. असुं वाटायचुं की हयाुंना सगळुं काही मादहती आहे. आणि म्हिनू ते सगळयाच िाितीत र्ाुंत असायचे. हा जो अनभु व होता तो िऱ्याच लोकाुंना वेदनादायी वाटायचुं. जे लोकुं ही र्ाुंतता झेलूर्कतनव्हते,परुंतुहेएकाआध्याममामध्येइच्छाअसिाऱ्यामािसासाठीखपु चगरजेचुंआहे.मीहयादोन्ही मागागतनू गेलेलो आहे. आणि म्हिनू च कधी कधी मी एखाद्या अडचिीत असलेल्या व्यक्तीस मागगदर्गन करू र्कतो.