Page 31 - My Father-Final Marathi
P. 31
हया टप्प्यावर मी माझे वडील आणि पैसे हया िाितीतील मयाुंचे सुंिुंध कसे होते हयाची दटपिी देऊ इत्च्छतो. पूवी विगन के ल्यानसु ार( मयाुंचुं िालपि) माझ्या वडडलाुंचे र्ैक्षणिक आयष्ु य खपू च हलाखीचे त्रासाचे झाले होते. नुंतर आर्र्थगकदृष्टया मयाुंचुं आणि मयाुंच्या मलु ाुंचुं जीवन फार खडतर होते. पि दसु रीकडे मयाुंनी नेहेमीच मयाुंच्या लर्ष्याुंना परु ेसे पैसे देऊन आर्ीवागद ददला. माझ्या वडडलाुंच्या जवळजवळ अगदी गरीि असलेल्या लर्ष्याुंनी सद्ु धा मयानुंतर स्वतःच असुं घर घेतलुं होतुं. माझ्या वडडलाुंना मात्र स्वतःच घर घेता आलुं नव्हतुं. जरी मयाुंच्या लर्कवण्यात ववलक्षि कौर्ल्य होतुं व मयाुंचे र्ेकडो श्रीमुंत ववद्यार्थी होते आणि काही श्रीमुंत भक्ताुंनीही मयाुंना पैसे दान करण्याची इच्छा के ली होती, ते कधीही पैर्ाुंचे लोभी नव्हते आणि म्हिनू ते आयष्ु यभर खपु च गरीि रादहले.
पान ३५
मयाुंनी मला आर्र्थगक दृष््या त्स्र्थर आणि चाुंगले तसेच भौनतक सखु ाुंचा आनुंद घेण्यासाठी प्रोमसादहत के ल.े माझ्या नलर्िात काय आहे याची मयाुंना चाुंगली मादहती असल्यामुळे असेल कदार्चत. पि ते स्वतः कधीच आर्र्थगकदृष््या चाुंगल्या पररत्स्र्थतीत नव्हते. पि मयाही पररत्स्र्थतीत ते कोिाकडू न एक पैसाही न घेता मयाुंनी आनुंदात आयष्ु य काढल.े जेव्हातेगेलेतेव्हामयाुंच्याखामयातफक्त५०डॉलरहोते.मयाुंचीसगळीमालमत्ताम्हिजेकाहीकागदपत्र, एक वपवळा खडा असलेली सोन्याची अुंगठी आणि काही अध्यात्ममक वस्त.ू मी कधीही मयाुंना पैर्ाचा लोभ करताना िनघतलुं नाही. ते मयाुंच्या मनाचे राजे होते आणि पैसा मयाुंच्या आयष्ु यात कधीही कोितीही काळजी उमपन्न करू र्कला नाही. पि माझ्या लर्क्षिासाठी जे काही लागेल मया साठी ते खपू प्रयमन करत. हे खरोखरच मनोरुंजक होते की जेव्हा माझ्या लर्क्षिासाठी पैर्ाची गरज लागे तेव्हा तो मयाुंच्याकडे येत असे. जेव्हा मला नोकरी लमळाली तेव्हा काही कारिामळु े मी मयाुंना परु ेसे पैसे देऊ र्कलो नाही. मयाुंनीही कधी पैर्ािद्दल मला ववचारले नाही. जेव्हा ते गेल,े ते माझ्या ववधवा आईच्या स्वप्नात आले आणि नतला साुंर्गतले की तलु ा जे काही लागेल ते लमळत जाईल. आणि अगदीतसचुंघडलुं.माझ्यावडडलाुंनीकाहीवेळामलासाुंर्गतलुंहोतकीजरीतेदसु याांनामयाुंचेप्रर्शनसोडववण्यासाठी मदत करीत होते तरी मयाुंच्या नलर्िात स्वतःच्या मालकीच्या घराचा योग नाही. मला वाटत अर्ीच गोष्ट मयाुंच्या गरूु ुं च्या िाितीत पि झाली होती. आणि लर्डीच्या साई िािाुंच्या िाितीतही हेच वैलर्ष्ट ददसनू येते. इर्थे एक मजेर्ीर गोष्ट साुंगू इत्च्छतो की माझ्या वडडलाुंनी जरी अगदी साधे कपडे घातले तरी ते राजबिडुं ददसत. मयाुंच्या व्यत्क्तममवातचुं अस काहीतरी होतुं की ते स्वतःच एक खरेखरु े राजे वाटत. (उदाहरि १०: माझे वडील, १९५३)
माझ्या वडडलाुंनी फक्त काही वेळा ते अगदी आनुंदी मनत्स्र्थती असताना मला साुंर्गतलुं होतुं की मयाुंच्याकडे एक ववर्ेर् क्षमता आहे ज्याद्वारे एखाद्याचुं कल्याि करण्यासाठी ते लर्डीच्या साई िािाुंना साकडुं घालू र्कत. पि मयाुंनी कधीही स्वतःसाठी काहीचुं मार्गतलुं नाही. फक्त सुंत पुरुर्च असुं करू र्कतात.