Page 33 - My Father-Final Marathi
P. 33
झाला. माझे वडील झोपेतनू जागे झाले आणि पलुंगावर मयाुंच्या नेहेमीच्या दठकािी िसल.े माझी आई स्वपयुंपाकघरात एका गजु रार्थी िाईिरोिर गप्पा मारत िसली होती. मयावेळी ती िाई कोि आहे हे मला मादहत नव्हते. जेव्हा मी पाय धवु नू स्वयुंपाकघरात आईने िनवलेला चहा वपण्यासाठी िसलो तेव्हा आईने माझी नतच्यार्ी ओळखकरूनददली.तीिाईअगदीसाधीआणिनलर्कलेलीअर्ीददसतहोती.पढु ेमीअसुंऐकलुंकीतीिाई वववादहत होती पि नतच्या नवऱ्याने नतला सोडलुं होतुं. ती िाई अनतर्य धालमगक असनू नतला काही लसद्धीही प्राप्त होमया. ती माझ्या वडडलाुंना आपला मोठा भाऊ मानत असे व मयाुंच्या कडू न मागगदर्गन तसेच आर्ीवागद घेत अस.े असो, माझ्या आईने मया िाईला ववचारले की नतला मला आर्ीवागद देण्याची इच्छा आहे का. मला हयाचा अर्थग कळला नाही. मयावेळी ती िाई पाय धऊु न स्वयुंपाक घरातील देव्हाऱ्यासमोर डोळे लमटून उभी रादहली व नतने काहीतरी प्रार्थगना केली.नुंतरनतनीनतचातळहातदेव्हाऱ्याच्याददर्ेनेपढु ेकेला.आणिआर्शचयगम्हिजेलालरुंगाच्याकुंुकुवाचीपावडर मया देव्हाऱ्यातनू आपोआप नतच्या हातात आली. मयानुंतर दोन लमननटाुंनी नतनी नतचुं तोंड उघडलुं आणि माझ्या आईने ननरुंजनातली जळती वात नतच्या तोंडात ठेवली. नतनी नतचुं तोंड िुंद करून नतचे डोळे उघडले आणि ती
र्द्ु धीवर आली. हे सगळुं िघनू मी आर्शचयगचककत झालो. मी एक अलभयाुंबत्रकी ववद्यार्थी होतो तरीही मी हे जे िनघतलुं मयािद्दल मला काहीही र्ुंका नव्हती. नतनी आर्ीवागद म्हिनू ती पावडर मला ददली. आजही ती पावडर मी जपनू ठेवली आहे. ती िाई माझ्या वडडलाुंकडे काही मागगदर्गन आणि आर्ीवागद घेण्यासाठी येत असे पि नतचा खरा प्रर्शन कोिता हे मला कधीच कळलुं नाही(स्पष्टीकरिाममक र्चत्र ११).
पान ३८
मयाुंचुं अध्यात्ममक आयष्ु य
माझ्या वडडलाुंच्या जन्माच्या वेळची पररत्स्र्थती आणि मयाुंचुं लर्क्षि हयािद्दल मी आधीच नमदू के ले आहे( मयाुंचे िालपि). मयाुंच्या लर्क्षि सुंपण्याच्या र्ेवटी र्ेवटी अनतर्य आजारपिामळु े मयाुंना गावी आिावे लागल.े मयानुंतर लवकरच मयाचुं लग्न समु तीर्ी झालुं. आपि हे सुद्धा िनघतलुं की ते जेव्हा आममहमया करण्यासाठी समद्रु ककनाऱ्यावर गेले होते तेव्हा एका सन्यार्ाने प्रकट होऊन मयाुंना र्थाुंिवनू परावत्तृ के लुं. मया प्रकारापासनू मयाुंनी आपिहूनचकाहीधालमगकगोष्टीुंचासरावसरूु केला.पिप्रलसद्धीपासनू दरू राहण्याचीमयाुंनासवयअसल्यामुळे हयािाितननत्र्शचतअर्ीमादहतीउपलब्धनाही.पिआपल्यालाहेतरमाहीतआहेचकीगरुु चररत्राचीपारायिुं मयाुंनी िरेच वेळा के ली आहेत, खपू काळ कडक ब्राम्हचयागचुं पालन के लुं आहे, टाटाुंनी स्वतःमध्ये काही अध्यात्ममक र्क्ती आममसात के ली आणि पररत्स्र्थतीने गाुंजलेल्या लोकाुंववर्यी मयाुंच्या मनात सहानभु तू ी होती. सरुु वातीला ते श्री ववष्िू आणि श्री दत्तात्रय हयाुंचे भक्त होते पि श्री कृ ष्िनार्थ महाराज हयाुंना भेटल्यानुंतर ते लर्डीच्या साईिािाुंचे भक्त िनल.े माझ्या वडडलाुंच्या आणि श्री कृ ष्िनार्थ महाराज हयाुंच्या भेटीववर्यी मी आता पढु े साुंगिार आहे.