Page 34 - My Father-Final Marathi
P. 34
माझे वडील तेव्हा ३३ वर्ाांचे होते आणि मयावेळी मयाुंना एक मलु गी होती जी माझी मोठी िहीि होती. ते र्ाळा लर्क्षक होते. कु टुुंिाला हातभार लावण्यासाठी ते खाजगी लर्कवण्याही करत असतुं. ते पण्ु यामध्ये एका खपु छो्या आणि जन्ु यासदननकेतराहत.मीभाग्यवानआहेकीमाझ्याभारतभेटीतमीहयाघरालाभेटदेऊर्कलो.मीमयाजागेचे चलर्चत्र आणि छायार्चत्र( त्व्हडीओ आणि फोटो) घेतली. ती जागा आता कदार्चत तोडू न टाकली असेल. इर्थे ते इतक्या छो्या जागेत राहत की ज्याचुं स्वयुंपाक घर आणि जेविाचे क्षेत्र आणि िार्थरूम हे सगळुं लमळून १०×१० चुं क्षेत्रफळ होत अस.े
हयालर्वाय िसण्या उठण्यासाठी एक छोटीर्ी खोली होती. हया व्यनतररक्त छपरावर एक छोटी खोली होती जी एका नाजकू आणि ननमळु मया त्जन्याने जोडली होती. मया खोलीचा वापर ते पजू ा पाठ ककुं वा धालमगक गोष्टी करण्यासाठी करत. मयावेळी ते श्री परदेर्ी या वककलाुंच्या कु समु नावाच्या मुलीची खाजगी लर्कविी घेत असत.
पान ३९
मया कु टुुंिात ती मलु गी नतचे आई वडील आणि वडडलाुंची आई असे सदस्य होते. मया कु टुुंिाची इच्छा होती की मया मलु ीलाएकभाऊअसावा.पितर्ीकोितीचर्क्यताददसतनव्हती.अगदीज्योनतर्ानेसद्ु धामयाुंच्यानलर्िातहा योग नसल्याचुं साुंर्गतले होते. माझे वडील मया मलु ीची लर्कविी घेत असतुं. एकदा एक प्रलसद्ध ज्योनतर्ी पुिे र्हरातआलाहोताआणिश्रीपरदेर्ीयाुंनामयाज्योनतर्ालापत्रु योगािद्दलववचारायचेहोते.मयाुंच्याआईनेमाझ्या वडडलाुंर्ी चचाग के ली आणि मयाुंना श्री परदेर्ीुंिरोिर मया जोनतर्ाकडे जाण्याची ववनुंती के ली. माझ्या वडडलाुंनी मयाुंना साुंर्गतले की मयाुंनी जोनतर्ाकडे जाण्या ऐवजी मलु गा होण्यासाठी देवाची प्रार्थगना करावी. मया वककलाुंनी साुंर्गतले की मीवेगवेगळयापद्धतीनेदेवाचीप्रार्थगनाकेलीआहेआणिधालमगकववधीसद्ु धाकेलेआहेतपिकाहीचउपयोगझाला नाही. माझ्या वडडलाुंनी मयाुंना साुंर्गतले की मयाुंनी नवनार्थ या ग्रुंर्थाचे अगदी काटेकोरपिे सवग ननयम पाळून ९ वेळा पारायि करावे. श्री परदेर्ी याुंच्या कामामुळे आणि नाजकू प्रकृ तीमळु े िुंधन पाळून ही पारायिुं करि मयाुंच्यासाठी अर्क्य होतुं. माझ्या वडडलाुंनी मयाुंना हे सध्ु दा साुंर्गतले की ही ९ पारायिुं पिू ग झाली की एका योगी
परुु र्ाकडून मयाुंना पत्रु प्राप्तीचा आर्ीवागद लमळेल. मया वकीलाुंनी सवग ननयम पाळून ही पारायिुं करायला सरुु वात के ली आणि आर्शचयग म्हिजे मयाुंना या वाचनात कोितीही िाधा आली नाही. (स्पष्टीकरिाममक र्चत्र १२: माझ्या वडडलाुंचे घर, १९३९).
मयाुंची ठरलेली पारायिुं पिू ग झाल्यानुंतर मया वककलाच्या कु टुुंिाने मयाचुं उद्यापन जोरात साजरुं के लुं. मया रात्री ११ वाजता कोिीतरी मयाुंच्या दरवाज्यावर टक टक के ली. ही गोष्ट १९३९ सालातली आहे जेव्हा रात्री ८ नुंतर घरा िाहेर राहिुं असाधारि गोष्ट होती. श्री परदेर्ी याुंनी दरवाजा उघडून िनघतले तर दारात एक लाुंि जटा आणि दाढी असलेला एक योगी परुु र् उभा होता. योगीुंनी मयाुंना मयाुंच्या आगमनाची सचू ना अगोदरच के ल्याची आठवि के ली. वककलाुंना अर्थागतच माझ्या वडडलाुंचे र्ब्द आठवल.े जेव्हा वककलाची पमनी मया योगीुंना नमस्कार करण्यासाठी