Page 36 - My Father-Final Marathi
P. 36
मयावेळीपण्ु यातएकनात्स्तकपोलीसअर्धकारीहोता(मलामयाचुंनावआठवतनाही).जोअर्शयाप्रकारच्यापूजा ककुं वा प्रार्थगनेचा ननर्ेध करत अस.े एका गरूु वारच्या प्रार्थगनेच्या वेळी माझ्या वडडलाुंनी साुंर्गतलुं की तोच अर्धकारी मयाच्या घरी समयनारायि पजू ा(श्री ववष्िर्ु ी सुंिुंधीत अनतर्य लोकवप्रय पूजेचा प्रकार) करीत आहे. हे ऐकल्यावर गरुु वारच्याप्रार्थगनेलाहजरअसलेल्याुंपैकीएकजिसायकलघेऊनखरोखरचुंमयाच्याघरीगेलातेव्हातोअर्धकारी खरचुं पजू ा करत होता.
हीखरोखरचुंएकगुंभीरगोष्टआहे.अर्शयाचएकाप्रसुंगीएकमुलगीजीमरायलाटेकलीहोतीनतलाहयागरुु वारच्या प्रार्थगनेच्या दठकािी आिले गेल.े नतचा जीव वाचावा म्हिनू माझ्या वडडलाुंना दाखवण्यासाठी आिले होते पि मुंददरात प्रवेर् के ल्यािरोिरचुं नतचा ममृ यू झाला होता. नतच्या ममृ यमू ळु े होिाऱ्या कायदेर्ीर चौकर्ीच्या र्क्यतेमळु े नतर्थे एकचुं खळिळ उडाली. मया वेळी माझे वडील र्ाुंतपिे प्रार्थगना करत होते आणि मयाुंचे डोळे अश्रुंनू ी भरून येत होते. कोिालचुं समजत नव्हतुं की अश्रू का वाहातात. मयाुंनी मयाुंच्या गरूु श्री कृ ष्िनार्थ महाराज हयाुंच्याकडे मदतीसाठी प्रार्थगना के ली. अचानकचुं ती मलु गी झोपेतनू जागी झाल्यासारखी उठू न उभी राहयली आणि उदी( भस्म) मागु लागली. मया मलु ीचा पुरुर्ी आवाज माझ्या वडडलाुंच्या गरूु ुं सारखा आहे हे माझ्या वडडलाुंनी लगेच ओळखले होते. माझ्या वडडलाुंनी ती उदी मया मलु ीला आणि नतच्या पालकाुंना ददली. मयानुंतर माझ्या वडडलाुंनी मया मलु ीला लगेच घरी घेऊन जाण्यास साुंर्गतले. मया प्रमािे मयाुंनी के ल.े काही वेळानुंतर मया मलु ीचा घरीच ममृ यू झाला. माझ्या वडडलाुंना आुंतरज्ञानाने समजले की होते की मया मलु ीच्या र्रीरातनु मयाुंचे गरूु ननघनू गेले होते.
पान ४२
असचुं नातुं असतुं एक गरूु आणि मयाुंच्या लर्ष्याचुं(स्पष्टीकरिाममक र्चत्र १६: माझ्या वडडलाुंचे लमरज गावचे गरूु
श्री कृ ष्िनार्थ महाराज १९४५)
िरेचवेळागरुु वारच्याआरतीआणिप्रार्थगनेच्यावेळीमाझ्यावडडलाुंनालर्डीच्यासाईिािाुंकडूनआर्ीवागदाच्यारूपाने
प्रसाद म्हिनू पेढा आणि उदी(भस्म) लमळत अस.े नुंतर वडील तो प्रसाद उपत्स्र्थत लोकाुंमध्ये वाटतुं असत
हया प्रसुंगातनू हे सर्ू चत होते की उपत्स्र्थत भक्त या आर्ीवागदाचा लाभ घेत व मयाुंना श्री साई िािाुंकडू न मयाुंचे रक्षि होत अस.े जेव्हा ते श्री ललमये याुंच्या जागेत स्र्थलाुंतरीुंत झाले तेव्हा अर्ा प्रकारच्या चममकाराुंचे प्रमाि काही कारिाुंमुळे कमी झाले. मी स्वतः आर्ा दोन घटनाुंचा साक्षीदार आहे, जसुं पदहल्या घटनेत मयाुंनी एक मोठा पेढा