Page 38 - My Father-Final Marathi
P. 38
आगोदरच खरेदी करून ठेवली होती. माझ्या वडडलाुंच्या र्भु हस्ते मया र्गरिीचुं उदघाटन करून ती र्गरिी चालू करण्याचे ठरवण्यात आले.
मयाुंच्या र्ेता जवळ एक खपू जनु ी पि कोरडी ववहीर होती. माझ्या वडडलाुंनी पटवधगनाुंना मया ववदहरीची पूजा करण्यास साुंर्गतले आणि मदतीसाठी साईिािाुंची प्रार्थगना के ली. अचानक मयाुंच्या तळहातावर उदी प्रकट झाली. जेव्हा ही उदी मयाुंनी ववदहरीत टाकली तेव्हा र्थुंड पाण्याचे फवारे ववदहरीतनू वर येण्यास सरुु वात झाली. हयाचा उपयोग जवळ राहिाऱ्या लोकाुंना झाला. श्रीयतु ललमये याुंनी स्वतः मयाुंना माझ्या वडडलाुंिाितचे अनभु व एका वहीत ललहून ठेवले आहेत. मयात मयाुंच्या िागलकोट आणि ववजापरू ला ददलेल्या भेटीुंचा समावेर् आहे(स्पष्टीकरि १७ आणि १८: श्रीयतु ललमये याुंची माझ्या वडडलाुंिाितच्या अनभु वाुंची नोंद वही).
पान ४४
तमकालीन बब्रदटर् सरकारच्या अर्धपमयाखाली असलेल्या भारतीय सर्स्त्र सेनेत आर्र्थगक दृष्टीने अनतर्य गरीि असलेले पि आध्यत्ममक उद्ददष्टाुंिाित मात्र खपु च आग्रही असलेले श्रीयतु पी.जी. नातू हे ललवपक पदावर कायगरत होते. मयाुंनीजवळकाहीनसतानाहीदहमालयातीलिद्रीनारायिहयातीर्थगक्षेत्राचीयात्राकेलीहोती(िद्रीनारायिहे श्री ववष्िचू े एक स्र्थान आहे). मयाुंना एक छोटा मुलगा होता. आणि ते पण्ु यापासनू र्ेकडो मैल दरू राहत त्जर्थे
गरुु वारची प्रार्थगना होतुं अस.े मयाचे औपचाररक गरूु दत्तानुंद महाराज हयाुंनी समाधी घेतली तेव्हा मयाुंनी पी.जी.नातू याुंना श्री ववनायक कु लकिी(माझे वडील) हयाुंच्याकडे जाण्यास साुंर्गतले. श्री नातू हे खपू अुंतर पार करून हया
गरुु वारच्या प्रार्थगनेला हजर राहत. ते जीवनाला खपू कुं टाळले होते. मयाुंनी दहमालयात जाऊन आध्यत्ममकतेचा सराव करायचा असा ननिगय घेतला होता. मयाुंनी मयाुंच्या नोकरीचा राजीनामा देण्यासाठी अजग के ला होता. जेव्हा हया पररत्स्र्थतीततेगरुु वारच्याप्रार्थगनेलाहजरझालेतेव्हामाझ्यावडडलाुंनीमयाुंनाप्रार्थगनासुंपेपयांतर्थाुंिण्याससाुंर्गतले. प्रार्थगना झाल्यावर माझ्या वडडलाुंनी मयाुंना दहमालयात पळून जाऊ नको असे साुंर्गतले. श्री नातू माझ्या वडडलाुंना म्हिाले की मयाुंनी नोकरीचा राजीनामा या आधीच ददलेला आहे. माझ्या वडडलाुंनी मयाुंना राजीनाम्यािद्दल काळजी करू नकोस असे साुंर्गतले. पुढे मयाुंचा राजीनामा नाकारण्यात आला आणि ते कु टुुंिािरोिरच रादहले. नुंतर मयाुंना
दसु रा मलु गा झाला आणि मयाुंनी भौनतक आणि आध्यात्ममक ववर्यात खपू प्रगती के ली. ते माझ्या वडडलाुंकडे जवळपास ५० वर्ग येत होते आणि मयाुंनी माझ्या र्ैक्षणिक काळात मला िरेच वेळा मदत के ली. माझुं लग्न ठरवण्याच्या िैठकीच्या वेळी मयाुंनी ददलेल्या भेटीसुंदभागचुं मी आधीच विगन के ले आहे(सुंदभ:ग मयाुंचे कु टुुंि). मी श्री नातू हयाुंना िरेच वेळा भेटलो. अगदी वडडलाुंच्या ममृ यनू ुंतरही. मला भेटून मयाुंना खपू आनुंद होतुं अस.े आणि प्रमयेक भेटीत ते मला आध्यात्ममक सराविाित मागगदर्गन करत असत. श्री नातू हयाुंच्या नातवाने मला साुंर्गतले की मयाुंच्या अुंत समयी ते मयाुंच्या गरूु ुं चे स्मरि करत होते. श्री नातू हयाुंच्या नातवाचा छापखाना असनू मयामध्ये िऱ्याचपस्ु तकाुंचीछपाईझालीआहे(सुंदभग१९:श्रीनातू).