Page 39 - My Father-Final Marathi
P. 39

पान ४५
माझे वडील मयाुंच्या उतार वयात मयाुंच्या सदननके खाली असलेल्या अगरित्तीच्या कारखान्यात कामगार म्हिनू खपू कष्ट करीत असत, ज्याचा मयाुंना खपू त्रास होई. मया काळात एकदा मी मयाुंना श्री नातू याुंना साुंगताना ऐकलुं की मयाुंनी हया कामाच्यावेळी अगरित्तीच्या काड्या मोजताना आणि मयाचुं पॅककुं ग करताना एक कोटी जप पूिग के ला. हे काम करताना मयाुंनी जप कसा पिू ग के ला असेल हे जािनू घेिुं खपू च आर्शचयगकारक होत. हया गोष्टीचा प्रभाव ननत्र्शचतच माझ्या आध्यत्ममक सरावावर पडला.
गरुु वारची प्रार्थगना एका मुंददरात होत असे त्जर्थे जगन्नार्थ पजु ारी नावाचे पजु ारी रहात. ही तीच व्यक्ती आहे जी जेव्हा मी प्रनतत्ष्ठत भारतीय तुंत्रज्ञान सुंस्र्थेत प्रवेर् घेतला मयावेळी आम्हाला भेटायला येत असे. (सुंदभ:ग मयाुंचुं कौटुुंबिक जीवन)
माझे वडील मयाुंच्या सासऱ्याुंच्या र्ुक्रवार पेठेतील मोठ्या सदननके त काही काळ वास्तव्यास होते. मयाुंच्या र्ेजारीच खळदकरकुटुुंिराहतहोते. खळदकरकुटुुंिातीलसदस्यमाझ्यावडडलाुंचार्ाुंतवदसु याांनामदतकरण्याचास्वभाव आणि याुंची श्री लर्डीच्या साई िािाुंप्रनत असलेली श्रद्धा िघनू खपू च प्रभाववत झाले. खळदकर कु टुुंबिय आर्र्थगकदृष््याखपू चुंगरीिहोते.खळदकरयाुंच्याआईअुंितु ाईखळदकरयाुंनीगरुु वारच्याप्रार्थगनेलाहजरराहण्यास सरु वात के ली. अुंितु ाईंचे पती माधवराव हे लमललटरी इुंत्जननररुंग सववगसेस मध्ये कुं त्राटदार म्हिनू कामाला होते. ते कामाननलमत्ताने ददल्लीला वरचेवर जात. मयाुंना सवग भगवद्गीता पाठ होती आणि रोज जेविापूवी ते मयाचुं वाचन करत. एकदा ते ददल्लीला गेले असताना मयाुंचा चार वर्ागचा मलु गा राम ते हरवले असुं समजनू जोरजोरात रडायला लागला. तो काही के ल्या रडायचुं र्थाुंित नव्हता म्हिनू अुंिुताईंनी मयाला माझ्या वडडलाुंकडे आिले. माझ्या वडडलाुंनी मयाुंचा हात मयाच्या डोक्यावर ठेवला आणि तो एकदम रडायचा र्थाुंिला कारि तो मयाच्या ददल्लीतील वडीलाुंना िघू र्कत होता. माझ्या वडडलाुंच्या आर्ीवागदाने खळदकर कु टुुंिाचा आर्र्थगक स्तर सधु ारला. मयाुंनी र्ननवारपेठेतएकमोठुंघरघेतलुंजेअजनू हीनतर्थेअसनू मयाचुंनावसाईकृपाआहे.रामलाखपू चाुंगलीनोकरी लमळाली आणि नुंतर मयाला अमेररका, जपान, जमगनी वगैरे देर्ाुंना भेट देण्याची सुंधी लमळाली ज्यावेळी एवढा प्रवास करिुं ही एक दलु मगळ गोष्ट समजली जात होती.
पान ४६






























































































   37   38   39   40   41