Page 41 - My Father-Final Marathi
P. 41
श्रीकृष्िनार्थमहाराजहयातअसतानाएकागरुु वारीप्रार्थगनासुरूकरण्यापवू ीसवगउपत्स्र्थतश्रीकृष्िनार्थमहाराज हयाुंची वाट पाहात होते. अन्य कारिामळु े ते काही तास उलर्रा आले. जेव्हा मयाुंना उलर्रा येण्यािद्दल ववचारले तेव्हा ते म्हिाले की मला उर्ीर झालेला नाही तर तम्ु ही तमु ची घड्याळुं तपासा. सगळयाुंचीच घड्याळुं प्रार्थगना सरूु करण्यासाठी योग्य वेळचुं दाखवत होती. अर्थागत हा मयाुंनी दाखवलेला चममकाराुंमधला एक गमतीचाचुं भाग होता. िाकी काही नाही. कृ ष्िनार्थ महाराज हयाुंचुं आयष्ु य अनतर्य दाररद्र्यात गेलुं होतुं. मयाुंनी स्वतःच्या र्क्तीचा उपयोग कधीही पैसा, नाव आणि प्रलसद्धी लमळवण्यासाठी के ला नाही. अर्ीच पद्धत माझ्याही वडडलाुंनी मयाुंच्या र्ेवटपयगत आमलात आिली. जरी मयाुंचे िरेच श्रीमुंत भक्त होते तरी मयाुंनी मयाुंचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी के ला नाही. माझ्या वडडलाुंच्या िाितीत मयाुंच्याकडे दसु याांना मदत करण्याची, योग्य गोष्ट घडवनू आिण्याची आणि मयाचवेळी स्वतःची प्रलसद्धी होऊ न देण्याची एक कला आवगत होती असुं मला वाटतुं( सुंदभग २१: कृ ष्िनार्थ महाराज).
माझ्या आयष्ु यात गरुु वारच्या प्रार्थगना हया आमचे घरमालक श्री ललमये याुंच्या घरी होत होमया. मी र्ाळेत असताना हया प्रार्थगना कधीच चुकवल्या नाहीत. िऱ्याच वेळा आरती प्रार्थगनेचाचुं एक भाग असलेलुं ननरुंजन ओवळण्याचुं काम ते मला देत असत. मी मयाुंच्या िाजलू ाच असे आणि हया आरतीच्या वेळी माझुं सगळुं लक्ष्य ध्यानपवू गक मया प्रार्थगनेकडेच अस.े कधी कधी ते नसु तुंच त्स्मतहास्य करत तर कधी कधी मयाुंचुं हास्य हळुवार अस.े मला खात्रीने असुं वाटायचुं की माझ्या आयष्ु यामधील पढु े घडिाऱ्या गोष्टीुंववर्यी मयाुंना पिू गपिे कल्पना आहे.
पान ४८
कधीकधीतेपटकनअर्ाचुंएखाद्यागोष्टीचाउल्लेखकरतआणिनुंतरएकदमगप्पिसतआणिपन्ु हामयाचा उल्लेख कधीच करत नसतुं. मला असुं वाटतुं की दसु ऱ्याच्या नलर्िात काय आहे हे माहीत असि वेगळुं आणि मयाच वेळी दसु री अनतर्य कठीि िाि म्हिजे मया गोष्टीिाित गप्ु तता पाळिुं ही आहे. माझ्या वडडलाुंनी ज्या गोष्टी उघड के ल्या मयापेक्षा जास्त मयाुंना माहीत असावुं असुं वाटत. (सुंदभग २२: श्री ललमये याुंच्या घरातील देव्हारा, माझ्या जन्मापूवी १९५३ - १९५६)
मी आता माझ्या वडीलाुंववर्यी अर्ा काही गोष्टी साुंगिार आहेत ज्या मला माझ्या आईकडून समजल्या आहेत. गमतीचा भाग म्हिजे स्वतःच्या मालकीचुं घर घेण्याववर्यी होत असलेल्या हलगजीपिा वरून आणि भक्तगिार्ी असलेल्या सुंिुंधाचा फायदा उमपन्न वाढववण्यासाठी न करण्यािाित माझ्या आईचुं वडडलाुंर्ी नेहमी भाुंडि होत अस.े तसचुं ती कधीही माझ्या वडडलाुंना वाकू न नमस्कार करीत नस,े अगदी गरुु वारच्या प्रार्थागनेच्या वेळी सद्ु धा, जेव्हा सवग उपत्स्र्थत मयाुंच्या पायाुंना हात लावनू मयाुंना नमस्कार करत. पि जेव्हा माझ्या वडडलाुंच्या