Page 42 - My Father-Final Marathi
P. 42
अध्यात्ममकतेचा ववर्य ननघे तेव्हा मात्र ती अनतर्य आममववर्शवासाने मयाुंचा उल्लेख र्थोर स्वामी असा करे. स्वतःच्या पमनीकडू न अध्यात्ममक स्वामी म्हिनू ओळख लमळिे ही अनतर्य दलु मगळ गोष्ट आहे.(सुंदभग २३: माझी आई मला माझ आध्यत्ममक उद्ददष्ट पूिग करण्यासाठी आर्ीवागद देताना, वडडलाुंच्या ननधना नुंतर)
माझ्या आईने मला साुंर्गतलुं की जरी मयाुंनी एकू ि ६ मलु ाुंना जन्म ददला असला तरी मयाुंच्यात प्रमयक्ष र्ारीररक सुंिुंध खपू च कमी वेळा होत. नतच्या म्हिण्याचा दसु रा अर्थग असा की माझ्या वडडलाुंचा नैसर्गगक कल ब्रम्हचयग पाळण्याकडे जास्त होता.
नतनेमलासाुंर्गतलुंकीिऱ्याचवेळामयाुंच्याभक्ताुंचेआजारतेस्वतःभोगत.असेचएकदातेखपू चुंआजारी पडले.मयाुंचे पाय सजु ल्या मुळे मयाुंना उभही राहत येत नव्हते आणि ते गरुु वारच्या प्रार्थगनेच्या जागी जाऊ र्कत नव्हते. मयावेळी मयाुंच्या देवघरातील श्री साई िािाुंच्या फोटोतनू एक और्धी मळु ी िाहेर आली. मया मळु ी ला उगाळून आणि मयाचा लेप मयाुंच्या पायाला लावल्या िरोिर पायाची सजू लगेच उतरली आणि ते गरुु वारच्या प्रार्थगनेला हजर राहू र्कल.े
पान ४९
नतने मला साुंर्गतलुं की जेव्हा मुंुिईचे पुंडडत पिर्ीकर याुंनी साईिािाुंच्या पादकु ा (खडावा) तुळर्ीिाग राम मुंददराला दान के ल्या, (या गोष्टीचा उल्लेख मी पढु े के ला आहे. सुंदभ:ग सुंकीिग) तेव्हा माझ्या वडडलाुंनी मयाुंचा उजवा हात वर
के ला आणि मयातनू गरम पववत्र भस्म (उदी) उपत्स्र्थत सवग भक्ताुंनी दर्गनाचा आणि आर्ीवागदाचा लाभ घेई पयांत िराच वेळ पडत रादहले . मया वेळी जवळपास १०००० भक्ताुंनी या कायगक्रमाला हजेरी लावली. (सुंदभग २४: माझे वडील तळु र्ीिाग राम मुंददरात पादकु ा स्वीकारताना. १९५३)
माझे पालक दर वर्ी भाद्रपद मदहन्यात गौरी गिपतीचा उमसव साजरा करत. श्री गिपतीची स्र्थापना १० ददवसाुंसाठी तर गौरीची स्र्थापना ५ ददवसाुंसाठी होत अस.े अर्ाच एका उमसवाच्या वेळी माझ्या आईची मालसक पाळी चालू होती मयामुळे नतला गौरी साठी प्रसाद आणि आरतीची तयारी करत येत नव्हती. तीने मला साुंर्गतले की मया ददवर्ी माझ्या वडडलाुंनी स्वतः सगळुं स्वयुंपाक आणि आरती के ली. जेव्हा माझ्या वडडलाुंनी गौरीला प्रार्थगना
के ली तेव्हा नतने सवग प्रसाद सुंपवनू टाकला. वडडलाुंचुं नेहमीच कौतकु करिाऱ्याुंपैकी माझी आई नव्हती. ती िऱ्याच वेळा मयाुंच्यार्ी भाुंडायची अगदी मयाुंचुं नाव घेऊन िोलवायची. मयामळु े नतने ही गोष्ट मला साुंगण्याला एक ववर्ेर् महत्त्व आहे. नतने ही गोष्ट मला अगदी फार अलुंकाररक भार्ेत नाही पि आममववर्शवासाने साुंर्गतली. र्र्ी पटवधगन सद्ु धायागोष्टीचेसाक्षीदारआहेत.