Page 43 - My Father-Final Marathi
P. 43
हे माझ्या वडडलाुंिद्दल नव्हे तर मयाुंचे गरूु श्री कृ ष्िनार्थ महाराजाुं िद्दल आहे. माझी आई हयात असेपयांत रोज पोर्थीचे वाचन करीत अस.े या वाचनाचा अनतर्य गहन प्रभाव माझ्या स्वतःच्या सरावावर आणि व्यत्क्तममवावर झाला आहे. नतने मला साुंर्गतलुं की िऱ्याच वेळा श्री कृ ष्िनार्थ महाराज मयाुंच्या घरी येत. ते माझ्या आईला ववचारत की "तलु ा काही खाऊ हवाय का?". ती जेव्हा हो म्हिे तेव्हा ते प्रार्थगना करत असत आणि हवेतनू एक पेठा येऊन तीच्या पोर्थीवर उतरे. हे इतकुं सहज होत की नतला मयात काही ववर्ेर् वाटत नस.े माझ्या वडडलाुंनी एकदा
पान ५०
मलाअर्ाचपद्धतीनेपेढाददलाहोताज्याचाउल्लेखमीआधीचकेलाआहे.(सुंदभ:ग मयाुंचीआध्यत्ममकउमक्राुंती)
माझ्याआईवडडलाुंच्यासुंिुंधाुंकडेिघिुंखपू चमनोरुंजकआहे.एकािाजूलातीचुंमयाुंच्यावरखपू चप्रेमहोतुंआणि मयाुंचेसुंतमवदेखीलनतलामान्यहोत.तरदसु ऱ्यािाजूलामयाुंचुंएव्हढुंसहनर्ीलआणिर्ाुंतराहिुंनतलाखपू कठीि जात अस.े नतचा सुंयम िरेच वेळा सटु त असे आणि ती स्वतःसाठी नव्हे तर कु टुुंिाच्या गरजाुंसाठी लागिाऱ्या गोष्टी न परु वल्यािद्दल तक्रार करीत अस.े नतची अर्ीही तक्रार असे की िऱ्याच भौनतक गरजा पिू ग करण्याची मयाुंची योग्यता असनू देखील ते मया कडे दलु गक्ष करतात. नतची तक्रार असे की ते मया भक्तार्ी कडक पिे वागत नाही जे मयाुंचा गैरफायदा घेतात आणि मयाुंच्यार्ी उद्दामपिे वागतात. पि र्ेवटी नतने मयाुंचुं अध्यात्ममकतेतील स्र्थान मान्य के लुं होतुं आणि मयाुंच्या अुंतापयांत प्रेमाने मयाुंचुं सवग काही के लुं. नतनी मला साुंर्गतले की मयाुंनी जेव्हा देहमयाग के ला तेव्हा तीचुं एक व्यक्ती होती जी मयाुंच्या र्ेजारी होती. नतला पूिग आममववर्शवास होता की मयाुंच्या नुंतर सद्ु धा ते नतला र्ेवट पयांत सवग काही परु वतील आणि नतच्या गरजाुंसाठी नतला लोकाुंच्या तोंडाकडे पहावे लागिार नाही. माझ्या वडडलाुंनी मला िरेच वेळा साुंर्गतले की माझी आई खपू रागीट होती आणि ते असेपयांत ती अर्ीच काहीर्ी अस्वस्र्थ राहील. पि मयाुंच्या ननधना नुंतर मात्र ती र्ाुंत होईल. अगदी तसचुं घडलुं. मला पक्क मादहतीये की माझ्या वडडलाुंचुं माझ्या आईवर खपू प्रेम होतुं आणि ते मया काळात सद्ु धा नतला िऱ्याच घरगतु ी कामात खपू मदत करत जेव्हा भारतात नवऱ्याने स्वतःच्या िायकोला घरकामात मदत करिे असाधारि समजले जाई, अगदी आज सुद्धा. ते घरकामातील जवळपास अधाग वाटा उचलत.
पान ५१
मयाुंचे आणि गरूु ुं चे आपापसातील सुंिुंध