Page 45 - My Father-Final Marathi
P. 45

उघडला गेला आणि ते मुंददरात जाऊ र्कल.े हे कसुं र्क्य झालुं असेल हया ववचाराने ते गोंधळात पडले. मयावेळी
कृ ष्िनार्थ महाराज मयाुंना म्हिाले की तलु ा मुंददरात कोि िोलवत होतुं हे मला मादहत आहे. जेव्हा माझे वडील गाभाऱ्यात पोचले तेव्हा साईिािाुंच्या समाधीवरील फु लाुंची माळ उडू न मयाुंच्या हातामध्ये येऊन पडली. मयावेळी
कृ ष्िनार्थ महाराजाुंनी माझ्या वडडलाुंना साुंर्गतले की लर्डीच्या साईिािाुंना खपू आनुंद झाला आणि मयाुंनी माझ्या वडडलाुंना आर्ीवागद ददला. माझ्या वडडलाुंना खपू आनुंद झाला.मया रात्री कोिीतरी माझ्या वडडलाुंना जागुं के लुं तेव्हा मयाुंनी िनघतलुं की साक्षात लर्डीचे साईिािा मयाुंच्या समोर हजर होते. तेव्हा ते खपू गोंधळून भय भीत झाल.े कृष्िनार्थमहाराजाुंनीमयाुंनासाुंर्गतलेकीकाहीकाळजीकरूनकोसहयापढु ेसाईिािानेहेमीचतझ्ु यापाठीर्ी असतील. हयामळु े मयाुंची साईिािाुंवर कायमची श्रद्धा िसली आणि इतर कोिमयाही देव देवताुंपेक्षा साईिािाुंचेच परम भक्त िनल.े ते इतर देव देवताुंची पूजा अचाग करत असत पि साईिािा हेचुं मयाुंचे आराध्य दैवत होते. जेव्हा जेव्हा ते मनापासनू साईिािाुंना हाक मारत तेव्हा तेव्हा नसु मया कल्पनेतनु नाही तर साक्षात साईिािा मयाुंच्यासमोर प्रकट होतुं असत. अर्शया प्रकारे मयाुंच्यात ननमागि होिाऱ्या एकाग्रतेचा उल्लेख आहे. माझे वडील एकदा िोलता िोलता मला म्हिाले होते की तुमचा अध्यात्ममक प्रवास तोपयांत सरूु होत नाही जोपयांत तमु च्यामध्ये एक आदर्ग तयार होत नाही.
पान ५३
जो पयांत कृ ष्िनार्थ महाराज हयात होते तो पयांत महमवाच्या गोष्टी माझे वडील मयाुंच्या सचु नेनसु ारचुं करत.
कृ ष्िनार्थ महाराजाुंनी लोकाुंना साुंर्गतलुं की माझे वडील गेल्या जन्मापासनू या जन्मापयांत एक सुंन्यासी होते. मयाुंची गहृ स्र्थाश्रमाचा अनभु व घेण्याची इच्छा होती. मयाुंच्या मया इच्छेनसु ार मयाुंचा गहृ स्र्थाश्रमी पनु जगन्म झाला. पि आता या जन्मात अध्यात्ममकतेच्या अमयच्ु य लर्खरावर पोहोचल्यामुळे या जन्मी यातनू ते मक्ु त होिार आहेत. मीहीगोष्टदोनवेळामाझ्याआईकडूनऐकलीहोती.पिमीतीएकअदभतु प्रकारेऐकलीहोती.आधीसाुंर्गतल्या प्रमािे, जेव्हा १९८८ साली माझे वडील वारले तेव्हा मी नझु ीलुंडला होतो आणि मयानुंतर मी अमेररके ला स्र्थलाुंतररत झालो(सुंदभ:ग मयाुंचे कौटुुंबिक जीवन). माझ्या आईला माझ्या स्र्थलाुंतरािाित समजल.े पण्ु यात आमच्या र्ेजारीचुं राहिाऱ्या कु सुम आमया रानडे या मयावेळी पण्ु याहून अमेररके ला भेट देण्यासाठी येिार होमया. कु समु आमया िरोिर माझ्या आईने मला एक पत्र पाठवले आणि मया पत्रासोित माझ्या वडडलाुंच्या मागच्या जन्मीचे चररत्र पाठवले. तोपयांत मला हयािाितीत असुं काही ललखाि असल्याची कल्पना नव्हती. ते चररत्र माझ्या वडडलाुंनी मयाुंच्या मागच्या जन्मात मयाच्या स्वहस्ते ललदहलेले आहे. हे एक आर्शचयगचुं आहे की वडडलाुंच्या ननधनानुंतरचुं नतने हे चररत्र माझ्या हाती सोपवले. कदार्चत माझ्या वडडलाुंनीच नतला असे करण्यास साुंर्गतले असावे. मी अमेररके त असल्यामुळे आणि भारतात परत भेट देईपयांत पढु ची अकरा वर्ग नतकडेच असल्यामळु े नतने हे मला का पाठवले हयािद्दल मी नतला कधीच ववचारले नाही. ते ललखाि १९८८ पासनू ते २००६ पयांत माझ्या अमेररके तल्या पूजेच्या





























































































   43   44   45   46   47