Page 47 - My Father-Final Marathi
P. 47

श्री दत्तात्रयाुंच्या मतू ीच्या पायाकडू न जे पािी वाहत जाईल ते पािी त्जर्थे कृ ष्िनार्थ महाराजाुंच्या अस्र्थी परु लेल्या आहेत मया समाधीच्या ददर्ेने जावे.
पान ५५
देिग्याुंच्या साहयाने एक छोटुंसुं मुंददर िाुंधलुं जाईल जेिे करून लोकाुंना श्री दत्तात्रय आणि कृ ष्िनार्थ महाराज हयाुंच्या आर्ीवागदाचा लाभ लमळे ल हयाची येर्थे नोंद घ्यावी, पि मुंददर िाुंधेपयांत श्री कृ ष्िनार्थ महाराजाुंच्या अस्र्थी माझ्या वडडलाुंनी स्वतःच्या घरी ठेवल्या होमया, व ते मयाुंची रोज पजू ा करत असत. हे मुंददर १९४४ साली िाुंधण्यात आले.रायोफननगचरकुंपनीचेश्रीगोखलेयाुंनीश्रीदत्तात्रयाुंचीएकमतू ीदानकेली,पिनतच्यास्र्थापनेच्यावेळीमया मतू ीचाएकहातदभु ुंगलागेलामयामुळेनतर्थेएकाचाुंदीच्यामतू ीचीस्र्थापनाकरण्यातआली(सुंदभग३१:कृष्िनार्थ महाराज आयष्ु याच्या र्ेवटाकडे जाताना).
माझ्या वडडलाुंनी हया मुंददरात १९८८ सालापयांत पूजा के ली. मुंददराचा साुंभाळ करण्यासाठी मयाुंना खपु कष्ट करावे लागले. हया कष्टाचे विगन येर्थे र्ब्दात करता येिे कठीि आहे. ज्याुंनी हे मयावेळी िनघतलुं आहे मयाुंनाच हे समजू र्के ल. हे मुंददर िाुंधल्यानुंतर पढु ील आयष्ु यात माझ्या वडडलाुंना अमयुंत बिकट अर्शया आर्र्थगक पररत्स्र्थतीमधनू जावुं लागलुं पि मयाुंनी मयाुंचुं मुंददराप्रनत असलेलुं समपगि कधीही सोडलुं नाही आणि ते जवळजवळ ४४ वर्ग अत्जिात ववचललत न होता भत्क्तभावाने अखुंड सेवा करत रादहले.(सुंदभग ३२: श्री कृ ष्िनार्थ दत्तमुंददर, पवगती,पिु े, १९४४)
पान ५६ मयाुंच्या गरूु ुं चे मुंददर
१९८८ साली याच जागी श्री दास ककसन महाराज याुंच्या भक्ताुंनी (माझ्या वडडलाुंचे धाकटे लर्ष्यिुंधू) ज्याुंची गोष्ट पढु े येईलच, व्यवत्स्र्थत मुंददर िाुंधल.े माझ्या वडडलाुंचे अुंनतम ध्येय पिू ग झाले आणि मया नुंतर मयाुंनी लगेच देहमयाग के ला ज्यावेळी मी न्यझू ीलुंडला होतो. (सुंदभग: मयाुंचुं कौटुुंबिक जीवन). सध्या हे पिू ग झालेले मुंददर पवगती टेकडीच्या पायर्थयार्ी आहे. ज्याच्याकडे पिू ग समपगि, भक्ती आणि एकरूपता आहे अर्ीच व्यक्ती ४४ वर्ाांपयांत आपलुं ध्येय पिू ग होईपयांत सुंयम दाखवू र्कते.





























































































   45   46   47   48   49