Page 49 - My Father-Final Marathi
P. 49
अुंनतम सुंस्कार करण्यापवू ी आिण्यात आले होते. मी मया वेळी नझु ीलुंडला होतो पि हे मुंददर माझ्या वडडलाुंच्या उपत्स्र्थतीत आणि मयाुंच्या कामाचुं सवागत मोठुं साक्षीदार राहील. माझ्या वडडलाुंच्या गरूु ुं च्या अस्र्थी परु लेल्या समाधी स्र्थळी १९४४ साली याच दठकािी िाुंधण्यात आलुं होतुं याचा उल्लेख अगोदर आला आहेच. या अस्र्थीुंची पजू ा माझे वडील मयाुंच्या स्वतःच्या घरी करत असत. गरूु ुं च्या जोडीने मयाुंच्या दोन लर्ष्याुंची पूजाअचाग येर्थे के ली जाते. तसुंच श्री दत्तात्रयाुंच्या मतू ीची पूजाअचाग देखील होते जेिे करून मया मूतीच्या पायातनू श्री कृ ष्िनार्थ महाराजाुंच्या समाधीवर पािी जाईल. लर्डीचे श्री साई िािा आणि कृ ष्िनार्थ महाराजाुंचे गरूु श्री वक्रतुंुड महाराज याुंची देखील
पजू ाअचाग या दठकािी होते. पान ५८
(सुंदभग३३अ-३३ड:नतू नीकरिहोतानाआणिनतू नीकरिझाल्यावर,कृष्िनार्थदत्तमुंददर,पवगती)
माझ्यावडडलाुंनीयामुंददराच्यासाहाय्यानेकधीस्वतःसाठीएकपैसाहीकमावलानाही.मयाुंचेगरुु सुद्धामागे काहीही मालमत्ता न ठेवता गेल.े मया दोघाुंचे र्ेकडो भक्त होते ज्याुंनी मयाुंना खपू मदत के ली. दोघाुंनी नेहमीच प्रलसद्धीपासनू स्वतःला दरू ठेवलेआणिमयाुंचीअध्यात्ममकअनभु तू ीहीर्ब्दातनव्हतीतरकृतीतहोती.
या पवगती मुंददरािाित एक गोष्ट मला अगदी चाुंगली आठवते. काही कारिाुंमळु े मया ददवर्ी तेर्थे आरती प्रार्थगना होती. खपू लोकुं जमा झाली होती. ही मुंददराचुं नतू नीकरि होण्याच्या आधीची गोष्ट आहे. अर्ा रीतीने जनु ुं मुंददर लोकाुंनी भरलुं होतुं. आरती झाल्यावर लोकुं िाहेरच्या िाजलू ा िोलत उभे होते. माझे वडील पि िाहेर उभे होत. अचानक, ते
कृ ष्िनार्थ महाराजाुंच्या पववत्र स्र्थानाकडे धावत गेले आणि कान देऊन ऐकू लागले. असुं ते कधी कधी मयाुंच्या गरूु ुं र्ी सुंवाद साधताना करत. मयावेळी माझे वडील खडतर आर्र्थगक पररत्स्र्थतीतनु जात होते. पि मयाुंनी कधी मयािाित असमाधानदाखवलुंनाही. मयाुंनीनेहमीसकाराममकदृष्टीकोनठेवलाआणिमलासततपढु ेजाण्यासाठीप्रोमसादहत के ल.े पि अर्थागतच या कुं टाळवाण्या अनभु वाुंचा पररिाम मयाुंच्या र्रीरावर ददसत होता. मया ददवर्ी सवग लोकुं गेल्यानुंतर माझ्या वडडलाुंनी मला स्पष्टपिे साुंर्गतले, जसुं मला स्पष्टपिे आठवतुंय, की मयाुंच्या गरूु ुं नी मयाुंना ववचारलुं की जे होतुंय ते मयाुंच्या सहनर्क्तीच्या पलीकडे होतुंय का आणि या सवग व्यापातनू आणि आयष्ु यातनू
सटु ण्याचीमयाुंचीइच्छाआहेका.याचुंकारिअसुंआहेकीमाझ्यावडडलाुंचीकाहीकमगरादहलीहोतीआणितेया जीवनातनू मक्ु त होण्याच्या मागागवर होते. मयामळु े याच जन्मात सवग भोगनू सटु का करून घ्यायची का पन्ु हा जन्माला येऊन ती भोगायचीत असा प्रर्शन मयाुंच्या गरूु ुं चा मयाुंना होता. माझ्या वडडलाुंनी हे मला साुंर्गतलुं. मयाुंची इच्छा होती की मला हे समजावुं की मी चाुंगल लर्क्षि आणि प्रगती करिुं गरजेचुं आहे म्हिजे मी गररिीतनू िाहेर येऊ र्के न आणि स्वावलुंिी होऊ र्के ल.