Page 51 - My Father-Final Marathi
P. 51
वेगवेगळया प्रकारे सेवा के ली. नतचुं लग्न होण्यात खपू अडचिी येत होमया आणि लग्नासाठी जे वय योग्य समजलुं जातुं ते उलटू न गेल्यामुळे ती दःु खी होती. माझ्या वडडलाुंना नतचे दःु ख जािवले आणि एक ददवस ते नतला म्हिाले की तलु ा एक चाुंगला जीवनसार्थी लमळावा म्हिनू मी लर्डीच्या साईिािाुंना साकडुं घालीन. ते नतला असुं ही म्हिाले की एका आठवड्यातच नतला योग्य अर्ी व्यक्ती लमळेल. आणि खरोखर तसचुं झाल.ुं नतच्या अपेक्षेपेक्षा चाुंगली व्यक्ती नतच्या जीवनात आली, मयाच्या िरोिर नतनुं आनुंदात कौटुुंबिक जीवन व्यतीत के लुं, नतला दोन जुळी मलु ुं आणि एक सुंदु र मलु गी झाली. ते सवग उच्चलर्क्षक्षत असनू सत्ु स्र्थतीत आहेत. ती मलु गी नावाजलेली डॉक्टर असनू आता ती ऑस्रेललयात स्र्थानयक झाली आहे. र्ोभाची आर्र्थगक त्स्र्थती लवकरच सधु ारली आणि आता ती एक आनुंदी आजी आहे.
१९५० साली एक िेरोजगार तरुि कामाच्या र्ोधार्थग पण्ु यात आला. मयाुंनी काम र्ोधण्यासाठी खपू कष्ट घेतले आणि पान ६१
र्ेवटी मयाला एका वाण्याच्या दकु ानात नोकरी लमळाली पि अगदी कमी पगारावर. तो रोज देवाची पूजा करत अस.े एक ददवस मयाुंनी श्री रामनार्थ मोडक ललणखत साई िािाुंचुं एक छोटुं चररत्राममक पुस्तक वाचल.ुं ते पस्ु तक ववकत घेण्याची मयाची ऐपत नसल्यामुळे मयाने ते सगळुं पस्ु तक ललहून काढल.ुं तो लर्डीच्या साई िािाुंचा भक्त झाला. श्री गाुंधी नेहमी श्री सोपानराव पवार याुंच्या के र्कतगनालयात जातुं. श्री पवार याुंना माझ्या वडडलाुंद्वारे
आयोत्जत होिाऱ्या गरुु वारच्या आरती प्रार्थगनेिद्दल माहीत होते. श्री पवार आणि श्री गाुंधी याुंनी आरतीला हजेरी लावली. श्री गाुंधी तेर्थील वातावरिाने भारावनू गेले आणि भक्त िनल.े श्री गाुंधी याुंना नुंतर काही आर्र्थगक अडचिी आल्या. ते एका और्ध ववक्रे मयाकडे अनतर्य कमी पगारावर काम करत. मयाुंनी साश्रु नयनाुंनी तसिीरीतील साई िािाुंची प्रार्थगना के ली. जेव्हा मयाुंनी डोळे उघडले तेव्हा मयाुंना "नोकरी सोडून दे" या सुंदेर्ासादहत साई िािाुंची आर्ीवागद देतानाची प्रनतमा ददसली. नुंतर सुंध्याकाळी श्री गाुंधी मरु लीधर मुंददरात गेल.े योगायोगाने मुंददराच्या िाहेर माझ्या वडडलाुंर्ी मयाुंची भेट झाली. माझ्या वडडलाुंनी मयाुंच्याकडे ख्याली खर्ु ालीची चौकर्ी के ली. मयाुंनी मयाुंची सगळी गोष्ट वडडलाुंना साुंर्गतली. माझ्या वडडलाुंनी मयाुंना आममववर्शवासाने साुंर्गतलुं की "यापुढे आर्र्थगक त्स्र्थतीिाितअत्जिातकाळजीकरूनका.नोकरीसोडाआणिस्वतःचाव्यवसायचालूकरा.तम्ु हीस्वतःमालक व्हाल आणि तमु च्याकडे लोकुं नोकरीला असतील. हाचुं साई िािाुंचा तमु च्यासाठी आदेर् आहे". श्री गाुंधी परत घरी गेले आणि साई िािाुंच्या पढु े अगरित्ती लावनू प्रार्थगना के ली. मयाुंनी श्री ओक याुंच्याकडू न ५०० रुपयात वाि सामानाचुं दकु ान खरेदी के ल.ुं मयाचुं उदघाटन माझ्या वडडलाुंना प्रमखु अनतर्थी म्हिनू िोलवनू झालुं. माझ्या वडडलाुंच्या ववनायक या पदहल्या नावावरून मयाचुं नाव "श्री ववनायक प्रोववजन स्टोअसग" असे ठेवण्यात आले. हया दकु ानानीपढु ेइतकीचाुंगलीप्रगतीकेलीकीश्रीगाुंधीआर्र्थगकदृष््याश्रीमुंततरझालेचपिकोिताहीनकु सानन