Page 52 - My Father-Final Marathi
P. 52

होतामयाुंनीहेदकु ान४२पेक्षाजास्तवर्गचालववले.मयाुंचीपमनीअनतर्यधालमगकहोतीआणिमयाुंनादोनसुंदु रमलु ुं होती. ते ददघगयर्ु ी होते आणि मयाुंनी चाुंगलुं कौटुुंबिक आणि भत्क्तमय आयष्ु य आनुंदाने उपभोगले. मी ववनायक प्रोववजन स्टोअसग ला लहानपिापासनू ते अगदी माझ्या परदेर्ातनू परत आल्यावर सद्ु धा भेटी ददल्या होमया. मला वाटत आता श्री गाुंधी हयात नसावेत. मी मयाुंना साधारि ४५ वर्ाांपासनू ओळखत होतो.
पान ६२
मीमाध्यलमकर्ाळेचाववद्यार्थीअसताना,एकददवसगरुु वारच्याआरतीप्रार्थगनेलाएकनवीनव्यक्तीआल्याचुं माझ्या लक्षात आल.े मयाुंचुं नाव श्री कोरडे असुं होतुं. मी िनघतलुं की ते अनतर्य प्रामाणिक होते तसचुं अगदी मनापासनू प्रार्थगना करत. प्रार्थगना झाल्यानुंतर ते अनतर्य ननस्सीम भावनेने माझ्या वडडलाुंच्या पाया पडत. मया नुंतर ते ननयलमतपिे दर गरुु वारी प्रार्थगनेला येऊ लागले. एका गरुु वारी प्रार्थगना आटोपनू आम्ही घरी परत जात असतानावडडलाुंनीमलासाुंर्गतलेकीश्रीकोरडेहेहस्तसामद्रु ीकज्योनतर्ीहोते. मयाुंचीएकइच्छाहोतीकी मॉररर्सला जाऊन तेर्थील अुंध व्यक्तीच्या हस्तरेखाुंचा अभ्यास करावा. माझ्या वडडलाुंचे आणि वडडलाुं माफग त साई िािाुंचे आर्ीवागद लमळावे म्हिनू ते दर गरुु वारच्या आरती प्रार्थगनेला हजार रहात, जेिे करून मयाुंना मॉररर्सला जाण्याची सुंधी लमळेल. माझ्या वडडलाुंनी मला साुंर्गतलुं की, श्री कोरडे याुंना ननरीक्षि करताना वडडलाुंच्या कपाळावर तीन आडव्या रेर्ा आढळल्या आणि समजलुं की ते एक पररपिू ग योगी आहेत. माझ्या वडडलाुंनी मला साुंर्गतलुं की ज्या व्यक्तीच्या कपाळावर डावीकडून उजवीकडे जािाऱ्या अर्ा रेर्ा असतात ते अनतर्य उच्चकोटीचे योगीअसतात.माझ्यालक्षातआलेकीकृष्िनार्थमहाराजाुंच्याकपाळावरअसलेल्यारेर्ाअगदीसस्ु पष्टहोमया.मी १० वर्ाां नुंतर श्री कोरडे याुंना भेटलो. तो पयांत मयाुंची मॉररर्सला भेट देऊन झाली होती. मयाुंना माझ्या हाताुंवरील रेर्ा िघण्याची इच्छा होती म्हिनू मी मयाुंना माझा हात दाखवला. मला वाटतुं मयाच वेळी माझ्या वडडलाुंनी मला साुंर्गतलुंहोतुंकीज्योतीर्ीदोनप्रकारचेअसतात.पादहलेजेअनतर्यकष्टपवू गकअभ्यासकरूनहस्तरेखाककुंवा कुंुडलीतीलग्रहाुंच्यात्स्र्थतीवरूनभाकीतकरतात.दसु ऱ्याप्रकारातलेजेअनतर्यउच्चदजागचेअसताततेफक्त
तम्ु हाला िघनू तमु च्या भववष्यािद्दल साुंगतात. मयाुंनी मला पुढे साुंर्गतलुं की काही उच्च दजागचे योगी असतात जे परमेर्शवराच्या प्रार्थगने माफग त तमु चुं भववष्य िदलू र्कतात. अर्थागतच माझे वडील या नतसऱ्या प्रकारातले होते. पि मयाुंनी कधीही स्वतःची जादहरात के ली नाही ककुं वा या क्षमतेचा उपयोग नाव, पैसे आणि प्रलसद्धी लमळववण्यासाठी के ला नाही.मला खात्रीने मादहतीये की अर्ा क्षमताुंचा वापर न करिे एक कु र्ल योगी व्यक्तीुंसाठी अनतर्य कठीि गोष्ट आहे.
पान ६३ !माझ्यायोगकुटुुंिासाठीउपयक्ु तलर्कविी!






























































































   50   51   52   53   54