Page 54 - My Father-Final Marathi
P. 54
मयाुंच्या वागिकु ीत अजनू एक गोष्ट प्रकर्ागने मला ददसली ती म्हिजे गरूु आणि देवावर असलेली मयाुंची अतोनात श्रद्धा.मयाुंचीमयाुंच्यागरूु ुंर्ीभेटझाल्यानुंतरमयाुंनाकधीहीदसु ऱ्याकोिमयाहीसत्रू ाुंकडूनअध्यात्ममकतेववर्यीची गरज पडली नाही. मयाुंना जिू काही अध्यात्ममक िाितीमधील प्रमयेक गोष्ट मादहती होती. जरी मयाुंनी माझ्या
पस्ु तकाुंमधनू आणि इतर सत्रू ाुंकडू न लमळिाऱ्या मादहतीसाठी माझी अडविकू के ली नसली तरी मयानी मला एकदा असुं साुंर्गतलुं होतुं की जेव्हा योग्य गरुु ुं चे आलर्वागद लर्ष्याला लमळतात तेव्हाच मयाला आध्यत्ममक ज्ञानाची
अनभु तू ी होत असते. पि खऱ्या गरूु चा ककतीही र्ोध घेतला तरी लर्ष्याला तो सापडत नाही पि जेव्हा तो लर्ष्य पररपक्व होतो तेव्हा गरूु स्वतःच मया लर्ष्याचा र्ोध घेत मयाच्यापयांत पोचतो. अगदी असचुं माझ्या वडडलाुंच्या आणि मयाुंच्या गरूु ुं च्या िाितीतही घडलुं होतुं. माझ्या वडडलाुंनी मला असुंही सचु वलुं होतुं की तमु ची एकाच देवावर ननताुंत श्रद्धा हवी.
माझे वडील असुंही साुंगत की गरुु आणि देव हयाुंना अगदी सोप्या र्ब्दात असुं लक्षात ठेवावुं की मयाच्या ववदवत्ता आणि खोल पिावर ववर्शवास ठेविे कठीि वाटेल. मयाुंचुं असुं म्हििुं असे की, सकाळी उठल्यावर, जेवताना ककुं वा तमु च्या दैनुंदद न व्यवहारातही तम्ु ही मयाुंची आठवि ठेवली पादहजे. साुंगायचा मद्ु दा हा आहे की प्रमयेकानी आपली ही ददनचयाग आपल्या पिू ग आयष्ु यात कधीही ववसरू नये. मी असुं म्हिू र्कतो की मी स्वतः या गोष्टीचा काही प्रमािात अनभु व घेतलेला आहे. कोिमयाही गोष्टीचा सराव होण्यासाठी दृढननर्शचय अनतर्य महमवाचा आहे, मग ती गोष्ट भले छोटीर्ी का असेना पि ती आपल्या अुंगात इतकी लभनली पादहजे की ती गोष्ट तमु च्या आयष्ु याचाच एक भाग िनली पादहजे.
दसु री गोष्ट जी माझ्या वडडलाुंनी मला िरेच वेळा साुंर्गतली की देव आणि गरूु नेहमीच भक्ताुंचे सुंरक्षि करतात आणि मयाला कधीही सुंकटात एकटुं सोडत नाहीत. आयष्ु यात भक्ताला लागिाऱ्या मलू भूत गरजेच्या गोष्टी लमळतील याची काळजी ते घेतात पि मयाचा अर्थग ते मयाला श्रीमुंत करतीलचुं असा नव्हे.
पान ६५
एक धडा जो माझ्या वडडलाुंनी मला ददला पि जो मी माझ्या आयष्ु यात ५० वर्ाांपेक्षा जास्त काळ होऊनसद्ु धा अमलात आिू र्कलो नाही तो म्हिजे जेवढुं आपलुं उमपन्न असतुं मयापेक्षा आपला खचग कमी असावा. जरी मी मयाुंचाहासल्लापाळलानाहीतरीवडडलाुंनीमाझेसुंरक्षिकेल.ुं पिआयष्ु यातकाहीवेळाजेव्हामीहासल्लापळाला नाही तेव्हा मला त्रास भोगावा लागला. खपू चूक के ल्यानुंतर मी हा धडा स्वीकारला आणि माझुं आयष्ु य अनादी िनलुं आणि आध्यात्ममक अभ्यासही सहज झाला.