Page 56 - My Father-Final Marathi
P. 56

करताना मयाुंची नक्कल करण्याचा प्रयमन करू नये. प्रमयेकाुंनी आपल्याला जमेल तसा आणि तेवढाच सराव करावा. मला अर्ा प्रकारचा सराव करण्यात खपू रस होता आणि मला माझी मयागदा काय आहे ते माहीत नव्हते. पि मला नाही वाटत की मी माझ्या क्षमतेच्या िाहेर जाऊन सवग के ल.ुं
पान ६७ सुंकीिग
आता मी इर्थे मला आठविाऱ्या काही सुंकीिग ककुं वा लमश्र गोष्टीुंिद्दल ललदहिार आहे.
श्री ललमये याुंच्या अगरित्तीच्या कारखान्यातील एका खोलीत एक मोठा लाकडी खोका ठेवला होता नतर्थे माझे वडील कामातनू ननवत्तृ होण्यापूवी काम करत होते. मया खोक्यात खपू पस्ु तक होती. मी १५ वर्ाांचा होईपयांत मला मयािद्दल काहीचुं माहीत नव्हतुं. पि एक ददवस सगु ुंधी तेलाची एक िरिी कलुंडली आणि मयातील तेल मया
पस्ु तकाुंवरपडलुंआणिमयामुळेतोखोकाआमच्याघरातआिूनठेवला.मयाखोक्यातजोनतर्,योगआणिधालमगक पस्ु तके होती. मयातली ववर्ेर्करून मला आठवतात ती म्हिजे भगवतगीता, व्यावहाररक योग आणि कामसत्रू . मी जेव्हा व्यावहाररक योग हे पुस्तक उघडलुं मयाुंनी लगेच माझुं लक्ष वेधनू घेतलुं आणि मी ते पुस्तक रात्री वाचू लागलो. मयात काही प्रकरि होती ज्यात लेखक मयाच्यातील काही दगु गिु ाुंमळु े योगाकडे कसा वळला आणि खपू सराव
के ल्यानुंतर मयात ननपिु होऊन एक योग लर्क्षक िनला. मी हे पस्ु तक रात्री सवगजि झोपल्यावर वाचायचो. रात्रीचा ददवा चालू िघनू माझे कु टुुंिीय मला ददवा िुंद करून झोपण्यास साुंगत. योग सरावाचा ववचार के ला तर या वाचनाने माझ्या आयष्ु यावर खपू खोल पररिाम के ला. मी मयातल्या काही आसनाुंचा सराव के ला आणि नुंतर स्वतःला ववकलसत के ल.ुं मनोरुंजक गोष्ट म्हिजे यात मादहती ददलेली "वाजरोली मद्रु ा" माझ्या कायम लक्षात रादहली आणि मयाचा उपयोग मला महाववद्यालयाच्या ददवसात ब्रम्हचयग पाळण्यासाठी झाला.मी लग्नानुंतर सद्ु धा मखू गपिाने ते पाळण्याचाप्रयमनकेला.म्हिनू चमीमाझ्यालर्ष्याुंनासल्लादेतोकीसुंसाराचाचभागअसलेल्यार्ारीररक सुंिुंधाचा जीवनात योग्यपिे आस्वाद घ्या आणि आजच्या जगात कसल्याही प्रकारच्या अवास्तव अपेक्षा ठेऊ नका. तर्थावप, मला मादहतेय की या पुस्तकामळु ेचुं माझ्या योग साधनेत खपू लवकर वाढ झाली आणि माझ्या वडडलाुंना पिू गपिे माहीत होते की मी हया पुस्तकाचुं वाचन करतोय. माझ्या वडडलाुंना मी करत असलेल्या सरावावर कसुं ननयुंत्रि ठेवायचुं हे माहीत होते.
कृ ष्िनार्थ महाराजाुंचे ननवागि झाल्यानुंतर माझ्या वडडलाुंकडे मयाुंनी ददलेल्या योग र्क्ती आल्या ज्याचा वापर




























































































   54   55   56   57   58