Page 57 - My Father-Final Marathi
P. 57
पि ६८
मयाुंनी गोर गरीि आणि पददललताुंच्या कल्यािासाठी के ला. माझ्या वडडलाुंनी मयाुंच्या कडे असलेल्या र्क्तीचा वापर कधीही स्वतःच्या फायद्यासाठी ककुं वा नाव प्रलसद्धी आणि पैसे लमळववण्यासाठी के ला नाही. पि कृ ष्िनार्थ महाराजाुंच्या एका जवळच्या नातेवाईकाला माझ्या वडीलाुंिद्दल खपू ममसर वाटत असे आणि मयाने वत्तृ पत्राुंमधनू मयाुंचीिदनामीकरण्याचाप्रयमनकेला.माझ्याकडेअजनू हीती१९५५सालापूवीचीवत्तृ पत्रातीलकात्रिेआहेत.या प्रकरिामुळे माझ्या आईला खपू क्लेर् झाला आणि मयाचा नतच्या पोटातील गभागवर पररिाम होऊन माझी मोठी िहीि र्ारीररक व मानलसक अपुंगमव घेऊन जन्माला आली. नतला नतच्या आयष्ु यातील र्ेवटची २५ वर्ग मानलसक अपुंगमव सुंस्र्थेत काढावी लागली. माझ्या वडडलाुंच्या मनःर्ाुंती आणि सुंयमाची कठोर परीक्षा या काळात घेतली गेली. मयाुंनी खाजगीत िोलताना मला साुंर्गतलुं होतुं की अध्यात्ममक आणि भौनतक प्रगतीत मनःर्ाुंतीच महमवाची भलू मका िजावते.
मुंिु ईतीलर्गरगावयेर्थेश्रीवसुंतर्ास्त्रीपिलर्कर(आिा)हेएकसुंस्कृतचेववद्वानराहत.तेकीतगनकररतआणि मयाुंनी स्वतः भत्क्त मागागचा पुंर्थ स्वीकारला होता. मयाुंनी ठरववलुं होत की त्जर्थे लर्डीच्या साईिािाुंच्या ववर्यी दृढ भक्ती असेल अर्ा ११ दठकािी साईिािाुंच्या चाुंदीच्या पादकु ाुंची स्र्थापना करायची. १९५२ साली ते अर्ाचुं पादकु ाुंची मुंिु ईतील फिसवाडी येर्थे स्र्थापना करिार होते. मयाुंना खपू अडचिी आल्या. मयाुंना माझ्या वडीलाुंिद्दल समजले आणिमयाुंनीवडडलाुंनायाअडचिीदरू करण्यासाठीमदतकरावीयाचीववनुंतीकेली.याननग्रहानुंतरमयाुंनीमाझ्या वडडलाुंच्या आणि दसु रे साईभक्त स्वामी र्रिानुंदजी याुंच्या उपत्स्र्थतीत र्गरगाव येर्थे स्र्थापना के ली. (सुंदभग ३५: श्री आिा पिर्ीकर याुंच्याकडू न माझ्या वडडलाुंना १९५४ साली आलेली पत्रे)
१९५३ साली आिाजीुंनी दसु ऱ्या पादकु ाुंची स्र्थापना पिु े येर्थील माझ्या वडडलाुंच्या घरी करण्याचे ठरववले. साईिािाुंचे असे भक्त लमळाल्यामळु े मयाुंना खपू च आनुंद झाला होता. मयाुंनी मयाुंच्या भक्त मुंडळीुंच्या मदतीने मया पादकु ा माझ्या वडडलाुंना १९५३ साली तळु र्ीिागेतील राममुंददरात दान के ल्या.
पान ६९
१०००० भक्त मयावेळी हजर होते. मयावेळचे पण्ु याचे महापौर सुद्धा मया प्रसुंगी हजर होते. खपु मोठा समारुंभ झाला. माझ्या वडडलाुंनी साई िािाुंच्या सुंमतीने ही जिािदारी स्वीकारली. मयाुंनी या पादकु ाुंची पजू ा ते जीवुंत असेपयांत
के ली. नुंतर माझ्या आईने मयाुंची पजू ा के ली. माझ्या पण्ु यातील वास्तव्यात काही वेळा मयाुंच्या पूजेची सुंधी लमळाली.