Page 53 - My Father-Final Marathi
P. 53
आता या पुस्तकाच्या अखेरच्या महमवाच्या भागाकडे म्हिजेच माझ्या वडडलाुंनी के लेल्या उपदेर्ाुंकडे वळूया.
माझे वडील हे मनाची र्ाुंतता आणि िद्ु धीची त्स्र्थरता याचुं त्जवुंत उदाहरि होते. मयाुंना आयष्ु यभर आर्र्थगक अडचिीहोमयाआणििऱ्याचवेळालमत्र,नातेवाईकआणिअगदीभक्ताुंकडूनसद्ु धाअपमानसहनकरावेलागले. पि मी मयाुंना कधीही अस्वस्र्थ आणि रागावलेले िनघतले नाही. मयाुंनी मया लोकाुंच्या वागण्यािद्दल मयाुंना कधी लर्व्यार्ाप ददले नाहीत. मयाुंनी अनतर्य र्ाुंत दृत्ष्टकोन ठेऊन सवग सहन के ल.ुं मयाुंनी काही वेळा मला साुंर्गतले होते की लोकाुंना मयाुंची योग्यता ते गेल्यावरचुं समजेल. मी जेव्हा गहृ स्र्थाश्रमी आणि एक कमगचारी झालो तेव्हा मला स्वतःलायागोष्टीुंचीकल्पनाआली.दसु ऱ्याुंकडूनहोिारेअपमानसहनकरिेअनतर्यअवघडआहे.मीस्वतः माझ्या िाितीत असे अपमान सहन करू र्किार नाही. मी पूिगपिे समजू र्कतो की एक योगी जो त्स्र्थर मनोवस्र्थेला पोचलेला आहे आणि जो अध्यात्ममकतेच्या िाितीत अनतर्य दृढ आहे तोच अर्ा गोष्टी करू र्कतो जसुं माझ्या वडडलाुंनी के ल.ुं माझे वडील हे भागवद्गीगीतेत विगन के लेल्या "त्स्र्थतप्राुंजन योगी" याचे त्जवुंत उदाहरि होते.
तसचुं मी माझ्या वडडलाुंना आयष्ु यात कधीही गोंधळलेल्या त्स्र्थतीत िनघतले नाही. जेव्हा सुंकटुं येत तेव्हा ते ती स्वीकारत. जेव्हा मयाुंना सामान्य लोकाुंसाठी मया वेळच्या पररत्स्र्थतीनसु ार एखादा पिू गपिे अवास्तव असा ननिगय घ्यावा लागे तेव्हा अनतर्य आममववर्शवासाने तो ननिगय घेताना मी मयाुंना िनघतलुं आहे. कृ पया मयाुंनी माझ्या लर्क्षिाच्या िाितीत घेतलेला ननिगय िघा.(सुंदभ:ग मयाुंचुं कौटुुंबिक जीवन) मी अलभयाुंबत्रकी सुंस्र्थेत असताना मयाुंनी मलापाठववलेल्यापत्राुंमध्येजरकाहीलमळवायचुंअसेलअगदीआध्यत्ममकप्रगतीसद्ु धा,तरमनःर्ाुंतीआणि त्स्र्थर िद्ु धी या पायाभतू गोष्टी आधारभतू आहेत याचा उल्लेख अस.े मला माझ्या आयष्ु यात ही गोष्ट खपू उर्ीरा कळली आणि मला समजल्या नुंतर माझी प्रगती खूप वेगाने झाली.
पान ६४
माझ्या वडडलाुंनी मला एक धडा िरेच वेळा लर्कवला पि आजतागायत मी तो अमलात आिू र्कलो नाही. मयाुंनी मला साुंर्गतलुं होतुं की कोिाचुंही मन कधीही दखु वू नकोस. मयाुंनीही कोिाला कधी दखु वलेलुं मी िनघतलुं नाही. आज जवळजवळ पुंचवीस वर्ाांच्या अनभु वातनू सद्ु धा मला हे अववर्शवसनीय वाटतुं. योगसूत्रामध्ये विगन के लेल्या अदहसुंेपेक्षामयाुंचाहागिुधमगमलाजास्तप्रगल्भवाटतो.