Page 44 - My Father-Final Marathi
P. 44

आता मी माझ्या वडडलाुंचे आणि मयाुंचे गरूु श्री कृ ष्िनार्थ महाराज याुंचे सुंिुंध कसे होते मया िाित साुंगिार आहे. आध्यत्ममक लर्कविी िाित मया दोघाुंमध्ये कसा सुंपकग होत असे या िद्दल फारच र्थोडी मादहती ज्ञात आहे. माझ्या वडडलाुंनी मयाुंच्या आयष्ु यात कधीही या अुंतगगत सुंपकागिाितचा उल्लेख के लेला नाही हे अगदी कु तहू ल जनक आहे. अध्यात्ममक िाितीत मयाुंचे मयाुंच्या गरुु ुं र्ी असलेले सुंिुंध अगदी नार्थ सुंप्रदायातील गरूु लर्ष्य प्रर्थेपमािेच आहेत. पि ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे की मयाुंच्या गरूु ुं ना भेटल्या नुंतर गरूु ुं नी मयाुंना जे काही साुंर्गतलुं तो प्रमयेक र्ब्द मयाुंनी प्रमाि मानला. मयाुंचे गरूु भेटण्या पवू ी ते कोिाही मािसाला नमस्कार करत नसत, फक्त देवापढु ेचुं ते नतमस्तक होतुं. मयाुंच्या गरूु ुं ना भेटल्या नुंतर अध्यात्ममक िािीुंमध्ये मागगदर्गन घेण्यासाठी मयाुंना इतर कोिाचीही गरज लागली नाही. ते पररपिू ग होते. ते स्वामी होते.(सुंदभग २५: माझ्या वडडलाुंनी काढलेले श्री कृ ष्िनार्थ महाराजाुंचे चररत्राममक र्चत्र, १९५३)
अर्ी र्क्यता आहे की माझ्या वडडलाुंनी तातडीचे ननिगय घेताना मयाुंच्या गरूु ुं चा सल्ला घेतला असेल. खपू कमी वेळा असेल पि मी मयाुंना पण्ु यातील पवगती जवळील समाधी मुंददरात, त्जर्थे मयाुंच्या गरूु ुं च्या अस्र्थी परु ल्या आहेत, नतर्थे जाऊन गरूु ुं र्ी िोलताना िनघतलुं आहे. या मुंददराची गोष्ट मी नुंतर साुंगिार आहे. जेव्हा मयाुंना असा सल्ला घेण्याची वेळ येत अस,े उदारिार्थग मयाुंच्या एखाद्या भक्तािाित काही प्रर्शन असल्यास, ते मयाुंच्या गरूु ुं ची प्रार्थगना करत आणि मयाुंच्याकडे सल्ला मागत. मयाुंनी के लेल्या कु ठल्याही कामावर मयाुंनी कधीच अर्धकार साुंर्गतला नाही. कु ठल्याही प्रकारच्या नावात ककुं वा प्रलसद्धी मध्ये न अडकता ते अनतर्य कु र्ल पिे मया गोष्टीचुं श्रेय मयाुंचे गरूु आणि लर्डीचे श्रीसाईिािायाुंनादेतअसत.मलाअनतर्यवाईटवाटतुंकीमाझेवडडलजेकाहीहोतेमयाच्यार्थोडुंसद्ु धामीमयाुंना ओळखू र्कलो नाही.
माझे वडील मयाुंच्या गरूु ुं ना कसे भेटले या िद्दल मी अगोदरच साुंर्गतले आहे (सुंदभ:ग मयाुंची अध्यात्ममक उमक्राुंती).व पदहल्या भेटी नुंतर लवकरच श्री कृ ष्िनार्थ महाराज माझ्या वडडलाुंना घेऊन लर्डीला गेले.
पान ५२
हया भेटीच्या वेळी मयाुंच्यािरोिर इतरही काही जि होती. लर्डीत साईिािा मुंददरापासनू पायी चालत जाण्याच्या अुंतरावरअसलेल्यादीक्षक्षतयाुंच्यावाड्यातमयाुंनीकाहीददवसमक्ु कामकेला.नेहेमीच्याप्रर्थेप्रमािेमाझेवडीलगरूु चररत्राच्या पोर्थीचे पारायि करत होते. गरूु चररत्राचुं वाचन करत असताना एक ददवर्ी कृ ष्िनार्थ महाराजाुंसदहत सवग जि लर्डीच्या साईिािा मुंददरात आरती साठी गेले होते. माझ्या वडडलाुंच्या वाचनात खुंड पडू नये म्हिनू ते सवग जि जाताना खोलीच्या दरवाज्याला िाहेरून कु लूप लावनू गेल.े ते सगळे गेल्यावर काही वेळाने माझ्या वडडलाुंना जािवत होतुं की कोिीतरी मयाुंना मुंददरात िोलवत आहे. जेव्हा हे आवाज वारुंवार येऊ लागले तेव्हा मयाुंनी वाचन र्थाुंिवनू मुंददरात गेल.े जेव्हा ते मुंददरात गेले तेव्हा मयाुंना समजलुं की िाहेरून कु लपू लावलेलुं असनू ही दरवाजा आपोआप






























































































   42   43   44   45   46