Page 37 - My Father-Final Marathi
P. 37
काढू न वाटलुं होतुं तर दसु ऱ्याुंदा जळती राख माझ्या वडडलाुंच्या धोतरावर पसरली होती नन मयात सक्ु या गलु ािाची फु ल पसरली होती. भस्म प्रकट होण्यापूवी मयाुंच्या धोतराच्या कपड्यावर ककुं वा जमीनीवर कु ठे ही भस्मचा मागमसू नव्हता. ते मयाुंनी एका तिकात गोळा करून देव्हाऱ्यापढु े ठेवल.े मयाचा सगु ुंध खपू च उजागममक आणि असामान्य असा होता. माझ्या वडडलाुंनी कधीही असुं दाखवलुं नाही की हे काहीतरी ववर्ेर् आहे आणि जमलेल्या लोकाुंनाही असुं कधी वाटलुं नाही की माझ्या वडीलाुंसाठी ही काहीतरी असामान्य गोष्ट आहे. अर्ा आर्ीवागदाुंच्या वेळी या व्यनतररक्तदसु रेकसलेहीपदार्थगप्रकटझाल्याच्याघटनानाहीत.मयाफक्तपेढाआणिभस्मअसत.तसेचुंमाझ्या वडडलाुंनी या गोष्टीचा स्वतःची प्रलसद्धी करण्यासाठी कधीही वापर के ला नाही. अर्ा प्रकारच्या घटनाुंचे कोितेही छायार्चत्र कधी घेतले गेले नाही. आणि माझ्या वडडलाुंनी कधीही लोकाुंना असुं साुंर्गतलुं नाही की अर्ा गोष्टीुंमुळे मयाुंचे सवग प्रर्शन सटु तील. मयाुंनी मयाुंच्या एका प्रवचनात हे स्पष्टपिे साुंर्गतलुं होतुं की अर्ा गोष्टी मयाुंच्या इच्छेने घडतनाहीततरलर्डीचेसाईिािाआणिमयाुंच्यागरूु ुंच्याइच्छेनसु ारहोतअसत.
िािरु ाव पटवधगन हे कनागटकातील िागलकोट येर्थे वकील होते. मयाुंचा मलु गा र्र्ी हा पण्ु याच्या फग्यगसु न ववद्यालयात लर्कत होता. तो पण्ु यात मयाच्या मामाच्या घरी र्ुक्रवार पेठेत राहत अस.े दर गरुु वारी तो श्री लसद्धमाता मुंददरातील आरतीला हजर राहत अस.े आर्ा रीतीने तो आमचा एक कौटुुंबिक लमत्र झाला.
पान ४३
एक वर्ी गिेर् चतर्थु ी आणि गौरी पूजनाच्या उमसवात माझ्या आईची अडचि होती मयामुळे माझ्या वडडलाुंना उमसवाची स्वयुंपाकापासनू सगळी तयारी करावी लागत होती. मया ददवर्ी र्र्ी पटवधगन माझ्या वडडलाुंना भेटायला आला होता. माझ्या वडडलाुंनी प्रसाद तयार के ला आणि गौरीुंना नेवैद्य दाखवला. आणि काय आर्शचयग! मयाुंनी
के लेल्या प्रार्थगनेनुंतर मया ताटातील नेवेद्य गायि झाला. र्र्ी पटवधगनच्या समक्ष ही गोष्ट घडली. मयावेळी मयाला माझे वडील हे ककती र्थोर योग्यतेचे आहेत ते समजले. र्र्ी माझ्या वडडलाुंचा भक्त िनला. मी आणि माझी िदहि जेव्हा भारतीय तुंत्रज्ञान सुंस्र्था त्जर्थे मी माझुं अलभयाुंबत्रकीमधील पदवी आणि पदव्यत्तु र लर्क्षि पिू ग के लुं होतुं मयाच्या प्रवेर् घेण्याच्या मलु ाखतीसाठी मुंिु ईला गेलो होतो तेव्हा हयाच र्र्ी पटवधगनच्या मेव्हण्याने आमची राहण्याचीसोयकेलीहोती(सुंदभ:ग अध्यात्ममकउमक्राुंती).
मयानी माझ्या वडडलाुंना मयाच्या िागलकोट येर्थील घरी येऊन एक दोन आठवडे राहण्याचा आग्रह के ला. म्हिनू माझे वडील, आई आणि श्रीयतु ललमये हे िागलकोट येर्थे गेल.े तेर्थे मयाुंचुं मोठ्ठ घर आणि र्ेती वाडी होती. मयाुंच्या र्ेतातनु भईु मगू ाच उमपादन मोठ्या प्रमािावर होत अस.े म्हिून पटवधगन हयाुंना ववद्यतु प्रिालीच्या योगे दाि देऊन तेल काढण्याची र्गरिी सरूु करण्याची इच्छा होती. मयासाठी आवर्शयक असलेली सगळी युंत्रसामग्री मयाुंनी