Page 32 - My Father-Final Marathi
P. 32
जेव्हा माझ्या वडडलाुंचे अध्यात्ममक गरुु श्री कृ ष्िनार्थ महाराज मयाुंना जािवले की मयाुंचा अुंतकाळ जवळ आला आहे, तेव्हा मयाुंनी मयाुंच्या सवग लर्ष्याुंना जवळ िोलावले आणि पढु ील गोष्टीिाित सचू ना के ल्या.
पान ३६
मया र्ेवटच्या क्षिी मयाुंनी माझ्या वडडलाुंना ववचारलुं की ते मयाुंच्या गरुु ुं साठी काय करतील. माझ्या वडडलाुंनी साुंर्गतलुं की कृ ष्िनार्थ महाराजाुंच्या ननवागिानुंतर माझे वडील मयाुंचा सगळा वेळ पददललत आणि दःु खी लोकाुंची दःु ख आपलीचुं आहेत असे समजनू मयाुंच्या िरोिर स्वतःचा वेळ व्यतीत करतील. वडडलाुंचुं हे उत्तर ऐकू न कृ ष्िनार्थ महाराजाुंनी मयाुंना प्रेमाने आलीुंगन ददले व मयाुंना म्हिाले की तझ्ु या हया उत्तरानी माझुं आयष्ु य पररपिू ग झाल.ुं आणि मी िनघतलुंय की माझ्या वडडलाुंचे िरेच भक्तही हयाचुं ववचाराुंचे होते. र्ेकडो पददललत लोकाुंना आमच्या घरी येऊनमाझ्यावडडलाुंच्याआर्ीवागदाचालाभहोतहोता.मयाुंनीकधीहीमयाुंच्याकडेदलु गक्षकेलुंनाही.कधीकधीमाझी आई हया सवग प्रकाराने वैतागलेली असायची. पि हा राग वरवरचा असायचा कारि नतला माझ्या वडडलाुंची योग्यता माहीत होती.
प्रमयक्षदर्ी चममकार: मयावेळी माझे वडील सेंट ओरनेला स्कु ल मध्ये लर्क्षक होते ते रात्री जेवि झाल्यानुंतर उलर्रापयांत उत्तरपबत्रका तपासत असतुं. असचुं एकदा ते मयाुंचुं काम करत असताना मी आणि माझी िहीि मुंदा मयाुंच्यापुढ्यातचिसलेलोहोतो.मयाुंनीआम्हाुंलाववचारलुंकीतम्ु हालापेसमोरीललभतुं ीवरअसलेल्याकृष्िनार्थ महाराजाुंच्या फोटोकडे पाहून हात जोडले आणि आपला तळहात मया तजववरीच्या ददर्ेने वर के ला. एक छोटा पेढा मयाुंच्याहातावरप्रकटझालेलाहोता,तोमयाुंनीस्वतःनखाताआम्हादोघाुंनाददला.तोपेढाखपु चगोडहोताहयात र्काुंच नाही. गमतीची गोष्ट म्हिजे आम्हाला वाटायचुं की ही मयाुंच्यासाठी सहजसाध्य गोष्ट आहे. पि आता मला समजतुंय की योग र्ास्त्रात अर्शया गोष्टीुंचा उल्लेख आहे. आजही ही गोष्ट स्पष्टपिे माझ्या स्मरिात आहे.
मी पण्ु यापासनू साधारि १८०० ककलोमीटर दरू असलेल्या खरगपरू येर्थे अलभयाुंबत्रकी लर्क्षि घेत असताना वर्ागतनू ३ वेळा कु टुुंिातील सदस्याुंना भेटण्यासाठी येत अस.े मया काळी कु टुुंिार्ी सुंपकग साधण्यासाठी दरू ध्वनी ककुं वा सुंप्रेक्षि(ऑनलाइन कम्यनु नके र्न) ही साधने उपलब्ध नव्हती. फक्त टपाल सेवा हेच सुंपकागचे साधन होते.
पान ३७
आणि योग्य दठकािी पत्र पोचण्यास कमीतकमी दोन आठवडे लागत असतुं. एकदा मी माझ्या कु टुुंिाला काहीही न कळवतापण्ु यालामाझ्याघरीपोचलो.माझ्याआईनेजेव्हादरवाजाउघडलातेव्हामलापाहूननतलाखपु चआनुंद