Page 27 - WMMV-SSC-1989
P. 27

Summer Of 89


                       जेव्हापासून घेतलाय reunion चा सोस


                       डोक्यात चाललाय जुन्या आठवण ींचा हैदोस ।।


                       हस्ताक्षर शुद्ध झालीं बरगे पाटी गगरवत


                       शुद्धलेखन रद्द झालीं Apple iPad मिरवत ।

                       आजपण ि  जेव्हा नापा वाइनरी त “बसतो”


                       तेव्हा पहहला ववचार हा “क ॅ मलफोर्निया फळफळावळ ने सिृद्ध प्रदेश

                       असतो” ।।


                       भल्या पहाटे त्रास, मसनकर सराींचा क्लास


                       त्यावेळ  चालू असायचा अमित (प्रधान) चा अभ्यास ।

                       सत्र परीक्षा म्हणजे कॉप च  किाल

                       िात्र गगरीशचा अभेद्य पेपर पुरवण वर टाक ु न ऱूिाल ।।



                       “नींग आहात सगळे” (नग), “आई पँटी धूते” (Mother washes


                       pants) असे पुडे मशक्षकाींन  सोडले ।

                       “सववनय कायदेभींग” चा उलट अर्ि “कायदेश र ववनयभींग” असले

                       तारे आम्हीपण तोडले ।।



                       जेव्हा िुली पाहहल्या Engg, MBA िधल्या

                       वाटलीं शाळेतल्या कन्यका िला का नाही बधल्या ? ।


                       वैसे डॊरे तो बहतो ने डाले
                                          ु
                       पण प्रेिात सफल फक्त वगिप्रिुख झाले ।।
   22   23   24   25   26   27   28   29   30   31   32