Page 28 - WMMV-SSC-1989
P. 28

नव न होते फोन आणण रींगल्या फोनवर गप्पा

                       ये वो हदन र्े जब “पप्प  ली तो हो गये पप्पा“ ।

                       असाच कॉल एकदा चुक ु न लागला एकीच्या ताईंना


                       फोनकॉलवर बींदी आली, तक्रार गेली र्ेट बाईंना ।।


                       धिाल वावषिक सहली िार्ेरान आणण बोरड


                       मशकवून गेल्या की िजा असू पण शकते कोरड  ।

                       िन च  बासरी आणण गगरीशचा पोवाडा


                       दणाणून सोडला होता िाणणकलालचा वाडा ।।


                       टशन गुरु प्रत क आणण फ ॅ शन गुरु दत्ता

                       कदि बींधुींन  पढवला extra-curricular चा ककत्ता ।


                       िोहहतेच्या VCR वर पहहला “श्यािच  आई” पाहहला



                       तो योगेश आता आपल्यात नाही राहहला                            ।।



                       अश्या कोवळया आठवण  आपल्या िनात ठेवा

                       की आपल्या पुढ़च्या वपढीला वाटेल त्याींचा हेवा ।।



                       - र्ननाद
   23   24   25   26   27   28   29   30   31   32   33