Page 33 - Dr.Patekar madam navopkram2020
P. 33
ं
4.23 फटाक े किाला ? ‘छद’ आहेत ना...!
बालशमत्रांनो, शदवाळीच्या खूप खूप िुभेच्छा..!!
ं
यंदाची शदवाळी र्माल आनंदात व उत्साहात सािरी करायची बर का! शदवाळी किी सािरी करावी
ं
या बाबत तुमच्या मनात शनयोिन सुरु असेल. या शदवाळीत खास कऱून आपण छदाना थोडा वेळ
द्यावा असं मला मनापासून वाटत आहे. शदवाळीत पूवी मामाच्या गावाला िाण्याची ओढ लागलेली
असायची. आिकाल वाढलेली दळणवळणाची सार्ने आशण नातेवाईकांिी सहि होत असलेला
संपक ा पाहता अनेक िण आपल्या राहत्या घरीच शदवाळी सािरी करतात. म्हणून शदवाळीत घरी
ं
असाल तर फटाक े न फोडता छदांना वेळ द्या.
फटाक्यांना नाही म्हणा. क ु णी फटाक्याची िबरदस्ती करीत असेल तर त्यांना, “फटाक े किाला?
छद आहेत ना!” असं सांगायला शवसऱू नका.
ं
पुस्तक े वाचा. कथा शलहा. कशवता करा. फराळाचे व खायचे शवशवर् पदाथा कसे बनशवतात याचं
एखादं तुमचं स्वत:चं होम मेड रेशसपी बुक तयार करा. प्राणी, पक्षी, वाहने यांच्या माशहतीसह
शचत्रांचा संग्रह करा. वतामान पत्राची एका शवर्याची माशहती देणारी कात्रण वही तयार करा. शकल्ले
बनवा. कागदा पासून शवशवर् वस्तू तयार करा. त्यांचा संग्रह करा. त्यांची क ृ ती शलहून ठेवा. गाणी
ं
गा. ती रेकोडा कऱून ठेवा. वाद्य वािवा. वाद्य ऐका. संगीताचा आनद घ्या. मेहदी काढणे, कोन
ं
बनशवणे शिका. दररोि रांगोळी घाला. रांगोळीची वही करा. स्वत:ला आपल्या आवडीच्या छदात
ं
गुतवून घ्या. म्हणिे फटाक्यांची आठवण होणार नाही.
ं
कराल हे सगळ...?
ं
मला पूणा शवश्वास आहे. आपण या शदवाळीत आपले छद िपाल आशण ते वाढवाल. आशण हो....
ं
ं
घरी हे सगळ सांगायला शवसऱू नका. कारण घरच्यांच्या मदतीनेच तुम्हाला हे सवा करायचं आहे.
तुमचे शदवाळीतले असे वेगळे अनुभव मला ऐकायला, वाचायला नक्की आवडेल. पत्र शलहून मला
ं
पाठवायला शवसऱू नका बर का?
पुन्हा एकदा सगळयांना शदवाळीच्या खूप खूप िुभेच्छा...
कळावे,
तुमचीच ताई...
डॉ. सुशचता पाटेकर, शिक्षणाशर्कारी, परभणी.
33 | P a g e

